माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का; अंतवडी ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवाराचा पराभव

Prithviraj Chavan (2)

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीच्या मतमोजणीस सुरुवात झाली असून कराड तालुक्यात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का बसला आहे. कराड तालुक्यातील अंतवडी ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तांतर झाले असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटातील उमेदवाराचा पराभव झाला आहे. कराड तालुक्यातील अंतवडी ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस अशी अटीतटीची निवडणूक पार पडली … Read more

पश्चिम सुपनेत गड आला पण सिह गेला; अवघ्या दोन मतांनी सरपंच विजयी

Satyajit Patankar Shambhuraj Desai Udayasih Patil Undalkar

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीच्या मतमोजणीस सुरुवात झाली असून कराड तालुक्यातील पश्चिम सुपने ग्रामपंचायत निकाल पहिला हाती आला आहे. यामध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई आणि ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या गटांनी 4 जागांवर विजय मिळवला आहे. तर विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने सरपंच पदावर विजय मिळवला. कराड तालुक्यात सुपने ग्रामपंचायत निवडणुकीत गड आला … Read more

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिंदे-भाजप सरकारची जादू चालणार का?

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके ग्रामपंचायत निवडणुकीमुळे अगदी स्थानिक गाव पातळीवर राज्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सातारा जिल्ह्यातील 259 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. 80.14 टक्के मतदान झाले असून आता प्रत्यक्ष मतमोजणीस थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यात शिंदे-भाजप सरकारची जादू चालणार का? हे निकालानंतर … Read more

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी आज मतमोजणी; उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Satara District Gram Panchayat Election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात अनेक ग्रामपंचायत निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे. निवडणुकीमुळे अगदी स्थानिक गाव पातळीवर राज्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट, भाजप असा सामना रंगला आहे. राज्यातील सातारा जिल्ह्यातही निवडणूक होत असल्याने जिल्ह्यातील भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटाच्या नेत्याची प्रतिष्ठा पणाला लागली … Read more

सातारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीची मतमोजणीची बाबतची महत्वाची बातमी

grampanchayat election

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार असून यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. उद्या सकाळी तुमच्या ग्रामपंचायतीची मतमोजणी कुठे व किती कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत होणार यांची माहिती प्रशासनाने दिली आहे. तालुकानिहाय मतमोजणीचे ठिकाण, अधिकारी व कर्मचारी यांची माहिती पुढीलप्रमाणे. तालुका कोरेगाव मतमोजणी – इनडोअर स्पोर्टस … Read more

खेड ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 17 जागेसाठी 56 अर्ज दाखल

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सध्या साताऱ्यात चर्चेत असणारी ग्रामपंचायत लवकरच नगरपंचायत होणार आहे. तत्पूर्वी पूर्वनियोजित ग्रामपंचायत निवडूणुकीचे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 17 जागेसाठी 56 अर्ज दाखल झाले आहेत. तर लोकनियुक्त सरपंच पदासाठी 4 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे खेड ग्रामपंचायतीत चांगलीच चुरस वाढल्याचे पहायला मिळत आहे. खेड ग्रामपंचायत यामध्ये शिवसेनेचे आ. महेश … Read more

जिल्ह्यात थेट सरपंच पदासह ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

Election

सातारा | माहे जानेवारी 2021 ते माहे मे 2022 व माहे जून 2022 ते माहे सप्टेंबर 2022 या कालवधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित सातारा जिल्ह्यातील एकूण 9 ग्रापंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणुकांकरीता संगणकप्रणालीद्वारे राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रशांत आवटे यांनी दिली आहे. सातारा … Read more

निवडणुकीचा बिगुल वाजला : सातारा जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींची निवडणूक 1 डिसेंबर ते 22 डिसेंबरला

Election

सातारा | सातारा जिल्ह्यातील लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा व दहिवडी या सहा नगरपंचायतींचा निवडणुकीचा बिगुल वाजला असून दि. 1 डिसेंबर ते दि. 22 डिसेंबर यादरम्यान निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील या सहा नगरपंचायतींसाठी 29 नोव्हेंबर 2021 रोजी अंतिम मतदार याद्या प्रभाग निहाय प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. दि. 1 डिसेंबर ते दि. 7 डिसेंबर … Read more

सातारा जिल्हा बॅंक : कराड सोसायटी गटात मतदानाच्या 12 तास अगोदर भाजप- राष्ट्रवादीची गठ्ठी

कराड | कराड सोसायटी गटातील लढतीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. कारण सहकारमंत्री बाळासाहेब पाटील हे स्वतः या ठिकाणी निवडणूकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. राष्ट्रवादीचे मंत्री असलेले बाळासाहेब पाटील यांना विजयश्री खेचून आणण्यासाठी भाजचे प्रदेश सरचिटणीस डाॅ. अतुल भोसले यांच्या मतांची गरज होती. त्यामुळे अर्ज भरल्याच्या दिवसापासून भोसले गटाशी जवळीकता राष्ट्रवादीचे मंत्री श्री. पाटील यांनी केली … Read more

सातारा तालुक्याची सर्व मते सहकार पॅनेललाच मिळतील : आ. शिवेंद्रसिंहराजे

सातारा | अजिंक्यतारा साखर कारखाना आणि सूत गिरणीने सहकारामध्ये एक अढळ स्थान निर्माण केलेलं आहे. स्व. भाऊसाहेब महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून या दोन्ही संस्थांचे काम प्रगतीपथावर नेले आहे. त्याच पद्धतीने सातारा जिल्हा बँकेतही सर्वांच्या साथीने प्रामाणिकपणे काम करून बँक प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न केले. बँकेच्या प्रगतीचा आलेख चढता ठेवण्यासाठी सहकार पॅनेल हाच एकमेव पर्याय असून सातारा … Read more