महाराष्ट्राची इज्जत व गव्हर्नन्स चुलीत घालण्याचे काम फडणवीसच करतायत

raut fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजकारण गेलं चुलीत पण महाराष्ट्र ठीक राहिला पाहिजे, परंतु त्यास बट्टा लागला आहे असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर आता शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातून फडणवीसांवर निशाणा साधला. महाराष्ट्राची इज्जत व गव्हर्नन्स चुलीत घालण्याचे काम ते स्वतःच करीत आहेत व चुलीची शेकोटी घेत बसले आहेत. असा पलटवार शिवसेनेनं … Read more

राजकारण गेलं चुलीत, मात्र महाराष्ट्र ठीक राहिला पाहिजे- देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजकारण गेलं चुलीत. मात्र, महाराष्ट्रा ठीक राहिला पाहिजे, इथलं गव्हर्नन्स ठीक राहिलं पाहिजे, पण त्याला बट्टा लागतोय अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. ते शिर्डी येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. फडणवीस म्हणाले, मला राजकारणापेक्षाही महाराष्ट्राची चिंता आहे. महाराष्ट्रामध्ये नो गव्हर्नन्स ही जी अवस्था पाहायला मिळतीय, ही … Read more

सत्तेसाठी तुम्ही कोणत्या शकुनीच्या नादाला लागला? फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

fadanvis thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केंद्रीय तपास यंत्रणेला शिखंडी म्हणत भाजपवर निशाणा साधल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही कधीही शिखंडी ला मध्ये घेतल नाही पण तुम्ही कोणत्या शकुनीच्या नादाला लागला? असा सवाल त्यांनी केला. तसेच कपटांनी राज्य हे कौरवांनी घेतलं होतं, पांडवांनी नाही असा टोला देवेंद्र … Read more

‘मविआ’ म्हणजे महाविनाश आघाडी सरकार; फडणवीसांचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील मविआ सरकार म्हणजे महाविनाश आघाडी सरकार , मद्य विक्री आघाडी सरकार आहे अशी जोरदार टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्राला मद्यराष्ट्र करण्याचे काम राज्य सरकार कडून सुरु आहे असेही फडनवीस यांनी म्हंटल. राज्य सरकार ला जनतेशी काहीही घेणेदेणे नाही. या सरकारने पेट्रोल डीझेल वरील कर कमी … Read more

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोवा विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाने दमदार विजय मिळवून गोव्यातील आपली सत्ता राखली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे आज नागपूर येथे जंगी स्वागत करण्यात आले. त्यावेळी गोवा तो झाकी हैं, महाराष्ट्र अभी बाकी हैं असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. गोव्यातील यश हे कार्यकर्त्यांचे आहे. … Read more

फडणवीसांनी खऱ्या पैलवानासारखा मैदानात येऊन लढावे; प्रकाश आंबेडकरांचे टीकास्त्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. फडणवीस यांनी नुरा कुस्ती खेळू नये. खऱ्या पैलवानासारखा मैदानात येऊन फडणवीस यांनी लढावे असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला. ते अहमदनगर येथे बोलत होते. प्रकाश आंबेडकर म्हणाले, विधानसभा अध्यक्षांना पेन … Read more

पेनड्राइव्ह आरोपांची चौकशी सीआयडी करणार; गृहमंत्र्यांची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या ‘पेनड्राइव्ह’ ची चौकशी सीआयडी करेल अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज विधानसभेत केली आहे. तसेच या प्रकरणात ज्यांच्यावर आरोप आहे ते विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाणांनी राजीनामा दिला असल्याचे देखील त्यांनी सांगितले. प्रत्येक केस ही सीबीआयकडे द्या अशी मागणी करणे हे … Read more

फडणवीसांकडून नवा पेनड्राइव्ह बॉम्ब; संवादात अंडरवर्ल्डच्या उल्लेखाने खळबळ

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दुसरा पेनड्राईव बॉम्ब फोडला. फडणवीस यांनी ऑडिओ क्लिप सादर करत वक्फ बोर्डाचे डॉ. मुद्दशीर लांबे आणि अर्शद खान यांच्यातील संवाद उघड केला विशेष म्हणजे या संवादात अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा उल्लेख करण्यात आल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. वक्फ बोर्डाच्या एका सदस्याने सामाजिक कार्यकर्त्या महिलेवर बलात्कार … Read more

फडणवीसांना जाणीवपूर्वक अडकवण्याची राज्य सरकारची भूमिका नाही; गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी पाठवलेली नोटीस आणि चौकशी यावरून आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत स्पष्टीकरण दिले. विरोधी पक्षनेत्यांना अडकवण्याचा कोणताही हेतू राज्य सरकार चा नाही असे त्यांनी स्पष्ट केले. आरोपी म्हणून नोटीस पाठवली नव्हती तर त्यांच्याकडे असलेली माहिती पोलिसांना हवी होती म्हणून … Read more

फडणवीसांच्या जबाबासाठी पोलीसच त्यांच्या बंगल्यावर जाणार; राजकारण तापण्याची शक्यता

devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | फोन टॅपिंग आणि पोलिसांच्या बदल्या प्रकरणी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली. त्यांनतर फडणवीस उद्या पोलीस स्टेशनमध्ये जबाबासाठी जाणार होते. मात्र आता स्वतः पोलिसच फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन त्यांच्या जबाबाची नोंद घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे याप्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस … Read more