Financial Changes : आता बिघडणार आपल्या महिन्याच्या खर्चाचे गणित, 1 मार्चपासून ‘या’ नियमांत होणार बदल

Financial Changes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Financial Changes : आता उद्यापासून मार्च महिना (1 मार्च 2023) सुरु होतो आहे. याबरोबरच या महिन्यांत असे अनेक नियम बदलणार आहेत, ज्याचा आपल्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. हे लक्षात घ्या कि, 1 मार्चपासून अनेक नवीन नियम लागू होणार आहेत, जे आपल्या महिन्याच्या खर्चावर मोठा परिणाम करतील. मार्च महिन्यात एलपीजी गॅस … Read more

Railway : रेल्वे स्थानकांवर आता अवघ्या काही मिनिटांत मिळणार तिकीट, रेल्वेने सुरू केली नवीन सुविधा

Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Railway : भारतीय रेल्वेला देशाची जीवन वाहिनी असे म्हंटले जाते. कारण आजही देशभरातील लाखो लोकं याद्वारे प्रवास करतात. मात्र रेल्वेतुन प्रवास करण्यापूर्वी स्टेशन वरून तिकीट खरेदी करणे ही प्रत्येक प्रवाशाची मोठी डोकेदुखी ठरते. कारण यासाठी तासनतास लांब रांगेत थांबणे खूप अवघड जाते. मात्र, आताच्या तंत्रज्ञानाच्या काळात रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी प्रमुख स्थानकांवर … Read more

रेल्वे स्थानकावर MRP पेक्षा जास्त शुल्क आकारले गेले तर डायल करा ‘हा’ क्रमांक, Railway करेल तात्काळ कारवाई

Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Railway : भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, रेल्वे स्टेशन आणि ट्रेनमध्ये खाण्यापिण्यासाठी आणि इतर वस्तूंची MRP पेक्षा जास्त किंमतींमध्ये विक्री करता येत नाही. मात्र, असे असले तरीही काही रेल्वे स्थानकांमधील आणि गाड्यांमधील विक्रेते या नियमाची पायमल्ली करताना दिसून येतात. अनेकदा 15 रुपयांची पाण्याची बाटली 20 रुपयांना विकली जाते. तसेच चहासाठी रेल्वेने ठरवून दिलेल्या … Read more

Indian Railway : रेल्वेमध्ये लाल, हिरव्या आणि निळ्या रंगांचे डबे का असतात ??? जाणून घ्या रंगांचा अर्थ

Indian Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Indian Railway : भारतीय रेल्वे नेटवर्क हे आशियातील दुसरे तर जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. ट्रेनममधून प्रवास करणे सोयीचे असल्याने आजही देशातील लाखो लोकं दररोज रेल्वेनेच प्रवास करतात. तसेच बस आणि विमानापेक्षा स्वस्त देखील आहे. मात्र आपल्या रेल्वे प्रवासादरम्यान रेल्वेच्या डब्यांच्या रंगाकडे कधी आपले लक्ष गेले आहे का … Read more

ईशान्येकडील सुंदर स्थळांना भेट देण्यासाठी IRCTC चे अप्रतिम टूर पॅकेज !!! किती खर्च येईल ते पहा

IRCTC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या देशात फिरायला जाण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. ज्यामुळे IRCTC कडून देशभरातील विविध भागांमधील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठीचे टूर पॅकेजेस लाँच केले जात आहेत. आताही IRCTC ने आपल्या बजटनुसार पॅकेज आणले आहे. ज्याअंतर्गत ईशान्येकंदील सुंदर मैदानी भागामध्ये फिरण्याची संधी मिळेल. या पॅकेज अंतर्गत प्रवाशांना आसाम आणि मेघालयला भेट देण्याची देखील संधी मिळणार … Read more

Indian Railway : कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी रेल्वेने सुरु केली नवी योजना !!!

Indian Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Indian Railway : लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये कन्फर्म ट्रेन तिकीट मिळवणे वाटते तितके सोपे नाही. विशेषत: सणासुदीच्या काळात तर तिकीट मिळणेही अवघड असते. मात्र आता प्रवाशांच्या येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेकडून आरक्षणाच्या पद्धतींमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. आता रेल्वेकडून कन्फर्म तिकिटे देण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जात आहे. याबरोबरच कन्फर्म … Read more

IRCTC North East Tour Package : ईशान्येला फिरायला जाण्यासाठी रेल्वे देत आहे सुवर्ण संधी, जाणून घ्या सर्व तपशील

IRCTC North East Tour Package

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IRCTC North East Tour Package : सध्या भारतीय रेल्वेकडून IRCTC च्या सहकार्याने देशाच्या विविध भागांसाठी टूर पॅकेज लाँच केले जात आहेत. आज आपण नॉर्थ ईस्टच्या टूर पॅकेज विषयीची माहिती जाणून घेणार आहोत… या पॅकेजमध्ये आपल्याला दिल्लीहून फ्लाइटने कालिम्पॉंगला जात येईल. हे पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील हे एक गाव आहे. इथे एक … Read more

Railway Budget 2023 : तीन वर्षांत 400 वंदे भारत कोच बनवण्याचे सरकारचे लक्ष्य !!! चाकांसाठी देखील दिली ऑर्डर

Vande Bharat train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Railway Budget 2023 : आज (1 फेब्रुवारी रोजी) देशाचा सर्वसाधारण Budget 2023 सादर केला गेला आहे. यावर्षी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अपेक्षेप्रमाणे रेल्वेसाठी अनेक घोषणा केल्या. सरकारला 2.4 लाख कोटी रुपये खर्च करून संपूर्ण रेल्वेचे आधुनिकीकरण करायचे आहे. यासाठी चांगले रेल्वे स्थानक बांधण्याबरोबरच लक्झरी गाड्याही वेगाने धावण्याचे उद्दिष्टही ठेवण्यात आले आहे. यामध्ये … Read more

माता वैष्‍णो देवीचं दर्शन करायचंय?; भारतीय रेल्वे देत आहे फक्त 3500 रुपयांचे खास पॅकेज

Indian Railways Mata Vaishno Devi Darshan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वेकडून आपल्या प्रवाशांसाठी अनेक प्रवासाच्या खास ऑफर्स दिल्या जातात. विशेष करून प्रयत्न स्थळे आणि धार्मिक स्थळासाठी होय. अशीच एका खास ऑफर भारतीय रेल्वेकडून प्रवाशांसाठी देण्यात आलेली आहे. वैष्णोदेवीला जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी भाविकांसाठी रेल्वेकडून फक्त 3500 रुपये खर्चाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला प्रवासापासून ते राहण्यापर्यंतच्या सर्व सुविधा मिळणार … Read more

Train Cancelled : धुक्यात हरविली वाट !!! रेल्वेकडून आजही 368 गाड्या रद्द

Train Cancelled

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Train Cancelled : खराब हवामानामुळे गेल्या अनेक दिवसांपासून देशातील रेल्वे वाहतूक चांगलीच प्रभावित झाली आहे. ज्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. आजही (12 जानेवारी) रोजी धुके आणि इतर कारणांमुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. ज्यामुळे, रेल्वे प्रशासनाला आज 368 गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत. कालही 322 गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. … Read more