धक्कादायक ! सुनेला खोलीत कोंडून सासऱ्याचं विकृत कृत्य

rape

हिंगोली : हॅलो महाराष्ट्र – हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील पुसेगाव याठिकाणी नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एका सासऱ्याने आपल्या सुनेचा विनयभंग केला आहे. यामध्ये सून घरात असताना आरोपी सासऱ्याने तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पीडित सुनेने नर्सी नामदेव पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी सासऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी विनयभंगासह विविध … Read more

मुलींना कपडे घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे हताश पित्याने उचललं ‘हे’ पाऊल

sucide

हिंगोली : हॅलो महाराष्ट्र – हिंगोली जिल्ह्याच्या औंढा तालुक्यातील दुधाळा याठिकाणी एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. आपल्या मुलींना कपडे घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे एका हताश पित्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. औंढा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. या … Read more

‘आम्हाला नक्षलवादी होण्याची परवानगी द्या’; उद्विग्न शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

farmers

हिंगोली – अवकाळी पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान केले. त्यामुळे रब्बी हंगाम तरी साथ देईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र महावितरण कंपनीकडून सक्तीची वसुली सुरू अर्धे बिल भरूनही वीज तोडणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील ताकतोड्याच्या शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे नक्षलवादी होण्याची परवानगी मागितली आहे. या वर्षी सेनगाव तालुक्यात … Read more

एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपेना; मराठवाड्यातील 395 कर्मचाऱ्यांचे निलंबन

औरंगाबाद – एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप अजूनही सुरूच आहे. सरकार सोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असताना त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात हे आंदोलन तीव्र होत आहे. बुधवारपर्यंत मराठवाड्यातील 395 कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले आहे. तर 42 कोटींच्या वर महसूल बुडाला असल्याची माहिती … Read more

मराठवाड्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस; रब्बी पिकाला दिलासा

Raina

औरंगाबाद – मागील दोन दिवसांपासून मराठवाड्यातील वातावरणात बदल झाला असून अनेक ठिकाणी कमी जास्त प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे रब्बी पिकांना विशेषतः हरभरा या पिकांना फायदा होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला तर काल सायंकाळी शहरातही पावसाचा शिडकावा झाला. तसेच औरंगाबादसह मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई, केज, माजलगाव … Read more

अबब ! साडेतीन कोटी रुपयांचा तब्बल 11 क्विंटल गांजा जप्त

Ganja,

हिंगोली – पशुखाद्याच्या वाहतुकीच्या नावाखाली आंध्रप्रदेश मधून महाराष्ट्रात येत असलेला तब्बल 3 कोटी 45 लाख रुपये किमतीचा 11 क्विंटल 50 किलो गांजा विदर्भ व मराठवाड्याच्या सीमेवर रिसोड पोलिसांनी आज सेनगाव रिसोड मार्गावरून जप्त केला गुन्हेगारीच्या विश्वातील गांजा जप्त तिची विभागातील पहिलीच एवढी मोठी कारवाई रिसोड पोलिसांनी केल्याचे बोलले जात आहे. रिसोड पोलीस ठाण्याचे ठाणेदार सारंग … Read more

मराठवाड्यात पावसाचा हाहाकार ! नदी- नाल्यांना पूर तर अनेक गावांचा संपर्क तुटला

Heavy Rain

औरंगाबाद – मागील 24 तासांपासून संपूर्ण मराठवाड्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आला असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर अनेक ठिकाणी जनावरे वाहून जाणे, पूल कोसळल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. मराठवाड्याची तहान भागवणारे येलदरी धरण 95 टक्के भरले असून, जवळपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. औरंगाबादेत देखील … Read more

हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एकदा जमिनीतून गूढ आवाज; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

हिंगोली- वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे भूगर्भातून आवाज येण्याची मालिका सुरुच असुन परत आज रविवारी सकाळी ५.४७ वाजता एक व त्यानंतर लगेच दुसरा आवाज आला. या आवाजाने कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र गावकरी भयभीत झाले आहेत. वसमत तालुक्यासह कळमनुरी व औंढा तालुक्यातील काही गावांत देखील आवाज आले आहेत. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे या गावात मागच्या … Read more

हिंगोली पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 50 लाखांचा गुटखा जप्त

gutakha

हिंगोली | शनिवारी साडेतीन वाजेच्या सुमारास वसमत याठिकाणी विक्रीसाठी आलेला 50 लाख रुपयांचा वजीर गुटखा पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी कंटेनर चालकाची पोलिसांनी कसून चौकशी केली. हा गुटखा बंगलोर या ठिकाणहुन याची प्राथमिक चौकशी मध्ये स्पष्ट झाले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, एका कंटेनरमध्ये 50 बोरी गुटका वसमत शहरात आज सकाळी दाखल झाला. हा कंटेनर वसमत ते … Read more

जमिनीतून गुढ आवाज येत असल्याने हिंगोली जिल्ह्यातील नागरीक भयभीत

हिंगोली |  वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे या गावासह व कळमनुरी तालुक्यातील अनेक गावातून रविवारी सकाळी 7.15 व त्यानंतर 08:19 या वेळेत दोनदा आवाज आले आहेत. या आवाजामुळे पूर्ण जमीन हादरून सौम्य धक्का जाणवला आहे. वसमत तालुक्यातील अनेक वर्षापासून जमिनीतून गुढ आवाज येत आहे. काही वर्षापूर्वी हे आवाज वर्ष, दोन वर्षानंतर येत होते. त्यानंतर हे आवाज … Read more