तुम्ही महाराष्ट्रात काय दिवे लावले ?? फडणवीसांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजपासून विधिमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. परंपरेनुसार नागपूरला होणारे हे अधिवेशन यंदा कोरोनामुळं दोन दिवसांचे आणि मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी अघोषित आणीबाणीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या व न्याय्य हक्कासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्याऐवजी केंद्र सरकार आणि … Read more

ठाकरे सरकारचा सत्यानाश झाला पाहिजे – निलेश राणेंची जहरी टीका

Nilesh Rane Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या संकटामुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण आलेला असतानाच मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. यावरूनच विरोधी पक्ष भाजपने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, आर्थिक तंगीतही मंत्र्यांचे बंगले दालनांवर 90 कोटी रुपये खर्च या बातमीचा संदर्भ निलेश राणे यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव … Read more

मराठा तरुणांच्या संयमाचा अंत पाहू नका ; प्रवीण दरेकरांचा ठाकरे सरकारला इशारा

Darekar and Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं आहे. याच मुद्द्यावरुन विरोधी पक्ष भाजप ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ९ डिसेंबरला झालेल्या सुनावणीत या आरक्षणावरील स्थगिती सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली. त्यानंतर, मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या बाबतीत राज्य शासन गंभीर नसल्याचे आरोप राज्यातील भाजपा नेत्यांकडून केला जात आहे. दरम्यान भाजपचे विधान … Read more

देशातील अन्नदात्याला देशद्रोही ठरवणं आपल्या संस्कृतीत बसत नाही ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भाजपला खडेबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील अन्नदात्याला देशद्रोही आणि अतिरेकी ठरवणं आपल्या संस्कृतीत बसत नाही… असं वक्तव्य करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. शिवाय शेतकऱ्यांच्या हक्कांबद्दल कोणी आवाज उठवला तर ते देशद्रोही. विरोधात बोललं आणि तुरुंगात टाकणं ही आणीबाणी नाही का? असा प्रश्न यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. सध्या देशभरात कृषी विधेयकावरून शेतकरी आणि केंद्र सरकार … Read more

महाराष्ट्रातही मोफत कोरोना लस द्यावी ; राम शिंदे यांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतात करोनाची लस आता येत आहे. केरळ, मध्यप्रदेश, आसाम, तेलंगणा, तामिळनाडू आदी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, आम्ही मोफत करोना लस देणार आहोत. महाराष्ट्रातील जनतेला देखील करोना लस मोफत मिळावी, अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तसं निर्णय जाहीर करावा,’ अशी मागणी भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली. आपले पालकमंत्री कोल्हापूरचे … Read more

‘या’ दिवशी होणार बाळासाहेब ठाकरेंच स्मारक ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली मोठी घोषणा

uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज औरंगाबादमधील पाणी पुरवठा योजनेसह इतर काही महत्वाच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी अनेक विषयांवर जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारणार असल्याचीही घोषणा केली. “येत्या २०२५ पर्यंत औरंगाबादमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारलं जाईल. … Read more

मुख्यमंत्री पिकनिकला आल्यासारखे आले अन् गेले; ठाकरेंच्या सातारा, रत्नागिरी दौर्‍यावर शेतकरी संतप्त

कोयनानगर । सकलेन मुलाणी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (गुरुवार) सातारा, रत्नागिरी व पुणे जिल्ह्यांचा दौरा केला. मुख्यमंत्री ठाकरे यांचे १० वाजता कोयनेत आगमन झाले. त्यानंतर ते थेट चिपळून पोफळीच्या प्रकल्पाची पहाणी करण्यासाठी निघाले. तेथे बोगदा, प्रकल्पाची पहाणी केली. त्यानंतर ते 12.30 वाजता कोयनेत आले. थेट कोयना धरणाच्या भिंतीवर जावून तिथे त्यांनी विविध भागाची पहाणी … Read more

शिरोमणी अकाली दलने घेतली उद्धव ठाकरेंची भेट ; शिवसेनेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून पंजाब, हरयाणासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. मागील काही दिवसांपासून शेतकरी आक्रमक झाले असून सरकारला इशारा देत आहेत.याच पार्श्वभूमीवर अकाली दलाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी शिरोमणी अकाली दलाचे उपाध्यक्ष आणि खासदार प्रेमसिंग … Read more

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन ; मुख्यमंत्र्यांसह राज्यपालांनी केलं अभिवादन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 64 वा महापरिनिर्वाण दिन आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर किशोरी पेडणेकर, धनंजय मुंडे, आदित्य ठाकरे, वर्षा गायकवाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं. तर आरपीआयचे नेते रामदास आठवले हे देखील चैत्यभूमीवर येत अभिवादन … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सांभाळला, कोरोना काळात ते राज्याचे कुटुंबप्रमुख बनले ; उर्मिलाने केलं तोंड भरून कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी त्यांच्या हातात शिवबंधन बांधले. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन उर्मिला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे तोंड भरून कौतुक केले. “मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला कोरोना संकट काळात खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलं. ते सर्वांशी आपुलकीने बोलत … Read more