रेमडिसिवीरचा काळाबाजार ः दोन तालुक्यातील आणखी तिघांना अटक

remdesivir

सातारा | फलटण शहरामध्ये रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांना फलटण शहर पोलिसांनी रविवारी सापळा लावून अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून सोमवारी पाटण तालुक्यातील तारळे येथील तिघांवर तसेच सातारा शहरातील एकावर गुन्हा दाखल केला आहे. चौघांपैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. रवींद्र रामचंद लाहोटी, अरुण जाधव (रा. तारळे), अमित विजय कुलकर्णी (रा. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे … Read more

आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा ! Mucormycosis या बुरशीजन्य आजारावर होणार मोफत उपचार

जालना : हॅलो महाराष्ट्र्र – राज्यात सध्या कोरोना वायरसने थैमान घातले असताना आता एक नवीनच आजार समोर आला आहे. या आजाराचे नाव म्युकरमायकोसिस असे आहे. या आजाराने नागरिकांच्या चिंतेत वाढ केली आहे. हा आजार अत्यंत गंभीर स्वरुपाचा असून याचे दुष्परिणाम अत्यंत भयानक आहेत. या आजाराबाबत राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी … Read more

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या थोरल्या बहीण हिबजाबी मुजावर यांचे निधन

hibjabi Mujavar

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची थोरल्या बहीण श्रीमती हिबजाबी बाबासाहेब मुजावर यांचे कोरोनाने निधन झाले आहे. ते ७८ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर कोल्हापूरच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते. त्यानंतर उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या थोरल्या बहिणीच्या निधनाबाबत दु:ख … Read more

कोरोनाचा काळ आणि लग्नदेखील जमत नाही ! ‘या’ नैराश्यातून तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

हिंगोली : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशाला कोरोनाच्या संकटाने ग्रासले आहे. या कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर काही जणांना आपले काम सोडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अनेक लोकांना नैराश्य येत आहे. या नैराश्यातून हिंगोली जिल्ह्यातील खंडाळा या ठिकाणी एका तरुणाने आत्महत्या केली आहे. तसेच त्याचे लग्नसुद्धा जमत नव्हते. रविवारी पहाटे त्यांनी राहत्या घरी … Read more

धक्कादायक ! अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात FIR दाखल

Rape

नालासोपारा : हॅलो महाराष्ट्र – मुंबईत सध्या कोरोना मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ठिकठिकाणी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. पण तरीदेखील गुन्हेगारी काय कमी होताना दिसत नाही. नुकतीच आता मुंबईतील नायगाव परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एक २५ वर्षीय अभिनेत्रीसह तिच्या बहिणीवर बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणी अभिनेत्रीने वालीव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून 5 जणांविरोधात … Read more

कोरोनाबाबत तज्ज्ञांचा धक्कादायक दावा ; मे महिन्यात रुग्णसंख्या असेल पीक वर…

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. दररोज नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्येने चार लाखांचा टप्पा गाठला आहे. अशा परिस्थितीत प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र तज्ञांनी एका रिपोर्टमध्ये असा दावा केला आहे की मे महिन्याच्या तिसर्‍या आणि चौथ्या आठवड्यात कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक पाहायला मिळेल आणि या काळात देशात 35 ते 40 … Read more

दिलासादायक !! कोरोना रुग्णसंख्येचा आकडा 4 लाखांच्या आत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने हाहाकार केला असताना आता काहीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. गेल्या 24 तासात प्रथमच कोरोना रुग्णसंख्येचा आकडा 4 लाखांच्या आत आला आहे. देशात मागील 24 तासात 3 लाख 66 हजार 161 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 754 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. India reports 3,66,161 … Read more

चहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का ? जाणून घ्या या मागचे सत्य

Tea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – देशात सध्या कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयंकर आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी तुम्हला योग्य माहितीची गरज असते. पण आजकाल सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. अशीच एक बातमी काही दिवसांपासून वायरल होत आहे त्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे कि चहा पिल्यावर तुम्ही कोरोना संक्रमण … Read more

विराट कोहलीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा विक्रम

Virat Kohli

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याने यंदाची आयपीएल स्थगित करण्यात आली आहे. यंदाच्या आयपीएलमधील ३१ सामने अजून बाकी आहेत. आता हे सामने कधी होणार याबद्दल बीसीसीआयने अजून काहीही सांगितले नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने धडाकेबाज पुनरागमन करत उत्तम कामगिरी … Read more

कोरोनाला रोखण्यासाठी मैदानात उतरणार ‘माझा डॉक्टर’; मुख्यमंत्र्यांचा 1 हजार फॅमिली डॉक्टरांशी संवाद

uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या या महामारीच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. काही केल्या ती कमी होत नसून ती कमी करण्यासाठी राज्य सरकारकडूनही सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अनेक मार्गानी उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यात येणारी कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी कोणकोणत्या आरोग्याबाबतच्या उपाययोजना करता येऊ शकतील? याविषयी मुख्यमंत्री … Read more