एका अजस्त्र यंत्राचं गरगरणं
आडवा छेद | सुहास कुलकर्णी गेली नऊ वर्षं एक अजस्त्र यंत्र सतत गरगरतंय. त्यात साऱ्या देशाला बसवलं गेलंय. निवडणूक जवळ आली की या यंत्राच्या फिरण्याचा वेग वाढत जातो. त्या यंत्रात फिरणाऱ्या माणसांवर त्याचा परिणाम होतो. निवडणुका पार पडल्या की यंत्र पुन्हा मूळ वेगाने फिरत राहतं. पण ते थांबत नाही. एक दिवस, एक क्षणही थांबत नाही. … Read more