Amazon चा जबरदस्त डिस्काउंट !!! 20 हजारांपेक्षा कमी किंमतींत मिळवा 95 हजारांचा ‘हा’ स्मार्टफोन

Amazon

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म असलेल्या Amazon वर Google Pixel 6 या स्मार्टफोनसाठी जबरदस्त डिस्काउंट ऑफर मिळत आहे. तसे पहिले तर या स्मार्टफोनची किंमत 95990 रुपये आहे. मात्र अ‍ॅमेझॉनवर डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफरद्वारे ग्राहकांना हा स्मार्टफोन 20 हजारांपेक्षा कमी किंमतीमध्ये खरेदी करता येईल. Amazon वर Google Pixel 6 या स्मार्टफोनसाठी आकर्षक ऑफर्स … Read more

माणसानंतर आता Robot ही झाले बेरोजगार; Google ने 100 रोबोट काढून टाकले

lphabet layoffs 100 robots

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या जगभरात आर्थिंक मंदीचे सावट असून गेल्या काही दिवसांपासून अनेक बड्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे. परंतु आता चक्क रोबोट सुद्धा बेरोजगार झाले आहेत. गुगलची पॅरेन्ट कंपनी असलेल्या अल्फाबेटने जवळपास 100 रोबोट्स कामावरून काढून टाकले आहेत. अल्फाबेटचा एव्हरीडे रोबोट्स प्रोजेक्ट बंद करण्यात आला आहे. दरवाजे उघडण्यासाठी, कॅफेटेरिया टेबल स्वच्छ … Read more

पुण्यातील Google चे ऑफिस बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Google Office

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यात असलेले गुगलचे ऑफिस बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पुण्यात कोरेगाव पार्क येथबॉम्ब असल्याचा फोन मुंबईतील गुगलच्या कार्यालयात आला होता. यानंतर बॉम्ब शोधक पथकाकडून संपूर्ण इमारतीची पाहणी करण्यात आली. मात्र, कोणत्याही प्रकाराची बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली नाही. पोलिसांनी या … Read more

Google देणार पेटीएम अन् फोनपेला जोरदार टक्कर, आता दुकानात पेमेंट करणे होणार सोपे !!!

Google Pay

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही काळापासून Google कडून भारतात Google Pay साठीच्या UPI साउंडबॉक्सवर काम सुरु आहे. याद्वारे डिजिटल पेमेंटबाबत व्यापाऱ्यांना अलर्ट करता येईल. एका मीडिया रिपोर्टनुसार, अ‍ॅमेझॉन बेस्ड ToneTag कडून हे साउंडपॉड तयार करण्यात आले आहेत. आता गुगलकडून याचे Google Pay साउंडपॉड म्हणून मार्केटिंग केले जात आहे. प्रयोग म्हणून दिल्लीसहीत काही ठिकाणी या … Read more

पैलवान खाशाबा जाधवांची Google कडून दखल पण सरकारचं दुर्लक्ष; संभाजीराजेंचा शिंदे-फडणवीसांवर निशाणा

Sambhajiraje Chhatrapati Wrestler Khashaba Jadhav Google

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑलिंपिकमध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात कुस्तीत जागतिक पातळीवरील पहिले पदक पटकावणाऱ्या पैलवान खाशाबा जाधव यांची आज ९७ वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आज गुगलने डुडलद्वारे खाशाबा जाधव यांना मानवंदना दिली. यावरून माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “गुगलने दखल घेतली पण सरकारने नाही ! गुगलने खास … Read more

मंदीची सुरुवात? कंपनीच्या मेलने कर्मचाऱ्यांच्या पोटात गोळा

verily comapny

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अल्फाबेट कंपनीची एक उपकंपनी वेरिलीने (Verily) आपल्या 15 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे. लिंक्डइन (LinkedIn) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सीएनबीसीने (CNB) जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार कंपनीने सुमारे 240 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. गेल्या काही दिवसांपासून जगभरातील बिघडत चाललेल्या आर्थिक व्यवस्थेदरम्यान आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून … Read more

आता Google महिलांना करणार व्यवसायात मदत, स्टार्टअपसाठी देणार 75 हजार कोटींचा निधी

Google

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Google : देशातील स्टार्टअप इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असणाऱ्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता आपला व्यवसाय वाढवण्यासाठी पैशांची गरज असणाऱ्या महिलांची ही गरज गूगलकडून पूर्ण केली जाणार आहे. हे लक्षात घ्या कि, Google कडून 75,000 कोटी रुपयांच्या ‘इंडिया डिजिटायझेशन फंड’ द्वारे महिलांच्या नेतृत्वाखालील सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. सोमवारी कंपनीच्या … Read more

Google मध्ये नोकरीची संधी; लगेच करा अर्ज

google

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। गुगल मध्ये नोकरी करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. आता तुमची इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकते. यासाठी गुगल इंडिया येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून विविध विभागातील अप्रेंटीशीप या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. 27 ऑक्टोबर 2022 … Read more

iphone वरून अँड्रॉइड फोनवर डेटा ट्रान्सफर करण्यासाठी वापरा ‘हे’ Apps

iphone

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बऱ्याचदा आपण नवीन iphone फोन घेतो तेव्हा आपल्या जुन्या मोबाइलवरून नवीन मोबाइलमध्ये डेटा ट्रान्सफर करताना त्रास सहन करावा लागतो. तसेच केबलद्वारे डेटा ट्रान्सफर करण्यासाठी बराच वेळ देखील वाया जातो. मात्र आता काही एप्लिकेशन्सच्या मदतीने आपल्या iphone मधील डेटा सहजपणे अँड्रॉइड फोनवर ट्रान्सफर करता येईल. यामध्ये Google Drive पासून Drop Box सारख्या … Read more

Google Pay वर अशा प्रकारे तयार करा एकापेक्षा जास्त UPI आयडी !!!

Google Pay

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Google Pay : युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI ने भारतातील डिजिटल पेमेंटना चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. डिजिटल वॉलेटमुळे जलद आणि कोणत्याही त्रासाशिवाय पेमेंट करता येते. मात्र कधीकधी सर्व्हरमधील अडचणींमुळे पेमेंट अडकले जाते. अशा परिस्थितीत UPI ID आपल्यासाठी खूपच उपयुक्त ठरतो. म्हणूनच आपण एकाच वेळी अनेक UPI ID वापरू शकतो. … Read more