मुख्यमंत्री पुरग्रस्तांच्या भेटीला आले त्याचा आनंदच, त्यांनी तात्काळ मदतीची घोषणा करावी – देवेंद्र फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टीचा मोठा फटका पश्‍चिम महाराष्ट्राला बसला. या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील चिखली येथे दौरा केला. यावेळी फडणवीस म्हणाले कि, ” कोल्हापूर जिल्ह्यात महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री पुरग्रस्तांच्या भेटीला आले त्याचा आपल्याला आनंदच होत आहे. मात्र, त्यांनी आता नाहीतर पाहणी … Read more

महापूराच्या तडाख्याने मालदनची शाळेचा काही भाग गेला वाहून, लाखों रूपयांचे नुकसान

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागात पडलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार केलेला असून नदीकाठच्या गावांना फटका बसला आहे. नदीकाठावरील मालदन गावातील छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूलमधील इमारत पूर्ण पाण्याखाली जावून सर्व दप्तर, संगणक, किचन शेड, बाकडी, पुस्तके, क्रीडा व इतर साहित्य वाहून गेले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पावसामुळे मालदनची शाळेचा काही … Read more

पूरग्रस्तांसाठी भाजप आमदार देणार एक महिन्याचे मानधन – आशिष शेलार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाड येथील तळीये गावात पावसामुळे दरड कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. तब्बल 40 पेक्षा अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेत. अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. या आपत्तीत या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना मदतीचा ओघ सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या … Read more

नुकसानग्रस्त भागाचा दौरा करुन श्रीनिवास पाटील थेट दिल्लीला; नितिन गडकरींची तातडीने भेट घेऊन केली ‘ही’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील नुकसानग्रस्त भागाचा प्रत्यक्ष दौरा करुन थेट दिल्लीला रवाना झाले आहेत. आज पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन काही महत्वाच्या मागण्या केल्या आहेत. सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक भागात रस्ते व पूलांचे नुकसान झाले आहे. हे सर्व प्रत्यक्ष दौरा करुन पाहिल्यानंतर पाटील यांनी थेट … Read more

राज्यातील धोकादायक, अति दुर्गम अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांचे पुनर्वसन करा – रामदास आठवले

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्शवभूमीवर आज केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी सातारा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त गावांना भेट दिली. यावेळी “दरड कोसळून होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने तज्ज्ञांची अभ्यास समिती स्थापन करावी. त्या समितीद्वारे धोकादायक डोंगरांवरील गावांचे सर्वेक्षण करून धोकादायक ठिकाणच्या गावांचे सुरक्षितस्थळी पुनर्वसन करावे. … Read more

महाबळेश्वच्या आपत्कालीन परिस्थितीत शिवसैनिक प्रशासनाच्या मदतीला

पाचगणी प्रतिनिधी। सादिक सय्यद महाबळेश्वर तालुक्यात पावसाचा कहर झाल्याने १८ जागी रस्ता खचला असुन ९ ठिकाणी दरड कोसळली आहे. कांदाटी खोऱ्याचा संपर्कही तुटला असुन रस्ता खचल्याने दळणवळनाचा प्रश्न बिकट झाला आहे. मात्र, अशा बिकट परस्थितीतही शिवसैनिक मात्र तालुक्यातील दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावण्या करीता शिवसेना माजी जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाला मदत करत … Read more

डोंगर खचून मालकाचं घर गाडलं गेलं; पाळीव कुत्रा 2 दिवसांपासून ढिगार्‍याकडे पाहत उभा

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : राज्यात पावसाने हाहाकार केला असून रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत महापूर आला आहे. अनेक ठिकाणी भुस्खलन, दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. आत्तापर्यंत 112 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे तर 99 जण अजूनही बेपत्ता आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पोसरे नावाच्या गावात डोंगर खचून घरांवर दरड कोसळल्याची घटना समोर आली … Read more

पुरामुळे दवाखान्यात जाता न आल्याने गर्भातच दगावले बाळ

child death

परभणी |  जिल्ह्यात जिंतूर तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून नदीला पुर आला आहे. या पुराच्या पाण्यामुळे उपचारासाठी शहरातील रुग्णालयात जाऊ न शकल्याने एका गर्भवती महिलेच्या बाळाचा गर्भातच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. गेल्या दोन दिवसापासून तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून तालुक्‍यातील सर्वच नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहे. या पावसामुळे अनेक रस्ते वाहून … Read more

कराडजवळ NH- 4 महामार्गावर साचले पावसाचे पाणी; वाहतूक सुरु

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी गेल्या चार दिवसापासून सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पडत असलेल्या धुवाधार पावसामुळे पुणे- बेंगलोर महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी आलेले आहे. कराड शहराजवळील कोल्हापूर नाका येथील सागर हॉटेल समोरील NH-4 मार्गावरती एक ते दीड फूट पाणी साचले आहे. मात्र या ठिकाणी वाहनचालकांना कोणतीही सूचना मिळत नसल्याने वाहने अंधारात पाण्यात बिनधास्तपणे … Read more

दुर्दैवी घटना ! बुडणाऱ्या भाच्यांना वाचवताना मामाचाही बुडून मृत्यू

Drawned

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे वाण नदीच्या पात्रातील पाणीच्या डोहामध्ये बुडणाऱ्या भाच्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या मामाचा हि बुडून करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात घडली आहे. यात दोन सख्ख्या बहीण भावाचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर सोनपेठ तालुक्यात शोककळा पसरली आहे. सोनपेठ तालुक्यातील निमगाव येथील एक महिला दसरा सणानिमित्त कपडे धुण्यासाठी १६ ऑक्टोबर रोजी … Read more