एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या शिवसेनेच्या ‘या’ आमदाराला आला हृदयविकाराचा झटका

Eknath Shinde Shiv Sena

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे त्यांच्या २५ हुन अधिक आमदारांसह गुजरातमध्ये आहेत. दरम्यान शिंदे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. या घडामोडीत शिंदे यांच्यासोबत असलेल्या शिवसेना आमदार नितीन देशमुख यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांच्यावरती सुरतच्या हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. विधान परिषद निवडणुकीचे मतदान पूर्ण झाल्यानंतरपासूनच एकनाथ … Read more

एकही स्पर्धा न हरलेल्या Boxer Musa Yamakचा स्पर्धेदरम्यान हार्ट अटॅकने मृत्यू

Boxer Musa Yamak

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मृत्यू कोणाला कधी येईल याचा काही नेम नाही. एका प्रसिद्ध बॉक्सरचा स्पर्धेदरम्यान अचानक मृत्यू झाला आहे. प्रसिद्ध बॉक्सर मुसा यमकला (Boxer Musa Yamak) बॉक्सिंग करताना अचानक हार्ट अटॅक आला आणि तो तिथेच कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण क्रीडा जगतात मोठी खळबळ उडाली आहे. टर्कीश-जर्मन बॉक्सर मुसा … Read more

यात्रेत लेझीम खेळताना हृदयविकाराचा झटक्याने फाैजदाराचा मृत्यू

सातारा | कोरेगाव तालुक्यातील चंचळी येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाच्या छबिन्या पुढे लेझीम खेळताना हृदयविकाराचा झटक्याने सेवानिवृत्त सहाय्यक फौजदाराचा मृत्यू झाला. दशरथ मारुती कदम (वय- 71) असे मृताचे नाव आहे. रविवारी मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, श्री. भैरवनाथ देवाच्या छबिन्यासमोर लेझीम खेळून झाल्यानंतर दशरथ कदम एका जागी जाऊन … Read more

शिवसेनेचे संजय मोहिते यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्याचे शिवसेना पक्षाचे माजी उपजिल्हा प्रमुख एक धडाडीचा व आक्रमक कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजय मोहिते (वय- 55 रा. कोयना वसाहत, कराड) यांचे आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ह्रदयविकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले. संजय मोहिते यांना आज पहाटे अस्वस्थ वाटू लागल्याने कृष्णा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सूरू … Read more

दुर्दैवी ! धुळवड खेळून आलेल्या तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू

बदलापूर : हॅलो महाराष्ट्र – ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात एक मन हेलावून टाकणारी दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये धुळवडीला रंग खेळून घरी गेल्यानंतर एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. आशुतोष संसारे असे या मृत तरुणाचे नाव असून तो बदलापूरच्या हेंद्रेपाडा परिसरातील एका गृहसंकुलात राहत होता. मृत आशुतोष … Read more

कराड येथील एसटी चालकाचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू : विलीनीकरणाच्या लढ्यातील कर्मचारी

कराड | कराड एसटी आगारातील उपोषणात सहभागी एका बस चालकाचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील आटके येथील बाळकृष्ण बापूसो पाटील (वय- 42) यांचा हदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. एसटी बस कर्मचाऱ्यांच्या संपात चालक सहभागी होते, त्यामुळे विलीनीकरणाच्या मुद्यावरून निर्णय होत नसल्याने चिंतेत होते. मिळालेली माहिती अशी, कराड आगारातील बस चालक बाळासाहेब पाटील यांना आज शनिवारी दि. … Read more

‘एक चुम्मा’ गाण्यावर लग्नात डान्स करताना अचानक खाली कोसळला तरुण अन्…

death video

बैतूल : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील बैतूलमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. यामध्ये एका नातेवाईकाच्या लग्नात डान्स करत असताना अचानक त्याचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला नातेवाईकांना वाटलं की हा तरुण मस्करी करत आहे. यानंतर लोकांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो काही उठला नाही त्यामुळे लोक घाबरले आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. 'एक … Read more

प्रशांत पाटील याचे हदयविकाराच्या धक्क्याने निधन

कराड | साकुर्डी येथील प्रशांत आनंदराव पाटील (वय- 33) यांचे हदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. शनिवारी दि. 22 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास पुणे येथे प्रशांत पाटील यांना हदयविकाराचा धक्का बसला. त्यांना वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले होते. मात्र, डाॅक्टरांनी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. प्रशांत यांचा मृतदेह कराड तालुक्यातील साकुर्डी या मूळ गावी आज रविवारी … Read more

ड्रायव्हिंग टेस्ट दरम्यान 61 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – आजकाल लोकांना वाढत्या तणावामुळे मधुमेह, रक्तदाबाची व्याधी यांसारख्या अनेक आजारांनी ग्रासले आहे. यामुळे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावलेल्यांच्या संख्येतसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामध्येच नांदेडमध्ये देखील अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरटीओमध्ये ड्रायव्हिंग टेस्ट देताना एका 61 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. विठ्ठल तुळशीराम काळे … Read more

पतीच्या निधनानंतर काही वेळातच पत्नीनेही सोडला जीव

death

लातूर | 47 वर्षापासून संसारात साथ देणाऱ्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी सकाळी निधन झाले. हे कळताच दुःख सहन न झाल्याने अवघ्या काही वेळातच पत्नीनेही प्राण सोडला. ही हृदयद्रावक घटना (उस्तुरी ता.निलंगा) येथे घडली आहे. पती-पत्नीचा एकाच दिवशी मृत्यू झाला आणि एकाच दिवशी आई-वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ मुलांवर आली यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. … Read more