आमचीच लायकी नाही, जमलं तर माफ करा बाबासाहेब..मोठ्या अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या बेधडक वक्तव्य आणि बिनधास्त वागण्यामुळे नेहमीच चर्चेत राहणारी मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी हि नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. तिच्या सोशल मीडियावरील अनेक गोष्टीतील प्रतिक्रियाही बोलक्या व वास्तवादी असतात. आता तिने नुकतीच एक फेसबुक पोस्ट केली असल्याने ती चर्चेत आली आहे. https://www.facebook.com/hemangii.kavidhumal/posts/5576021802417403 आज देशभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या … Read more

लोण्याचा गोळा कोण मटकावतंय, हे आता त्यांच्या लक्षात आलं असावं; चंद्रकांत पाटलांचा निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीत अनपेक्षित असे निकाल हाती आले. यानंतर भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निकालानंतर महाविकास आघाडीवर टीका केली. त्यांच्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फेसबुक द्वारे पोस्ट करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. फेसबुक पोस्टमध्ये पाटील यांनी म्हटले आहे की, … Read more

खोटं बोलणाऱ्या या भ्रष्टाचाऱ्यांना आता जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होऊ शकेल.; अमित ठाकरेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईतील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यावरुन ठाकरे सरकारवर विरोधकांकडून हल्लाबोल केला जात आहे. अशात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनीही खड्ड्यांबाबत फेसबुक द्वारे पोस्ट करून राज्य सरकार व महापालिका सत्ताधारी आणि प्रशासनावर निशाणा साधला आहे. “खड्डयांबाबत उच्च न्यायालयातही वारंवार खोटं बोलणाऱ्या या भ्रष्टाचाऱ्यांना आता जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होऊ शकेल.” … Read more

“तुझ्यासाठी माझी ओंजळ सतत भरलेली राहो”; रोहित पवारांकडून पत्नी कुंतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपला वाढदिवस असला कि अनेकजण शुभेच्छा देतात. मात्र, आपल्या लाडक्या जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस असला कि आपण काहीतरी हटके पद्धतीने लाडक्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. अशाच हटके पद्धतीने राष्ट्रवादीचे युवा नेते, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आपली पत्नी कुंती पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे आजच्याच दिवशी रोहित पवारांचाही … Read more

“मित्रानो माफ करा, जगाला गुडबाय करण्याची वेळ आलीय”; म्हणत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

Dipression

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये जगाला गुडबाय करण्याची वेळ आल्याचे नमूद करून मित्र तसेच आई-बाबांची क्षमा मागत आरोग्य दूत म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. शनिवारी दुपारी १ च्या सुमारास अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या तरुणाचे नाव योगेश नासरे असे … Read more

खर्डा किल्यावर फडकणार देशातील सर्वात उंच भगवा ध्वज; आमदार रोहित पवारांची फेसबुक पोस्टद्वारे माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी नुकतीच एक फेसबुक पोस्ट केली आहे. ती सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच पवारांनी दिलेली माहिती हि सध्या चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे ती म्हणजे नगर जिल्ह्यातील खर्डा येथील खर्डा (भुईकोट) किल्ल्यावर देशातील सर्वात उंच भगवा ध्वज फडकविण्यात येणार आहे. या किल्ल्याच्या आवारात शौर्य आणि … Read more

हृदयद्रावक! “माझ्या मागे रडू नका, कारण…” फेसबुकवर पोस्ट करत तरुणाची आत्महत्या

सोलन : वृत्तसंस्था – हिमाचल प्रदेशमधील सोलन जिल्ह्यामध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने फेसबुकवर एक पोस्ट लिहून आत्महत्या केली आहे. या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या या फेसबुक पोस्टमध्ये आपल्या आत्महत्येचं कारण सांगितलं आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. २९ वर्षीय मुकुल वारिया हा तरुण लग्न आणि इव्हेंट्सच्या डेकोरेशनचे प्रोजेक्ट घेत होता. … Read more

संसार सुरू होण्याआधीच मोडला; व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवत तरुणाची आत्महत्या

Sucide

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर स्टेटस ठेवत आत्महत्या करणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लॉकडाऊन, नोकरी, व्यवसाय, कर्जाचं ओझं अशा विविध कारणांसाठी आत्महत्या करणाऱ्यांच्या अनेक घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील एका प्राध्यापकाने फेसबुकवर पोस्ट लिहून आत्महत्या केली होती. हे प्रकरण ताजे असताना चंद्रपूरातील एका तरुण व्यावसायिकाने … Read more

‘सॉरी गुड्डी…’ लेकीसाठी लिहिले हे अखेरचे शब्द,FB पोस्ट करत प्राध्यापकाची आत्महत्या

Sucide

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकाने फेसबुक पोस्ट करत सासवड येथील एका विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. त्यांनी आत्महत्या करण्याअगोदर फेसबुकवर लिहिलेली पोस्ट वाचून अनेक विद्यार्थ्यांसह नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. काल दुपारी अडीचच्या सुमारास त्यांनी फेसबुकवर भावनिक पोस्ट करून आपले जीवन संपवले. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद … Read more

“मी घरात, बाहेर अंर्तवस्त्र घालायचं की नाही हा माझा प्रश्न” हेमांगी कवीचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

Hemangi Kavi

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आपल्या अनोख्या आणि दमदार अभिनयाने आपली वेगळी अशी ओळख निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. हेमांगी कवी सध्या आपल्या फेसबुक पोस्टमुळे फारच चर्चेत आली आहे. एका संवेदनशील विषयावर सडेतोड उत्तर देत तिने ट्रोलर्सना चांगलेच सुनावले आहे. हेमांगीने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओवर तिला काही नेटकऱ्यांनी ट्रोल करण्याचा प्रयत्न केलाय. … Read more