“सरकार पडलं तर फडणवीसांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवलेत”, ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याचा मोठा दावा!
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. मात्र अजूनही हे सरकार स्थिर आहे. ठाकरे गटाकडून आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर येणाऱ्या निर्णयावर या सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. जरी हे आमदार अपात्र ठरले, तरीदेखील शिंदे सरकार पडणार नाही याची … Read more