Heart Attack येण्यापूर्वी शरीरात जाणवतात ‘ही’ लक्षणे; वेळीच व्हा सावध

Heart Attack symptoms

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकालच्या धावपळीच्या जगात बदललेली जीवनशैली, कामाचा ताण यांसारख्या अनेक कारणांमुळे हृदयाशी संबंधित (Heart Attack) आजारांचा धोका खूप वाढला आहे. अगदी लहान मुलांसापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत कोणालाही हार्ट अटॅक येऊ लागला आहे आणि मृत्यूचे प्रमाणही वाढत चालले आहे. पुरेशा प्रमाणात रक्त आणि ऑक्सिजन हृदयापर्यंत पोहोचत नाही तेव्हा या आजारांना सामोरे जावे लागते. … Read more

शॉपिंग करताना अचानक आला हृदयविकाराचा झटका अन्…

Viral Video

बंगळूर : वृत्तसंस्था – बंगळूर येथील एका शॉपिंग मॉलमध्ये शॉपिंग करत असताना एका व्यक्तीला अचानक हृदय विकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. हि संपूर्ण घटना त्या मॉलमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (Viral Video) कैद झाली आहे. यामध्ये एक व्यक्ती हृदय विकाराचा झटका आलेल्या व्यक्तीचा जीव वाचवताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ (Viral Video) डॉक्टरच्या मुलाने … Read more

लग्न समारंभात डान्स करताना महिलेला अचानक आला हृदयविकाराचा झटका

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आजकाल मृत्यू तुम्हाला कधी? कसा? आणि कुठे? येईल हे काही सांगता येत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये चार महिला डान्स करताना दिसत आहेत. यापैकी एक महिला अचानक डान्स करताना स्टेजवर कोसळते. सध्या हा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. … Read more

लग्न ठरलं, साखरपुडा झाला, लग्नाची तयारी सुरु झाली अन् काळाने घात केला

Heart Attack Died

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये बीडमधील अंबाजोगाई येथील 26 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने (heart attack) मृत्यू झाला आहे. यामुळे मुलाच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. मृत तरुणाचे नाव धीरज तट असे आहे. बुधवारी सकाळी हि घटना घडली. अवघ्या काही दिवसांनी धीरजचा विवाह होणार होता मात्र त्या … Read more

अभिनेत्री एंड्रिला शर्माचे निधन; 24 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

andrila sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – प्रसिद्ध अभिनेत्री तबस्सुम गोविल यांच्या निधनानंतर मनोरंजन विश्वातून अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बंगालची लोकप्रिय अभिनेत्री एंड्रिला शर्मा (andrila sharma) हिचे निधन झाले आहे. तिने आज कोलकाता येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. तिच्या (andrila sharma) निधनाची बातमी समजताच चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत्यूशी झुंज अपयशी गेल्या बऱ्याच दिवसांपासून … Read more

जास्त मीठ खाल्ल्याने होऊ शकतो ‘हा’ मोठा आजार; शरीराला पोहचेल हानी

Salt News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या आहारात दररोज हमखास वापरला जाणारा पदार्थ कोणता असेल तर तो मीठ हा होय. पदार्थांना चव आणण्यासाठी स्वयंपाकघरात महत्त्वाची भूमिका ही मीठ बजावते. जेवणात मीठ नसेल तर पदार्थ हा अळणी लागतो आणि जास्त झाल्यास खारट. त्यासाठी मीठाचे योग्य प्रमाण असणे देखील गरजेचे आहे. मात्र, मिठाच्या अतिसेवनाने आपल्याला हार्टअटॅक सारख्या गंभीर आजाराला सामोरे … Read more

ऑफिसमध्ये पेपर वाचता वाचता ह्रदयविकाराच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

heart attack

राजस्थान : वृत्तसंस्था – राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीचा पेपर वाचत असताना अचानक ह्रदयविकाराचा झटका (heart attack) आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. कुठे घडली घटना? राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यात हि … Read more

संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका; एअर ऍम्ब्युलन्सने मुंबईला रवाना

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट याना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना तातडीने एअर ऍम्ब्युलन्सने औरंगाबाद येथून मुंबईला रवाना केलं जाणार आहे. काल दुपारपासून औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. संजय शिरसाठ हे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत. संजय शिरसाट यांची प्रकृती आता स्थिर आहे. काल त्यांना सौम्य झटका आला होता. … Read more

कोल्हापुरमध्ये 23 वर्षीय पैलवानाचा हार्ट अटॅकने मृत्यू

heart attack

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – आजकाल तरूणांमध्ये हृदयविकाराचे (heart attack) खूप प्रमाण वाढले आहे. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशीच एक घटना कोल्हापुरमध्ये घडली आहे. यामध्ये कुस्तीचा सराव करताना एका पहिलवानाला आपला जीव (heart attack) गमवावा लागला आहे. मारूती सुरवसे असे या मृत पैलवानाचे नाव आहे. तो 23 वर्षाचा होता. या घटनेमुळे परिसरात … Read more

विरारमध्ये गरबा खेळताना तरुणाचा मृत्यू, धक्क्याने वडिलांनीसुद्धा सोडला जीव

died

विरार : हॅलो महाराष्ट्र – देशभरात सगळीकडे नवरात्र साजरी केली जात आहे. त्यामुळे ठिकठिकाणी गरब्याचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये लोक पूर्णपणे बेधुंद होऊन नाचत असतात. मात्र या दरम्यान विरारमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये गरबा खेळताना मुलाचा मृत्यू (died) झाला. हि बातमी ऐकताच वडिलांना मोठा धक्का बसला आणि त्यांनीदेखील आपले प्राण … Read more