Koyna Dam : कोयनेची वीजनिर्मिती बंद; धरणक्षेत्रात दिवसभर मुसळधार पाऊस सुरुच, पाणीपातळी किती वाढली?
सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्राची वरदायिनी असलेल्या कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार आहे. पाणीसाठा देखील झपाट्याने वाढत आहे. असे असताना कोयना विद्युत प्रकल्पातील वीजनिर्मिती (Koyna dam electric power generation) बंद करण्यात आली आहे. वीजनिर्मितीनंतर पाणी वशिष्ठी नदीला जाऊन चिपळूणला पुराचा धोका आणखी वाढू शकतो, म्हणून वीजनिर्मिती बंद ठेवण्यात आली असल्याची माहिती वीज प्रकल्पाचे … Read more