“घाबरायचं काही कारण नाही, मी भाजपला पुन्हा राज्यात येऊ देत नाही” : शरद पवार

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रात भाजप विरुद्ध महा विकास आघाडी असे चित्र असून या दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून 2024 मध्ये आपणच येणार असे सांगितले जात आहे. या यादरम्यान आज पुन्हा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार असे म्हंटले. त्यांच्या या विधानानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचीही आज मोठे विधान … Read more

महाराष्ट्रात देखील लवकरच भगवा फडकणार; नितीन गडकरींचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुकीत प्रभारी म्हणून काम पाहिलेले विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे आज नागपूर येथे सत्कार करण्यात आला. यावेळी गडकरी यांनी मोठे विधान केले.”गोव्यात विजय मिळाला आहे. हा विजय आता थांबणार नाही. हि विजयाची पताका आहे. एक दिवस नक्की महाराष्ट्रात भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही,” असा विश्वास यावेळी … Read more

“आम्ही ‘ठाकरे’ सिनेमा टॅक्स-फ्री केला नाही, कधी सिनेमा काढून प्रचार केला नाही”; संजय राऊतांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महाराष्ट्रात ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट टॅक्स फ्री करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर या चित्रपटावरून हल्लाबोल केला आहे. “महाराष्ट्रात ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट टॅक्स फ्री करावा अशी मागणी करत आहेत. आम्हीही महाराष्ट्रात ‘ठाकरे’ … Read more

“राजकारणात काहीही होऊ शकते, महाराष्ट्रात मी पूर्णपणे भाजपचे सरकार आणणारच.” : देवेंद्र फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकतीच पाच राज्यांसह गोवा विधानसभा निवडणूक पार पडली. या ठिकाणी भाजपला चांगले यश मिळाले. गोवा विधानसभा निवडणुकीत प्रभारी म्हणून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काम पाहिले आणि या ठिकाणी भाजपची सत्ता आणली. निवडणुकीनंतर फडणवीस नागपूरला आले असता त्याची जंगी पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावेळी राजकारणात काहीही होऊ शकते. महाराष्ट्रात पूर्णपणे मी भाजपचे … Read more

“संजय राऊतांना काय सत्य माहिती आहे, ते कधी काश्मीरला गेलेत काय?.”; देवेंद्र फडणवीसांचा टोला

Devendra Fadnavis Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी “कश्मिरची योजना जेवढी शिवसेनेला माहिती आहे तेवढी इतर कोणाला माहिती नाही, असे म्हंटले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. “संजय राऊतांना काय सत्य माहिती आहे? ते कशी काश्मीरला गेले आहेत का? राऊत व … Read more

राज्यातील पोलिसांनी चौकशी केल्यानंतर रडताय का ?; संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “राज्यातील पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आता रडत का आहेत. आपले पोलिस सक्षम आहेत. राज्याचे पोलिस किती सक्षम आहेत हे देवेंद्र फडणवसींना चांगलं माहित आहे. त्यामुळे पोलिसांच्या चौकशीला सामोरे जा, असा टोला राऊतांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. … Read more

“फडणवीस हे लबाड, कपटी, कारस्थानी, मराठीतील जेवढी विशेषणे असतील तेवढी…”; राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन पेन ‘ड्राइव्ह बॉम्ब’ सादर केले. त्यातून त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले. फडणवीसांनी प्रवीण चव्हाण यांच्या स्टिंग ऑपरेशन प्रकरणी केल्या आरोपावरून राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी आज मुंबई पोलीस आयुक्तांकडे फडणवीस यांच्याविरोधात तक्रार केली आहे. “फडणवीसांनी आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला आहे. फडणवीस हे … Read more

“महाविकास आघाडी सरकार झुकती है, बस झुकानेवाला चाहिए” ; चंद्रकांत पाटील यांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज वीज वसुलीवरून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधकांनी चांगलाच गदारोळ घातला. त्यांनी सभात्यागही केलयानंतर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांसाठी महत्वाची घोषणा केली. “तूर्तास महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या पुढील काळात शेतकऱ्यांची तीन महिन्यांसाठी वीज तोडणी तूर्तास थांबवण्यात येत आहे,” … Read more

“शेतकऱ्यांची वीज तोडणी तूर्तास थांबवणार”; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज वीज तोडणी तत्काळ बंद करावी या मागणीवरून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधकांनी चांगलाच गदारोळ घातला. त्यांनी सभात्यागही केला. त्यांच्या सभात्यागानंतर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांसाठी महत्वाची घोषणा केली. “तूर्तास महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या पुढील काळात शेतकऱ्यांची तीन … Read more

“सुलतानी पध्दतीने शेतकऱ्यांची वीज कापणारे ठाकरे सरकार कोडगे “; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्याने विरोधी भाजप नेत्यांकडून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर अनेक मुद्यांवरून निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज देवेंद्र फडणवीस यांनी वीज तोडणी प्रश्नवरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. “काल झालेल्या चर्चेवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज तोडणी संदर्भात जे आश्वासन दिले तर त्यांना पूर्ण करता आलेले नाही. हे … Read more