कोराना रुग्ण वाचवण्यासाठी कनिकाने पुढे केला मदतीचा हात

Kanika Kapoor

मुंबई | बॉलिवूड गायिका कनिका कपूर हिला ही कोरोनाने ग्रासले होते. मात्र ती करोनामुक्त झाल्यावर तिने कोरोना रुग्णांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. कानिकाने करोनाग्रस्तांच्या उपचारांसाठी प्लाज्मा डोनेट करण्याचं ठरवलं आहे. ही मदत करण्यासाठी तिने सोमवारी संध्याकाळी किंक किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये करोनाग्रस्ताला पहिल्यांदा प्लाज्मा थेरपी दिली गेली. ५८ वर्षांच्या डॉक्टरवर ही प्लाज्मा थेरपी देण्यात … Read more

कौतुकास्पद ! अभिनेता अक्षय कुमारने मुंबई पोलिसांसाठी केले मोठे मन, केली २ कोटी रुपयांची मदत

मुंबई | अभिनेता अक्षय कुमार केवळ बॉलिवुड स्टारच नाही. ते अनेक चांगल्या कामांसाठी ही ओळखला जातो. देश जेव्हा संकटात असतो. तेव्हा अक्षय कुमार मदतीसाठी अगोदर धावून येतो. गेल्या महिन्यात करोना व्हायरसशी लढण्यासाठी अक्षयने पंतप्रधान स्वायत्ता निधीसाठी तब्बल २५ कोटी रुपयांची मदत केली होती. यानंतर कोरोनाशी लढण्यासाठी त्याने बीएमसीला ३ कोटी रुपये दिले होते. आता त्याने … Read more

महिलांवरील घरगुती हिंसाचाराला ‘लॉकडाऊन’ नाहीच, संचारबंदीत महिलांच्या त्रासाचे प्रमाण वाढले

संसाधने असेही सांगतात की हिंसा करणे म्हणजे पुरुषासाठी मर्दपणाचे लक्षण असल्याची ठाम कल्पना असते. सध्याचे भीतीचे, अनिश्चिततेचे, बेरोजगारीचे, अन्नाच्या असुरक्षिततेचे वातावरण पुरुषांच्या अपुरेपणाची भावना निर्माण करू शकते. हे सर्व घटकांमुळे घरात तणाव वाढण्याची आणि या तणावाच्या बळी महिला पडण्याची शक्यता आहे.

कोरोनाशी लढा चालू असताना RSS नक्की काय करतंय?

देशावर कोरोना संकटाचं सावट असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कशाप्रकारे काम करतोय याचा थोडक्यात आढावा.

लहान बहीण देणार मोठ्या बहिणीला ‘जिवनदान’ वडिलांचे शस्त्रक्रियेसाठी मदतीचे आवाहन

प्रतिनिधी ठाणे| नैना वय वर्ष फक्त १०. थॅलेसेमिया या आजारामुळे दर १५ दिवसाला तिला रक्त चढवावे लागते. या आजरापासून तिची सुटका व्हावी.यासाठी तिच्या शरीरात लहान बहिणीच्या बोन मॅरोचे प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. उल्हासनगर कॅम्प ५ येथील तानाजी नगर झोपडपट्टीमध्ये हिरासिंग लबाना हे कुटुंबासह राहतात. नैना ही त्यांची मोठी मुलगी. नैना लहानपणी सतत आजारी राहत असल्यामुळे तिची … Read more