थोडा शॉर्ट आहे, पण हॉट आहे; शालूच्या डान्समूळे चाहत्यांची वाढली धड धड

Rajeshwari Kharat

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीत अनेक अश्या अभिनेत्री आहेत ज्या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय आहेत. त्यातील एक म्हणजे शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरात. ती नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी स्वतःचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिचे चाहतेसुद्धा तिचे भरभरून कौतुक करताना दिसत असतात. नेहमीप्रमाणे तिने यावेळीही एक असा व्हिडीओ शेअर केला आहे, कि तिचे चाहते … Read more

अभिनेत्री प्रिया बापट उतरली साड्यांच्या व्यवसायात; अवाजवी किमतींपुढे चाहत्यांनी टेकले हात

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्यात लॉक डाऊन असल्यामुळे चित्रीकरण पूर्णपणे बंद आहे. अश्यावेळी अनेक कलाकार वेगवेगळ्या गोष्टीत आपले मन रमवताना दिसत आहेत. कुणी वर्क आउट करतय, तर कुणी चमचमीत-लज्जतदार पदार्थ बनवतय. कुणी घरगुती कामात व्यस्त आहे, तर कुणी आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांच्या संगोपनात. एकंदर काय तर सगळेच कलाकार आपापले छंद आणि आपल्या कुटुंबासमवेत मिळालेले विश्रांतीचे … Read more

मनसेच्या इशाऱ्यानंतर आदित्य नारायणची झाली हवा गुल्ल; फेसबुकवर मागितली अलिबागकरांची माफी

Amey Khopkar_Aditya Narayan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘इंडियन आयडॉल १२’ शो सध्या विविध वादांमुळे रोज चर्चेत असतो. अलीकडेच किशोर कुमार स्पेशल एपिसोडवरून शोवर लोकांनी चांगल्याच टीका केल्या होत्या. किशोर कुमार यांचे पुत्र अमित कुमार यांनीही या एपिसोडनंतर शोची पोलखोल केली होती. ते म्हणाले होते कि, शूट सुरू होण्यापूर्वीच मला स्पर्धकांचे कौतुक करायचं आहे असं सांगण्यात आले आणि मी तेच … Read more

मिस यू लक्ष्या..! अभिनेता सचिन पिळगांवकर यांनी मित्राच्या आठवणीत शेअर केला जुना फोटो

Lakshmikant Berdekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील सदाबहार नट. ज्याला विसरणे आणि ज्याचे पुन्हा होणे शक्य नाही म्हणजेच तुमचा आमचा आवडता लक्ष्या अर्थात लक्ष्मीकांत बेर्डेकर. विनोदाचे परफेक्ट टायमिंग आणि अप्रतिम अभिनयाच्या जोरावर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. एकापेक्षा एक सर्रास भूमिका बजावणारा हा अभिनेता लक्ष्मीकांत वरून लक्ष्या कधी झाला हे प्रेक्षकांनाही कळले नाही. त्याचे असणे … Read more

देऊळबंद चित्रपटाचे दिग्दर्शक प्रणित कुलकर्णी यांचे निधन

Pranit Kulkarni

पुणे : हॅलो महाराष्ट्र – देऊळबंद या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक तसेच आ रा रा… खतरनाक…या गाण्याचे गीतकार प्रणीत कुलकर्णी यांचे निधन झाले आहे. प्रवीण तरडे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत प्रणित कुलकर्णी यांच्या निधनाची माहिती देत भावूक पोस्ट लिहून श्रद्धांजली वाहिली आहे. https://www.facebook.com/pravin.tarde.9/posts/4197977490223494 प्रविण तरडे यांची फेसबुक पोस्ट माझा प्रणित दादा गेला… सरस्वती प्रसन्न असलेला … Read more

दिग्दर्शक केदार शिंदेंच्या हातात पुन्हा पडली लग्नबेडी; फोटो झाले वायरल

Director Kedar Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत गाजलेले नाव म्हणजे केदार शिंदे. एक प्रसिद्ध अभिनेता, लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक अश्या अनेक भूमिका वाजविणारे केदार खऱ्या खुऱ्या आयुष्यातील भूमिका देखील तितक्याच जबाब्दारीनिशी पार पडत असतात. नुकतेच देशातील विविध मुद्द्यांवर परखड आणि स्पष्ट मत व्यक्त करण्याच्या अंदाजामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा केदार त्यांच्या दुसऱ्या … Read more

कितना गिरोगे सा**…! म्हणत, सोनू निगमने दिल्या ट्रोलर्सला शिव्या आणि पुन्हा झाला ट्रोल

Sonu Nigam

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील सुप्रसिद्ध गायक सोनू निगम सध्या सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. दरम्यान या ना त्या कारणाने तो सारखाच चर्चेत असतोच. काहीच दिवसांपूर्वी सोनू निगम रक्तदान करताना दिसला होता. रक्तदान करतानाचा फोटो त्याने स्वतःच शेअर केला होता. मात्र सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा प्रयत्न त्याच्यावर चांगलाच उलटला होता. कौतुकाऐवजी हा फोटो पाहून लोकांनी … Read more

Mother’s Day Special- बॅडमिंटन आणि आईसाहेब; रितेश देशमुखने शेअर केला खास क्षणांचा व्हिडीओ

Riteish Deshmukh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मे महिन्यातील दुसरा रविवार म्हणजेच जागतिक मातृदिन आहे. खरतर आईपणाची भावना हि जगातील कोणत्याही गोष्टींहून अधिक वंदनीय आहे. मात्र आईप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी जर आजचा एखादा खास दिवस मिळत असेल तर काय वाईट आहे. आयुष्यभर जिच्या ऋणातून सुटका नाही अश्या आईचा हा दिवस आहे. आज अनेक कलाकारांनी अनोख्या पद्धतीने आपापल्या आईंसह जगातील … Read more

फेसबुक पोस्ट ः मलकापूरच्या मनोहर भाऊंच्या कामाचा बोलबाला, कार्यकर्त्यांसाठी तत्परता

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील लाेणंद या गावात एका रुग्णास रेमडेसिव्हीर इंजेक्शनची आवश्यकता हाेती. खंडाळा तालुक्यातील काॅंग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांना अडचण सांगितली. अन् केवळ काही काळातच कार्यकर्त्यांच्या हाकेला मनोहर भाऊंनी धाव घेत अडचण सोडवली. त्यामुळे सातारा जिल्हा काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यात सध्या मनोहर भाऊंच्या कामाच्या बोलबाला सुरू आहे. खंडाळा तालुक्यातील रुग्णासाठी … Read more

पद्मभूषण राजन मिश्रा यांचे कोरोनाने निधन

Rajan Mishra

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पद्मभूषण पंडित राजन मिश्रा यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. दिल्लीतील सेंट स्टीफन्स रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान यांची प्राणज्योत मालवली. राजन मिश्रा यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. काही वेळापूर्वी त्यांना ऑक्सीजन बेड मिळावा यासाठी ट्विटरवर काही लोकांनी मागणी केली होती. त्यानुसार संजीव गुप्ता या आयएएस अधिकाऱ्याने प्रयत्न करून त्यांना सेंट स्टीफन्स … Read more