हौस ठरली भारी ! लग्नात लावलेले फटाके घुसले इमारतीत; साहित्याचे मोठे नुकसान

Firecrackers karad

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड येथे रविवारी लग्नानंतर लावण्यात आलेल्या फटाक्यांमुळे लागलेल्या आगीत एका गोडाऊनसह दोन दुकानातील साहित्य जळाल्याची घटना घडली. शहरातील कोल्हापूर नाका परिसरात असलेल्या जाधव आर्केडमध्ये सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून दुकानात फटाके फुटल्याने त्यातील साहित्य जळून खाक झाले. यामध्ये साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनास्थळावरुन मिळालेली माहिती … Read more

मौनी रॉयने दाखवली आपल्या सुंदर घराची झलक; लिव्हींग रुमपासून किचनपर्यंत सर्वकाही खास

Mouni Roy Home

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बोल्ड लूक आणि ग्लॅमरस लूकमुळे नेहमी चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. मौनीने बिझनेसमॅन सूरज नाम्बियारसोबत गोव्यात मौनीनं लग्न केले. ती सध्या मुंबईत राहत असून तिच्या घरात लिव्हिंग रूमपासून ते … Read more

अनिल परबांच्या घरावर ED ची धाड, किरीट सोमय्यांनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Kirit Somaiya Anil Parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते अनिल परब यांच्या वांद्रेतील घरावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी)आज सकाळी धाड टाकली आहे. मनी लॉडिंग प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल करत ही कारवाई केली असून याबाबत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी ट्विट करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “ईडीची कारवाई सुरु, अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर आता अनिल परब आता कपड्यांची … Read more

शिवसेना नेते अनिल परब यांच्या घरावर ED ची धाड; मुंबई, पुणे आणि रत्नागिरीत कारवाई सुरु

Anil Parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी इशारा दिल्यानंतर आज शिवसेना नेते अनिल परब यांच्या वांद्रेतील घरावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) धाड टाकली आहे. मनी लॉडिंग प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल करत धाड टाकली असून मुंबईसोबतच पुणे आणि रत्नागिरीमधील ठिकाणांचीही पाहणी केली जात आहे. ईडीचे अधिकारी सकाळी अनिल परब यांच्या वांद्रे येथील घरी आणि … Read more

ईडीच्या कारवाई विरोधात न्यायालयात जाणार; प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीच्यावतीने छापा टाकण्यात आला असून त्यामध्ये सरनाईक यांची तब्बल 11.36 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आहे. एनएसीएल घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईबाबत आपण न्यायालयात जाणार आहे. भारतीय न्यायव्यवस्थेवर माझा पूर्णपणे विश्वास आहे. तीस दिवसांच्या आत न्यालयात अपीलही करणार असल्याची … Read more

प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची मोठी कारवाई; केली ‘एवढ्या’ कोटींची संपत्ती जप्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारच्या सत्तास्थापनेनंतर वर्षे झाली तरीही अजून सत्ताधारी आणि विरोधक भाजप यांच्यात तीव्र संघर्ष सुरु आहे. भाजप सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा सरकारविरोधात गैरवापर करत असल्याचा आरोपही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात असताना आज शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीच्यावतीने छापा टाकण्यात आला असून त्यामध्ये सरनाईक यांची तब्बल … Read more

अजूनही होतोय जातीभेद ? दलित असल्याने नाकारले घर, औरंगाबादेतील धक्कादायक प्रकार

औरंगाबाद – पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना चळवळीचे केंद्र असलेल्या औरंगाबादेत घडली आहे. उच्च न्यायालयातील एका वकिलाला दलित असल्याने घर नाकारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे पूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. प्रकरणी ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत पाच जणांविरुद्ध चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उच्च न्यायालयात वकिली करणारे … Read more

होम इन्शुरन्स फायदेशीर का आहे, इन्शुरन्सद्वारे पैसे कसे वाचवायचे जाणून घ्या

Home Loan

नवी दिल्ली । स्वतःचे घर घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. तुमच्याकडे घर असेल तर त्याची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची आहे. होम इन्शुरन्स चोरी किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे घर आणि त्यातील सामग्रीमुळे झालेल्या नुकसानासाठी कव्हर देते. तुम्ही अपार्टमेंट खरेदी करत असाल किंवा घर बांधत असाल, तुमच्या घराचे आणि वैयक्तिक सामानाचे संरक्षण करण्यासाठी होम इन्शुरन्स आवश्यक आहे. तुमचे पहिले … Read more

बाजारपेठेने दसऱ्याच्या दिवशी लुटले ‘सोने’ ! मार्केटमध्ये तब्बल 300 कोटींची उलाढाल

Share Market

  औरंगाबाद – साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या सणाला शुक्रवारी शहर व जिल्ह्यात रिअल इस्टेट, वाहन बाजार, सोने-चांदी आणि इलेक्टॉनिक्स मार्केटमध्ये जवळपास तीनशे कोटींची उलाढाल झाली. याच मुहूर्तावर साडेतीनशे चारचाकी, दीड हजार दुचाकींची विक्री आणि दोनशे घरांची बुकिंग झाल्याची माहिती ‘क्रेडाई’चे अध्यक्ष नितीन बगडिया यांनी दिली. या उलाढालीने बाजारपेठेने दसऱ्याचे अक्षरशः सोनेच लुटले!गणेशोत्सवापासून बाजारपेठेत तेजी … Read more

…अन्यथा एक नोव्हेंबरपासून अनधिकृत घरांवर ‘बुलडोझर’

JCB

औरंगाबाद – राज्य शासनाने गुंठेवारी अधिनियमात सुधारणा करून डिसेंबर २०२० पर्यंतची गुंठेवारी भागातील बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापालिकेने येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत मालमत्ताधारकांना गुंठेवारीच्या फाइल दाखल करण्याची मुदत दिली आहे. या मुदतीत गुंठेवारी फाइल दाखल केल्या नाहीत, तर एक नोव्हेंबरपासून बेकायदा मालमत्तांवर जेसीबी चालविला जाईल, असा इशारा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी बुधवारी … Read more