देशात रामराज्यचा दावा केला असताना हाथरस प्रकरणामुळे भाजपाची प्रतिमा मलीन झाली; उमा भारतींचा घरचा आहेर
नवी दिल्ली । हाथरस प्रकरणामुळे भाजपाची प्रतिमा मलीन झाली आहे. नुकतंच प्रभू रामचंद्रांच्या मंदिरांचं भूमिपूजन केलं आहे. देशात रामराज्य आणण्याचा वचन दिलं आहे. मात्र हाथरसमध्ये घडलेली घटना त्यानंतर पोलिसांच्या कारवाईबाबत समोर आलेलं प्रश्नचिन्ह या सगळ्यामुळे योगी सरकार आणि भाजपाची प्रतिमा मलीन झाली आहे असं उमा भारती यांनी म्हटलं आहे. उमा भारती यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर … Read more