हरभजन आणि कुंबळेला अशा खेळपट्ट्या मिळाल्या असत्या तर …; मोटेरा पिच वरून भारतीय खेळाडूनेच सुनावलं खडेबोल
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने 10 विकेट राखून विजय मिळवला. अश्विन आणि अक्षर पटेल या भारतीय फिरकीपटू जोडीपुढे इंग्लिश फलंदाजांनी अक्षरशः गुडघे टेकले. आणि भारताला हा विजय अतिशय सोप्पा झाला. पण टीम इंडियाच्या या विजयानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. दोनच दिवसांमध्ये ही टेस्ट मॅच संपली. दुसऱ्या दिवशी … Read more