Torna Fort : हिंदवी स्वराज्यातील पहिला किल्ला; वयाच्या 16 व्या वर्षी शिवरायांनी जिंकला होता ‘हा’ गिरिदुर्ग

Torna Fort

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Torna Fort) आपल्या महाराष्ट्राला गौरवशाली इतिहासाचा वारसा लाभलेला आहे. राज्यभरात अनेक गडकिल्ले आहेत, जे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्याची आणि पराक्रमाची साक्ष देतात. आज आपण हिंदवी स्वराज्यातील पहिला किल्ला अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात जिंकलेल्या पहिल्या किल्ल्याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. हा किल्ला म्हणजे गिरिदुर्ग तोरणा. जो आज प्रचंडगड … Read more

Raireshwar Fort : ‘या’ शिवकालीन किल्ल्यावर आढळते सप्तरंगी माती; भव्य इतिहासासोबत होते नैसर्गिक खजान्याचे दर्शन

Raireshwar Fort

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Raireshwar Fort) आपल्या महाराष्ट्राला ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा मोठा इतिहास लाभलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारे अनेक गडकिल्ले पाहायला मिळतात. प्रत्येक किल्ल्याचे काही ना काही वैशिट्य काही ना काही खासियत आहे. असेच अत्यंत असामान्य वैशिट्य असलेल्या रायरेश्वर किल्ल्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. या रायरेश्वर … Read more

Terekhol Fort : महाराष्ट्रातील ‘या’ गावात वसलाय गोव्यातील किल्ला; दोन्ही राज्यांशी आहे घनिष्ट संबंध

Terekhol Fort

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Terekhol Fort) आपल्या महाराष्ट्राला भव्य असा इतिहास लाभला आहे. त्यामुळे राज्यभरात अनेक ऐतिहासिक वास्तू, गडकिल्ले पहायला मिळतात. जे आजही छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे मावळे आणि मराठ्यांच्या एकंदरच इतिहासाची साक्ष देतात. आजवर तुम्ही महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात स्थित असणाऱ्या किल्ल्यांची माहिती घेतली असेल. अनेक किल्ल्यांना तुम्ही भेटदेखील दिली असेल. मात्र आज आपण ज्या किल्ल्याविषयी … Read more

Historical Forts : कोकणातील ‘हे’ ऐतिहासिक किल्ले आहेत पर्यटकांचे विशेष आकर्षण; तुम्ही गेलाय का?

Historical Forts

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Historical Forts) आपल्या महाराष्ट्रात भव्य इतिहासाचे अनेक पुरावे आहेत. डोंगर- दऱ्या, समुद्रकिनारे, गड- किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचे साक्षीदार आहेत. असा भव्य इतिहास आपल्या राज्याला लाभला आहे याहून मोठे भाग्य ते काय! महाराष्ट्रात प्रतिवर्षी मोठ्या संख्येने अनेक पर्यटक येत असतात. येथील प्रत्येक वास्तू आणि ठिकाणे एक्स्प्लोअर करत असतात. … Read more

Malhargad Fort : ‘हा’ आहे मराठा साम्राज्याच्या शेवटचा किल्ला; गडप्रेमींनी अवश्य भेट द्या

Malhargad Fort

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Malhargad Fort) आपल्या महाराष्ट्र्राला भव्य इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. संपूर्ण राज्यभरात ठिकठिकाणी गौरवशाली इतिहासाचे गड किल्ल्यांच्या माध्यमातून जतन करण्यात आले आहे. मराठा सम्राज्याच्या पराक्रमाचे साक्षीदार असणारे अनेक किल्ले महाराष्ट्रात आहेत. मराठ्यांनी वेगवेगळ्या मोहीमा फत्ते करून अनेक गड किल्ल्यांवर विजय मिळवला. तर काही गड किल्ले त्यांनी शत्रूंच्या हालचालींवर … Read more

Raigad Fort Ropeway : किल्ले रायगडाच्या रोप वे सुविधेबाबत मोठा निर्णय; यशस्वी चाचणीनंतर लवकरच चौथी ट्रॉली सुरु होणार

Raigad Fort Ropeway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Raigad Fort Ropeway) आपल्या महाराष्ट्राला गौरवशाली इतिहासाचा वारसा लाभलेला आहे. त्यामुळे इथे अनेक ऐतिहासिक वास्तू आणि स्थळे पहायला मिळतात. ज्यामध्ये अनेक गडकिल्ल्यांचा समावेश आहे. हे गड किल्ले आजच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आणि पराक्रमाची साक्ष देत आहेत. महाराष्ट्रात अनेक गडकिल्ले आहेत. ज्यामध्ये ‘रायगड’ हा किल्ला विशेष मानला जातो. कारण ‘रायगड किल्ला’ … Read more

Sagargad Fort : महाराष्ट्रातील ‘हा’ किल्ला आहे एकदम खास, तरीही दुर्लक्षित

Sagargad Fort

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sagargad Fort) आपल्या महाराष्ट्राला उज्ज्वल परंपरा आणि गडकिल्ल्यांचा मोठा इतिहास लाभलेला आहे. आपल्या गौरवशाली इतिहासाची तर साता समुद्रापार देखील चर्चा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी सर्व प्रयत्नांनी विविध किल्ले जिंकले. काही किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे खास नमुने म्हणून प्रसिद्ध आहेत. शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून शिवरायांनी बांधलेले किल्ले आजही … Read more

Naldurg Fort : महाराष्ट्रातील ‘या’ किल्ल्यात कोसळतात नर- मादी धबधबे; चहूबाजूंनी डोंगर करतात संरक्षण

Naldurg Fort

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Naldurg Fort) महाराष्ट्राला गडकिल्ल्यांचा मोठा इतिहास लाभलेला आहे. प्रत्येक किल्ला हा इतिहासातील कोणत्या ना कोणत्या घटनेचा साक्षीदार आहे. त्यामुळे अनेक शिवप्रेमी आणि ट्रेकर्स असे अनेक किल्ले सर करण्यासाठी कायमच जाताना दिसतात. अशाच एका किल्ल्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. जो इतिहासाचा साक्षीदार तर आहेच. शिवाय त्याचे वैशिष्ट्य अत्यंत खास आहे. महाराष्ट्रातील या … Read more