प्रेमभंगातून प्रियकराने आत्महत्या केल्यास प्रियसीवर गुन्हा दाखल करता येणार नाही; उच्च न्यायालयाचा निकाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| छत्तीसगड उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सर्व प्रेमी युगलांसंदर्भात एक मोठा निर्णय दिला आहे. “प्रियकराने प्रेमभंगातून जीवन संपवले तर प्रेयसीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करता येणार नाही” असे ठोस मत न्यायालयाने मांडले आहे. तसेच या प्रकरणी 24 वर्षीय तरुणी आणि तिच्या दोन भावांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप … Read more

काँग्रेस प्रभुत्वाचं शेपूट की नवी सुरुवात?

congress

विशेष लेख । सुहास कुलकर्णी स्वतंत्र भारताच्या राजकारणाचा मुळातून अभ्यास करणाऱ्या विचारवंतांमध्ये रजनी कोठारी यांचं स्थान महत्त्वाचं आहे. १९५०-६० च्या दशकांमध्ये भारतामध्ये जे राजकारण उलगडत गेलं, त्याचं कोठारी यांनी आधुनिक दृष्टीने विश्लेषण केलं. त्याकाळी किरकोळ अपवाद वगळता देशभर काँग्रेस या पक्षाचा जबरदस्त प्रभाव होता. स्वातंत्र्याची सर्वसमावेशक चळवळ आणि नंतर नेहरू व अन्य महत्त्वाच्या नेत्यांचं देशाला … Read more

पुणे हादरलं! प्रियकरासोबत आलेल्या 17 वर्षीय मुलीवर RPF जवानाकडून लैंगिक अत्याचार

Crime news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुणे शहरात प्रियकरासोबत पळून आलेल्या एका 17 वर्षीय मुलीवर आरपीएफ जवानाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित मुलगी छत्तीसगड राज्यातील रहिवासी आहे. ती आपल्या प्रियकरासोबत घर सोडून पुण्याला निघून आली होती. परंतु याचकाळात अनिल पवार आणि कमलेश तिवारी अशा दोन आरोपींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी आता लोहमार्ग पोलीस ठाण्यात … Read more

धक्कादायक! वडिलांनी प्रियकराला हाताशी धरून मुलीचा काढला काटा; कारण वाटून बसेल धक्का

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | छत्तीसगढमध्ये एका वडिलांनी मुलीच्या प्रियकरासोबतच मिळून लेकीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आपली लेक गर्भवती असल्यामुळे समाजात होणाऱ्या बदनामीला भिवून वडिलांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती पोलीसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या वडिलांना आणि प्रियकरायला अटक केली आहे. या बातमीमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, … Read more

पुरुषांचे नग्न आंदोलन!! खोटी जात प्रमाणपत्रे असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; पहा Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या छत्तीसगड विधानसभेचे अधिवेशन सुरू असून यावेळी खोटी जात प्रमाणपत्रे असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करत छत्तीसगड विधानसभेवर तरुणांनी नग्न निषेध नोंदवला. यावेळी अनेक तरुण लक्ष वेधण्यासाठी कपड्यांशिवाय रस्त्यावर उतरताना दिसले. खरं तर बनावट जात प्रमाणपत्रांवर कारवाई करण्याची मागणी नवीन नसली तरी राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा निषेध करण्यात आला आहे. सदर आंदोलनातील … Read more

नक्षल प्रभावीत भागातील तरुणीचा संघर्षमय प्रवास; नम्रता बनली IAS ऑफिसर

IAS officer Namrata Jain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्यामध्ये जिद्द असेल तर आपण काहीही करू शकतो. हेच नक्षल प्रभावीत भाग म्हणून ओळख असलेल्या छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील एका मुलीने दाखवून दिले आहे. कठोर परिश्रम आणि कष्टाने अभ्यास करत तिने UPSC परीक्षा दिली आणि यशही मिळवले आहे. पाहूया IAS ऑफिसर झालेल्या नम्रता जैन यांचा संघर्षमय प्रवासाची यशोगाथा… छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील आला … Read more

एका रिक्षा चालकाच्या लेकीनं नाव कमवलं; ‘अग्नीवर’ झालेल्या हिशाची नौदलात निवड

Hisha Baghel Agniveer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या लेकीनं मोठं होऊन आपलं नाव उज्वल करावं, अशी प्रत्येक बापाची इच्छा असते. मग तो बाप लेकीच्या शिक्षणासाठी काय वाट्टेल ते करतो. अशाच छत्तीसगड येथील एक बापानं आपल्या लेकीसाठी रिक्षा चालवून तिचे शिक्षण केलं. आणि त्या लेकीनही भारत सरकारच्या अग्निपथ योजनेत सहभागी होत इतिहास रचत आपल्या बापाचं नाव मोठं केलं. छत्तीसगडमधील … Read more

श्रद्धा वालकर हत्याकांड पुनरावृत्ती : प्रेमाचे आश्वासन देत प्रेयसीला घातल्या गोळ्या, 200 किमी दूर जंगलात फेकला मृतदेह

murder

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. मात्र, आंधळ्या प्रेमातील जोडीदाराने जर धोका दिल्यास काय परिणाम होतात हे श्रद्धा वालकर हत्याकांडातून सर्वांनी पाहिलं असेल. अशाच हत्याकांडाची पुरावृत्ती छत्तीसगड येथे घडली आहे. छत्तीसगढमध्ये एका प्रियकरानं आपल्या प्रेयसीची रायपूरपासून 200 किलोमीटर दूर नेत ओरिसामध्ये तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह जंगलात फेकून दिला. ज्या प्रेयसीची … Read more

महिलांनी चक्क साडी नेसून खेळली कबड्डी, सोशल मीडियावर Video व्हायरल

playing kabbadi

छत्तीसगड : वृत्तसंस्था – विविध खेळांचे व्हिडिओ (playing kabbadi) आपण अनेकदा सोशल मीडियावर पाहिलेच असतील. मात्र सध्या जो व्हिडिओ सोशल मीडियावर गाजत आहे तो अनोखाच व्हिडिओ म्हणावा लागेल. हा व्हिडिओ पाहिल्यावर अरे वा असे म्हटल्याशिवाय कोणीच राहू शकत नाही. हा व्हिडिओ छत्तीसगडमधील असल्याचे समोर आले आहे. या व्हिडिओमध्ये काही महिला चक्क साडी नेसून कबड्डी खेळताना … Read more

“दारूत पाणी मिसळून प्यायल्यास औषध बनतं…” चक्क शिक्षणमंत्र्यांनी सांगितले दारू पिण्याचे फायदे

Education Minister Premsai Singh Tekam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – राजकीय नेते भरसभेत कधी कधी अनेक वादग्रस्त वक्तव्य करत असतात. सध्या अशाच एका शिक्षण मंत्र्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिक्षणमंत्री अनेक शैक्षणिक कार्यक्रमात हजेरी लावून शिक्षणाबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात. पण सध्या जो व्हिडीओ व्हायरल होत आहे त्यामध्ये शिक्षणमंत्री चक्क दारू पिण्याच्या टिप्स (many benefits attached to … Read more