आपला Income Tax Return भरला गेला आहे की नाही, अशा प्रकारे जाणून घ्या

Income Tax Return

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax Return : देशातील प्रत्येक नागरिकांसाठी इनकम टॅक्स भरणे बंधनकारक आहे. प्रत्येक आर्थिक वर्षासाठी नागरिकांना इन्कम टॅक्स भरावा लागतो. मात्र आता करदात्यांना इनकम टॅक्स डिपार्टमेंटकडून इनकम टॅक्स रिटर्न भरण्याविषयी नोटिस मिळत आहेत. हे लक्षात घ्या कि, 2.5 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या प्रत्येक व्यक्तीला ITR भरणे गरजेचा आहे. जर त्याच्या … Read more

Share Market पैसे गुंतवत असाल तर टॅक्सशी संबंधित ‘हे’ नियम जाणून घ्या

Share Market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Share Market मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी ही बातमी खूप महत्वाची ठरेल. गेल्या चार सत्रांपासून भारतीय शेअर बाजारामध्ये विक्रीचा दबाव आहे. मात्र, मार्केटच्या या घसरणीला इन्कम टॅक्स भरणा-या गुंतवणूकदारांना मोठ्या संधीत रूपांतर करता येऊ शकेल. जर आपल्याला कोणत्याही आर्थिक वर्षात स्टॉक मार्केटमध्ये नुकसान झाले असेल, तर टॅक्सचे कॅल्क्युलेशन करताना त्याची भरपाई करता येऊ … Read more

जालन्यात सापडले 390 कोटींचे घबाड; पैसे मोजायला 14 तास लागले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । जालना जिल्ह्यातील एका स्टील व्यावसायिकावर आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. इनकम टॅक्सच्या या कारवाईत 58 कोटींची रोकड, 32 किलो सोन्याचे दागिने, हिरे, मोती यासह तब्बल ३९० कोटींची मालमत्ता जप्त कऱण्यात आली आहे. इतके सगळे पैसे मोजण्यासाठी तब्बल १४ तास लागले. विशेष म्हणजे, छापा टाकण्यासाठी येत असल्याची खबर कुणाला लागू नये … Read more

Income tax :रोख रक्कम अन् सोन्याप्रमाणेच घरांच्या संख्येवरही काही मर्यादा आहेत का??? जाणून घ्या

Income Tax

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income tax : स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न प्रत्येकजण पाहत असतो. काही लोकं आपली कारकिर्द भरात असताना तर काही जण निवृत्तीनंतर एकरकमी पैसे देऊन घर खरेदी करतात. मात्र, भारतीय कायद्यानुसार आपल्याला किती घरे विकत घेऊ शकतात याची देखील माहीती आपल्याकडे असायला हवी. काही लोकांना वाटते की घरात ठेवलेले पैसे आणि सोन्याप्रमाणेच घरासाठी … Read more

Income tax : घरामध्ये रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती आहे ??? अशा प्रकारे समजून घ्या !!!

Income tax

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income tax : इन्कम टॅक्स, ईडी, सीबीआय सारख्या मोठ्या तपास यंत्रणांकडून अनेकदा छापे टाकले जातात. ज्यामध्ये लोकांच्या घरातून सापडलेली कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त केल्याच्या बातम्या आपण बऱ्याच वेळा ऐकलेल्या आहेत. नुकतेच पश्चिम बंगालमध्ये केलेल्या एका मोठ्या कारवाईत ईडीने अर्पिता मुखर्जी नावाच्या एका महिलेच्या फ्लॅटमधून सुमारे 50 कोटी रुपयांची रोकड जप्त केली … Read more

ITR भरण्यासाठी PAN-Aadhaar Link असणे का महत्वाचे आहे ???

PAN-Aadhaar Link

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  PAN-Aadhaar Link : ITR भरण्याची शेवटची तारीख आता निघून गेली आहे. तसेच ती आणखी वाढविण्यासाठी सरकारकडून कोणतीही माहिती जारी करण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत आता 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त करपात्र उत्पन्न असलेल्या लोकांनी ITR दाखल केल्यास त्यांच्याकडून दंड आकारला जाईल. जर आपल्याकडे ITR दाखल करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे नसेल तरी देखील … Read more

ITR उशीरा भरला तरी ‘या’ लोकांना दंड लागणार नाही; जाणून घ्या आयकरशी संबंधित हा नियम

ITR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. त्यामुळे जर तुम्ही 31 जुलै 2022 पर्यंत ITR भरला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल अशा बातम्या समोर आल्या होत्या. हे खरं असलं तरीही असेही काही खास लोक आहेत जे 31 जुलैनंतरही आयटीआय दाखल करू शकतात आणि त्यांना दंड भरावा लागणार नाही. … Read more

Income Tax raid : Dolo 650 टॅबलेट बनवणाऱ्या कंपनीवर आयकर विभागाचे छापे, करोडोंची बेहिशेबी रोकड आणि दागिने जप्त

Income Tax raid

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax raid  : कोरोना काळात लोकांना लोकप्रिय झालेल्या डोलो 650 ही टॅबलेट बनवणाऱ्या कंपनीवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. बुधवारी आयकर विभागाने सांगितले की, त्यांनी बेंगळुरूस्थित फार्मा कंपनी मायक्रोलॅब्स लिमिटेडवर छापा टाकला. ज्यामध्ये 1.20 कोटी रुपयांची बेहिशेबी कॅश, 1.40 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने जप्त करण्यात आले. … Read more

इशारा !!! आता मोठ्या व्यवहारांवर Income Tax Department ठेवणार लक्ष, पकडताच बजावणार नोटीस

Income Tax Department

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax Department कडून आता करदात्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवली जात आहे. यामध्ये खर्च आणि ट्रान्सझॅक्शनशी संबंधित डेटा देखील सामील आहे. यामध्ये जर विहित मर्यादेपेक्षा जास्त ट्रान्सझॅक्शन झाले असतील आणि आपण ते ITR मध्ये त्याचा खुलासा केलेला नसेल तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून नोटीस सिली जाऊ शकेल. आता अशा ट्रान्सझॅक्शनवर लक्ष ठेवण्यासाठी … Read more

Income Tax वाचवण्यासाठीचे काही सोपे उपाय जाणून घ्या

Share Market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax : जेव्हा तुम्ही टॅक्स भरण्यास पात्र ठरता तेव्हा सुरुवातीच्या काळात तुमच्यासमोर अनेक गुंतागुंत असते. इन्कम टॅक्स म्हणून कमाईचा भाग भरणे सुरुवातीला जड वाटते. मात्र देशाच्या विकासासाठी एक जबाबदार नागरिक म्हणून टॅक्स भरणे हे आपले कर्तव्य आहे. लोकं नेहमी जास्तीतजास्त टॅक्स बचत करण्याचे ऑप्शनच्या शोधत असतात. टॅक्स म्हणून भरावे लागणारे … Read more