Gold Price Today : सोने- चांदीच्या दरात मोठा बदल; पहा प्रतितोळा किती रुपये द्यावे लागतील

Gold Price Today 22 feb

Gold Price Today : सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. आज गुरुवार २२ फेब्रुवारी २०२४ ला सोन्याच्या किमतीत वाढ पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यापासून सोने- चांदीच्या दरात चढ उतार पाहायला मिळत आहेत. २ दिवसांपूर्वी सोन्याच्या किमती घसरल्या होत्या, आता आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. MCX वर २४ कॅरेट सोन्याच्या दरात ०.३ … Read more

Gold Price Today : सोने- चांदीच्या किमतीत वाढ; पहा आजचे दर

Gold Price Today 16 feb

Gold Price Today : भारतीय सराफ बाजारात सोने- चांदीच्या किमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. आज १६ फेब्रुवारी २०२४ रोजी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची सरासरी किंमत अंदाजे 62,290 रुपये आहे, तर 22-कॅरेट सोन्याची किंमत 57,100 रुपये होती. आज सकाळी MCX वर 61,624 रुपयांवर सक्रियपणे व्यवहार करत होते. त्यानंतर यामध्ये वाढ सुरु झाली. तर दुसरीकडे चांदी … Read more

Gold Price Today : सोने- चांदी झाले स्वस्त; पहा आजच्या किमती

Gold Price Today 9 feb

Gold Price Today : सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आज ९ फेब्रुवारी २०२४ मध्ये सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीती थोडीफार का होईल पण घट पाहायला मिळत आहे. हाच ट्रेंड आजही कायम राहील असून सोन खरेदी करणं आणखी स्वस्त झालं आहे. १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची … Read more

Gold Price Today : सोन्याच्या किमतीत मोठी घसरण; पहा तुमच्या शहरातील दर

Gold Price Today 5 feb

Gold Price Today : आज ५ फेब्रुवारी २०२३ ला सोन्याच्या किमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात प्रतितोळा २५० ते ३०० रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी हा योग्य असा काळ म्हंटल जाईल. दिल्ली, चेन्नई, मुंबईसारख्या देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर घसरल्याने खरेदीसाठी ग्राहकांची लगबग पाहायला मिळत आहे. तर … Read more

Gold Rate : सोन्या- चांदीच्या किमती वाढणार? केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Gold Rate Import Duty

Gold Rate । सोने- चांदीची खरेदी करणं भारतात शुभ मानलं जाते. वेगवेगळ्या सणानिमित्त तसेच लग्नाच्या कार्यक्रमासाठी आपण सोने खरेदी करत असतो. देशात सोन्याच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे, मात्र याच दरम्यान केंद्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे सोने खरेदीसाठी आता जास्तीचे पैसे मोजावे लागू लागतात. सोन्या-चांदीवरील शुल्काबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भारतातील सोने … Read more

स्वस्तात सोने खरेदीसाठी 5 दिवसांची बंपर ऑफर ! संधीचा ‘या’ ठिकाणी मिळतोय लाभ

Gold Rate : देशात सोने-चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सोने खरेदीदारांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. अशा वेळी जर तुम्हाला स्वस्तात सोने खरेदी करायचे असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आलेली आहे. कारण आता तुम्ही 5 दिवसांच्या या ऑफरमध्ये खूप स्वस्तात सोने खरेदी करू शकता. यामध्ये तुम्ही सरकारकडून थेट बाजारभावापेक्षा कमी किमतीत सोने खरेदी … Read more

Gold Price Today : सोन्याच्या किमती उतरल्या मात्र चांदीच्या दरात वाढ; पहा आजचे भाव

Gold Price Today

Gold Price Today | पुढच्या महिन्यात राज्यातील सर्वात मोठा सण म्हणजेच दिवाळी आली आहे. या सणा अगोदरच सराफ बाजारात सोन्या चांदीच्या किमती कमी होऊ लागल्या आहेत. आज म्हणजेच गुरुवारी पुन्हा एकदा सोन्याचे भाव उतरले आहेत. ज्यामुळे सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. रक्षाबंधनवेळी सोन्या-चांदीचे भाव गगनाला भेटले होते. मात्र आता या किमतींमध्ये घट … Read more

Gold Price Today : सोनं खरेदी करणं झाल महाग, मात्र चांदीत मोठी घसरण; जाणून घ्या आजच्या किंमती

Gold Price Today

Gold Price Today| गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यापासून सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्या चांदीच्या किमती वाढल्या आहेत. गणेश चतुर्थीच्या दिवशी सोन्याच्या भावात वाढ झाली होती. आज तिचं वाढ कायम आहे. त्यामुळे आजच्या दिवशी ग्राहकांना सोने खरेदी करणे परवडण्याच्या बाहेर जाणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या महागाईमुळे आता सोन्याच्या किमतींवर देखील परिणाम होऊ … Read more

Gold Price Today : सणासुदीत सोन्याच्या किमती उसळल्या, चांदीत किंचीत घसरण; पहा आजचे भाव

Gold Price Today

Gold Price Today | सणासुदीच्या काळात आज म्हणजेच सोमवारी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. परंतु चांदीचे भाव किंचित घसरले आहेत. मे जून महिन्यात सोन्या – चांदीच्या भावात सातत्याने चढउतार पाहिला मिळत होते. मात्र ऑगस्ट महिन्यात सोन्या-चांदीचे भाव घसरताना दिसले. आता पुन्हा सप्टेंबर महिन्यात हे भाव वाढले आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीत ग्राहकांसाठी हे भाव परवडण्याच्या … Read more

Gold Price Today : अबब! सोन्या चांदीच्या किमतींनी मारली उसळी; खरेदीदारांनो, आजचे भाव नक्की तपासा

Gold Price Today

Gold Price Today | सणासुदीच्या काळात सोन्याचे भाव उतरतील असा अंदाज सर्वांकडून लावला जात होता. परंतु आता हा अंदाज खोटा ठरला असून आज सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आजच्या दिवशी सोने खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांनी नक्की सोन्याचे भाव तपासावेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी सोन्याचे भाव पूर्णपणे घसरले होते. मात्र आता याच भावात मोठी वाढ झाली … Read more