कोकणात पावसाचे रौद्ररूप!! पूर सदृश्य स्थितीमुळे जनजीवन विस्कळीत

heavy rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यातही कोकणी पट्यात पावसाने रौद्र रूप धारण केलं आहे. कोकणातील रत्नागिरी चिपळूण रायगड, पालघर या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश दिले आहेत. हवामान खात्याकडून येत्या चार दिवसात राज्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवली … Read more

कराड-चिपळूण रेल्वेमार्गाबाबत मोठी अपडेट; पृथ्वीराज चव्हाणांनी विधानसभेत अधिवेशनात उपस्थित केला प्रश्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (संतोष गुरव) | पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचा प्रकल्प असलेल्या पुणे-कोल्हापूर रेल्वे मार्गावरील कराडपासून कोकणाला जोडणाऱ्या कराड-चिपळूण या नव्या रेल्वे मार्गाबाबत काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित करत शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले. यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या कोकण व पश्चिम महाराष्ट्र या दोन विभागांना जोडणाऱ्या … Read more

भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला; पोलीस बंदोबस्तात वाढ

Bhaskar Jadhav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या भाषणातून विरोधकांचा खरपूस समाचार घेणारे आक्रमक नेते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांच्या रत्नागिरीतील चिपळूण येथील राहत्या घरावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यांनंतर हल्लेखोर पसार झाले असून जाधव यांच्या घराच्या पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तींनी भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर दगड, … Read more

राज्यपाल कोश्यारी म्हणजे घरगडी; भास्कर जाधवांची बोचरी टीका

bhaskar jadhav koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे घरगडी आहेत अशी बोचरी टीका शिवसेनेचे आक्रमक नेते आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे. चिपळूणमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत भास्कर जाधव बोलत होते. त्यावेळी त्यांनी राज्यपालांसह भाजपवर तोफ डागली. भगतसिंह कोषारी यांनी मुंबईबाबत केलेल्या विधानाचा भास्कर जाधव यांनी समाचार घेतला. यावेळी भास्कर जाधवांनी राज्यपालांवर टीका करताना त्यांचा … Read more

वशिष्ठी आता पाईपरुपी कालव्यातून वाहणार, याने चिपळूणला पूर येणं खरंच थांबेल का?

Vashishti River

थर्ड अँगल : मल्हार इंदूरकर २०२१ चा महापूर आल्यानंतर वाशिष्ठी नदी मध्ये गाळ खोरून काढण्याचा कार्यक्रम एकमार्गी नगर पालिकेकडून सुरू झाला. मुळात हे काम कोणताही अभ्यास न करता व्यावसायिक दृष्टी असलेल्या काही उत्स्फूर्त मागणीतून सुरू झाले. अभ्यास हा मुळात अभ्यासक वर्गाकडून झाला पाहिजे. महाराष्ट्रातील प्रमुख नदी विषयावरचे अभ्यासक (hydrologist) व पर्यावरण तज्ज्ञ, वाशिष्ठी नदी वरती … Read more

कोकणात 31 डिसेंबरला निघालात तर थांबा : “या” मार्गावरील घाट राहणार दोन दिवस बंद

Kumbharli Ghat

कराड |  कराड- चिपळूण- गुहागर या मार्गावर कुंभार्ली घाटात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वारंवार कुंभार्ली घाटात वाहतूक कोंडी होत आहे. तेव्हा पुढील दोन दिवस दि. 30 व 31 डिसेंबर रोजी कुंभार्ली घाट वाहतूकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळून यांनी दिले आहे. … Read more

धक्कादायक ! क्रिकेटच्या वादातून डोक्यात बॅट घालून पंधरा वर्षीय मुलाची हत्या

sucide

चिपळूण : हॅलो महाराष्ट्र – चिपळूण तालुक्यातील सती येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये क्रिकेट खेळताना झालेल्या किरकोळ वादातून एका अल्पवयीन मुलाने आपल्या मित्राच्या डोक्यात बॅट घातली. यामध्ये तो मुलगा गंभीर जखमी झाला. या जखमी मुलाचे नाव लहुकुमार अनुपकुमार वर्मा असे आहे. हि घटना ९ डिसेंबर रोजी घडली होती. जखमी लहुकुमार अनुपकुमार वर्मा याच्यावर … Read more

भाजपची जन आशिर्वाद यात्रा स्थगित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई येथून सुरु केलेली जन आशिर्वाद यात्रा आता स्थगित करण्यात आलेली आहे. भाजपकडून मोठ्या उत्साहात जन आशिर्वाद यात्रेला सुरुवात करण्यात आलेली होती. या जन आशिर्वाद यात्रेतून केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांना आज पोलिसांनी अटक केली असल्याने त्यांची जन आशीर्वाद यात्रा स्थगित करण्यात आली … Read more

पोलिसांवर एका मंत्र्याचा दबाव असल्याने नारायण राणेंच्या जीवाला धोका : प्रसाद लाड

चिपळूण | नारायण राणेंना जेवणावेळी धक्काबुकी केली. आता त्यांना कुठे नेले यांची माहिती दिली जात नाही. नारायण राणे हे 65 वर्षाचे असून अशा जेष्ठ नागरिकांना पोलिस त्रास देत आहेत. एसपी आणि पोलिसांच्यावर एका मंत्र्याचा दबाव असल्याने नारायण राणेंच्या जीवाला धोका असल्याचा आरोप भाजपचे राज्य उपाध्यक्ष व आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. आदरणीय केंद्रीय मंत्री … Read more

नारायण राणे अखेर पोलिसांच्या ताब्यात

चिपळूण | मुंबई उच्च न्यायालयाने नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन नाकारताच त्यांची तब्येत बिघडलेली आहे. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर नारायण राणे यांना बिपी आणि शुगर वाढली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष जठार यांनी दिली आहे. नारायण राणे त्यांच्या गाडीतून आपल्या नितेश आणि निलेश यांच्यासोबत बाहेर पडलेले आहे. नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. केंद्रीय नारायण राणे यांनी … Read more