GOLD PRICE: सोन्याच्या किंमतीत घसरण सुरूच; जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत घट होत असून सोन्याची ही घसरण अजूनही सुरूच आहे. आज 4 मे रोजी मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या दरात प्रतितोळा 176 रुपयांची घसरण झाली. तर चांदीच्या किंमतीत 86 रुपयांची घट झाली. आज 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा 51,430 रुपये आहे तर चांदी 62, 700 प्रति किलो … Read more

GOLD PRICE: सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना खुशखबर आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात घट झाली आहे.सोमवारी सकाळी, मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 24 कॅरेट सोन्याची फ्युचर्स किंमत 1.21 टक्क्यांनी घसरून 51,128 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. कालच्या किमतीच्या तुलनेत सोने 626 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर चांदीचा दर हा … Read more

सोन्यामध्ये गुंतवणूकीची ‘ही’ योग्य वेळ आहे का ? तज्ज्ञ म्हणतात कि…

Gold Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात सोन्याची मागणी सातत्याने वाढत आहे. त्यातच आत अक्षय तृतीया जवळ आली आहे. अक्षय तृतीया हे साडे तीन मुहूर्तांपैकी एक मानले जाते. तसेच या दिवशी सोन्याची खरेदी करणे शुभ मानले जाते. सोने हे भरभराटीचे लक्षण मानले जाते. सध्या बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घसरण पहायला मिळते आहे. अशा परिस्थितीत सोन्यामध्ये गुंतवणूक करावी … Read more

Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजची किंमत पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशिया- युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारात मंदी आली आहे. ज्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात बुधवारी घसरण झाली. सोने 52 हजारांच्या जवळ आले आहे. यूएस ट्रेझरीचे व्याजदर वाढल्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी सोन्यामधून पैसे काढून घेतले आहेत. बुधवारी सकाळी मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 24-कॅरेट शुद्धतेच्या फ्युचर्सची किंमत प्रति 10 ग्रॅम 52,383 रुपये झाली. यामध्ये 0.69 टक्क्यांनी घट … Read more

Gold Price : सोन्याचा भाव 53,000 रुपयांच्या जवळ; आता खरेदी करावी की विक्री याबाबत तज्ञांचे मत पहा

Sovereign Gold Bond

नवी दिल्ली । रशिया आणि युक्रेनमधील शांतता प्रयत्‍न अयशस्वी झाल्याने आणि यूएसमधील चलनवाढ विक्रमी उच्चांकावर गेल्याने मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर जून 2022 च्या फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट्ससाठीच्या सोन्याच्या किंमती रु. 53,000 प्रति 10 ग्रॅमच्या जवळ पोहोचल्या. मात्र, तो 53,000 रुपयांच्या मानसशास्त्रीय पातळीच्या वर राहण्यात अयशस्वी ठरला. शुक्रवारी, हा पिवळा धातू $1970 प्रति औंसवर बंद झाला आणि … Read more

Gold Price: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, आजचा सोन्याचा भाव पहा

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने 116 रुपयांनी स्वस्त झाले आहे. या घसरणीसह आज सकाळी सोन्याचा भाव 51228.00 रुपयांवर आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. आज चांदीचा भाव 173 रुपयांनी घसरला आहे. चांदी 66569.00 वर ट्रेड करत आहे. सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव … Read more

Gold-Silver Price : सोन्या-चांदीच्या दरात वाढ, आठवडाभर सराफा बाजाराची स्थिती कशी होती जाणून घ्या

Sovereign Gold Bond

नवी दिल्ली । भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात साप्ताहिकरित्या वाढ झाली आहे. त्याचबरोबर चांदीही महागली आहे. या ट्रेडिंग वीकमध्ये सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 428 रुपयांनी वाढला आहेतर चांदीच्या दरात किलोमागे 1004 रुपयांची वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन म्हणजेच IBJA च्या वेबसाइटनुसार, या व्यावसायिक आठवड्याच्या सुरुवातीला (21 ते 25 मार्च) 24 कॅरेट … Read more

Gold-Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात घसरण, सराफा बाजाराची आठवडाभरात स्थिती कशी होती ते पहा

Digital Gold

नवी दिल्ली । भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात साप्ताहिक घसरण झाली आहे. या ट्रेडिंग आठवड्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव 397 रुपयांनी घसरला आहे. त्याचबरोबर चांदीचा भाव 409 रुपयांनी घसरला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, या व्यावसायिक आठवड्याच्या सुरुवातीला (14 ते 17 मार्च) 24-कॅरेट सोन्याचा दर 51,961 होता, जो गुरुवारपर्यंत 51,564 रुपये … Read more

Gold Price : सोन्याच्या किंमतीत मे 2021 पासूनची सर्वात मोठी वाढ

नवी दिल्ली । रशिया-युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जग तणावात आहे. यामुळे कच्च्या तेलापासून ते महागाईपर्यंत अनेक नवनवीन समस्या निर्माण होत आहेत. जगभरात अनेक वस्तूंच्या किंमतीतही मोठी वाढ होत आहे. MCX वर सोन्याच्या किंमतीत मे 2021 पासूनची सर्वात मोठी वाढ दिसून आली आहे. आज MCX वर सोन्याची किंमत 52,549 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. नजीकच्या काळात सोने … Read more

Sovereign Gold Bond : स्वस्तात सोने खरेदी करण्यासाठी आता फक्त 4 दिवसच शिल्लक

Digital Gold

नवी दिल्ली । केंद्र सरकार पुन्हा एकदा सर्वसामान्यांना आणि गुंतवणूकदारांना स्वस्तात सोने विकत आहे. सोव्हरेन गोल्ड बाँडची खरेदी, वर्षातील शेवटची सिरीज, सोमवार 28 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे, जी 4 मार्च रोजी बंद होईल. अशा परिस्थितीत तुमच्याकडे आता स्वस्तात सोने खरेदी करण्यासाठी फक्त चारच दिवस शिल्लक आहेत. यावेळी एक ग्रॅम सोन्याची किंमत 5,109 रुपये निश्चित करण्यात … Read more