दहिवडी नगरपंचायतीत इच्छुकांची गोची तर खुल्या मतदारसंघात चुरस

Satara Dahiwadi Nagerpanchyat

दहिवडी | दहिवडी नगर पंचायतीसाठी सोमवारी फेर आरक्षण सोडत झाली. यामध्ये विद्यमान नगराध्यक्षांसह दोन माजी नगरसेवकांचे मतदारसंघ राखीव झाले आहेत. अनेक ठिकाणी इच्छुकांची गोची झाली आहे. तर खुल्या मतदारसंघात चुरस निर्माण झालेली आहे. दहिवडीमध्ये 17 प्रभाग असून प्रत्येक प्रवर्गातून एक नगरसेवक निवडून द्यायचा आहे. प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत पार पडली. यावेळी मुख्याधिकारी … Read more

लोणंद नगरपंचायतीसाठी पुन्हा आरक्षण सोडत संपन्न

Satara Loanad Ngerpanchyat

खंडाळा | लोणंद नगरपंचायतीसाठी सोमवारी आरक्षण सोडत झाली. यामध्ये इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) चा एक प्रभाग कमी झाला असून सर्वसाधारण प्रवर्गाचा एक प्रभाग वाढला आहे. लोणंद नगरपंचायतीच्या सभागृहात लोणंद नगरपंचायतीच्या पंचावार्षिक निवडणुकीसाठी इतर मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण महिलासाठी पुन्हा प्रभागनिहाय आरक्षण सोडत पार पडली. यावेळी  प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली सोडत झाली. यावेळी … Read more

कोरेगाव नगरपंचायतीत दुसऱ्यांदा आरक्षण सोडतीत इच्छुकांच्या दांड्या गुल

Election News

कोरेगाव | कोरेगाव नगर पंचायतीच्या आरक्षण सोडतीत दुसऱ्यांदा झालेल्या प्रभाग आरक्षण सोडतीत अनेक इच्छुकांच्या दांड्या गुल झाल्या आहेत. मात्र, आता सोडतीत महिला आरक्षण पडल्याने साैभाग्यवतींना काम करण्याची संधी मिळणार आहे. कोरेगाव पंचायत समिती सभागृहात सोमवारी आरक्षण सोडत पार पडली. यावेळी प्रांताधिकारी सौ. ज्योती पाटील, मुख्याधिकारी विजया घाडगे, मंडलाधिकारी ए. बी. पिसाळ, आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक … Read more

सातारा जिल्हा बॅंक निवडणूक रिंगणात पदाच्या लालसेपोटी नसून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

DCC Bank Balasheb

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्याचे सहकार तथा पणनमंत्री बाळासाहेब पाटील हे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत कराड सोसायटी गटातून निवडणूक लढवत आहेत. देशात लौकिक असलेल्या या बँकेत सत्तेसाठी नव्हे तर सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सर्व सहकारी संस्थांची शिखर संस्था आहे. पश्चिम महाराष्ट्राचे … Read more

सातारा जिल्हा बॅंकेत दोन्ही राजे बिनविरोध

Shivendr Udayn

सातारा | सातारा जिल्ह्यातील वजनदार व बहुचर्चित असणारे नेते खासदार उदयनराजे भोसले यांची सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवड झाली आहे. तर त्यांचे बंधू आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हेही बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे जिल्हा बॅंकेत पुन्हा दोन्ही राजे दिसणार आहेत. आमदार शिवेंद्रराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले या दोघांच्यात गेल्या काही दिवसापासून जोरदार आरोप-प्रत्यारोप केल्याचे पाहायला … Read more

जिल्ह्यातील चार नगरपंचायतीचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आजपासून

सातारा | राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार डिसेंबर जाहीर 2021 मध्ये मुदत संपणाऱ्या, मुदत संपलेल्या आणि नवनिर्मित अशा सर्व राज्यांतील एकूण 26 नगरपंचायतींसाठी प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम आजपासून (दि. 10) सुरू होत आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, वडूज, खंडाळा व दहिवडी या चार नगरपंचायतींचा समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार मुख्याधिकाऱ्यांनी नगरपंचायतीच्या प्रभागांची … Read more

शिवेंद्रराजे यांना भेटणारच, भेटले नाही तर गाठणारच : छ. उदयनराजे

Shivendr Udayn

सातारा | जिल्ह्यातील नेत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी सदिच्छा भेटी घेतल्या आहेत. सध्या शिवेंद्रराजे पुण्याला गेल्याचे समजले. शिवेंद्रसिंहराजे यांना तर भेटणारच आणि भेटले नाही तर गाठणारच असे वक्तव्य खा. छ. उदयनराजे भोसले यांनी केले. छ. उदयनराजे भोसले यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी भेट घेतली. यावेळी सुनिल काटकर उपस्थित होते. तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माझ्यावर फाॅर्म … Read more

मिशन जिल्हा बॅंक निवडणूक : उदयनराजेंचे कालेत भीमरावदादांशीही कमराआड चर्चा

कराड | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूकीच्या संदर्भात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सोमवारी दि.8 रोजी सायंकाळी उशिरापर्यंत कराडात ठिय्या मांडला होता. या दरम्यान, जिल्हा बॅंकेच्या मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. रात्री उशिरा छ. उदयनराजे यांनी काले गावचे सुपुत्र आणि जेष्ठ नेते भीमरावदादा पाटील यांच्या राहत्या घरी भेट … Read more

छ. उदयनराजे भोसले यांच्या ”सरोज – व्हीलावर” कमराबंद चर्चेने सातारा जिल्हा बॅंकेचे वातावरण तापले

सातारा | दिवाळीनंतर आता जिल्ह्यातील राजकारणात फटाके फुटण्याची वेळ आली असून आता दोन दिवसात मोठी उलथापालथ होणार आहे. कारण सातारा जिल्हा बॅंकेत अर्ज माघारी घेण्यासाठी बुधवारी दि. 10 रोजी मोठ्या राजकीय खेळी होणार आहेत. त्यातच आज सोमवारी सकाळी 9 वाजता भाजपचे खासदार छ. उदयनराजे यांनी फलटणमध्ये जावून महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर … Read more

जानेवारीत नवी निवड : महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीची निवडणूक जाहीर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीची निवडणूक जाहीर झाली आहे .उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रियेपासून सदस्य नोंदणी सह प्रदेश अध्यक्ष निवडीच्या तांत्रिक प्रक्रिया डिसेंबरमध्ये पूर्ण करून जानेवारी 2022 मध्ये नूतन प्रदेश कार्यकारिणीची निवड करणार असल्याची माहिती जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष विराज शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रदेश कार्यकारिणी निरीक्षक अनुराग ठाकूर, … Read more