भाजप जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांना तात्काळ अटक करा : राष्ट्रवादीची मागणी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी मागासवर्गीय समाजातील मयत व्यक्ती पिराजी भिसे यांची खोटी कागदगपत्रे बनवून जमीन लाटण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा करण्यात आला. या गुन्ह्याची सखोल चौकशी करून आमदार जयकुमार गोरे यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी … Read more

देवेंद्र फडणवीसांचे ट्विट : जिहे- कटापूर प्रकल्पाला केंद्राकडून 247 कोटी मंजूर

सातारा | महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गुरुवर्य स्व. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेला म्हणजेच जिहे कठापूर योजना प्रधानमत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करण्यात आल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. या प्रकल्पाला 247 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल ट्विटद्वारे देवेंद्र फडणवीस आणि माढ्याचे खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी आभार … Read more

खळबळ : आ. जयकुमार गोरेंनी आणली सभागृहात अधिकाऱ्यांची व्हिडीओ क्लीप

Jaykumar Gore

दहिवडी | माण तालुक्यातील अवैध वाळू तस्करी आणि वाळू तस्करांबरोबर अधिकार्‍यांचे असलेले आर्थिक व्यवहारांचे साटेलोटे थेट विधिमंडळाच्या सभागृहात मांडण्यात आले. वरिष्ठ अधिकार्‍यांना कसे आणि किती हप्ते दिले जातात? याविषयीची वाळू तस्कर आणि तलाठ्यांमधील ऑडिओ आणि व्हिडीओ क्लीप असणारा पेनड्राईव्हच आ. जयकुमार गोरेंनी सभागृहात सादर केला. यावर विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करुन कारवाई करण्याचे आश्‍वासन महसूलमंत्री ना. … Read more

दहीवडीत सत्तांतर : भाजपला धक्का, राष्ट्रवादीची सत्ता

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील दहीवडी नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने अपक्ष उमेदवाराच्या साथीने सत्तांतर घडवले आहे. आमदार जयकुमार गोरे गटाला केवळ पाच जागा निवडून आल्या. दहिवडी नगरपंचयतीच्या निवडणुकीमध्ये 17 जागा पैकी राष्ट्रवादी काँग्रेसने 8 जागा मिळवल्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिलेले राजेंद्र साळुंखे हे सर्वाधिक मतांनी निवडून आले. भाजपला 5 जागेवर तर शिवसेनेला 3 … Read more

राजकीय चर्चांना उधाण : भाजप आ. जयकुमार गोरे जाहीर कबुली, मी अजितदादांचा फॅन

बारामती | अजित पवार यांची कार्यशैली, धाडस, धडाडी यांचा विचार करता मी त्यांचा चाहता आहे, भरसभेत हे सांगायला मला संकोच वाटत नाही, आमची राजकीय भूमिका काहीही असो, पण मी अजितदादा पवार  यांचा फॅन आहे, अशा शब्दांत भाजपचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी बारामतीत उपमुख्यमंत्री अजितदादांवर स्तुतीसुमने उधळली. यानंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही जयकुमार गोरे यांना … Read more

विरोधकांनी माझ्यासोबत विकासाची लढाई करावी : आ. जयकुमार गोरे

दहिवडी प्रतिनिधी | आकाश दडस माण मधील विरोधक नेत्यांनी माझ्यासोबत विकासाची लढाई करावी, या मतदारसंघाच्या शेतीच्या पाणीप्रश्‍नासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करतोय. या भागांमधील रस्त्याचे प्रश्‍न सोडवण्यात मी यशस्वी झालो आहे. उत्तर माण मध्ये शेतकऱ्याच्या शिवारात ऊस पिकल्या शिवाय राहणार नाही. यासाठी काम करतोय असे मत आमदार जयकुमार गोरे यांनी बिजवडी येथे व्यक्त केले. … Read more

20 मधील 10 शेतकऱ्यांनी वीजबिल भरलं तरी संपूर्ण डीपी कट का करता ? जयकुमार गोरेंचा सरकारला सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून विरोधकांनी सरकारला वीजबिला वरून घेरण्याचा प्रयत्न केला. थकीत वीजबिले, कट केलेली लाईट कनेक्शन,या विविध मुद्द्यावरून भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी सरकारला आरसा दाखवत डीपी कट न करता थकीत शेतकऱ्यांचे हवं तर वीज कनेक्शन कट करा असं म्हंटल. यावेळी त्यांनी एक उदाहरण सरकारला दिले जयकुमार गोरे … Read more

आता अधिवेशनात माण- खटावचा प्रश्न नसतो; नाना पटोलेंचा जयकुमार गोरेंना टोला

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी आता अधिवेशनात माण- खटावचा प्रश्न नसतो असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपचे माण खटावचे आमदार जयकुमार गोरें याना टोला लगावला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या व्यर्थ न हो बलिदान या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूल … Read more

भाजपमध्ये गेलेल्या काही जणांना अजूनही मंत्रिपदाच्या शपथेची स्वप्न पडतात; थोरातांचा जयकुमार गोरेंना टोला

सातारा । ऐन अडचणीच्या काळात काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये गेलेल्या काही जणांना अजूनही मंत्रिपदाच्या शपथेची स्वप्न पडतात, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी भाजप आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांना नाव न घेता लगावला. विधानसभेच्या तोंडावर साताऱ्यातील माण खटावचे आमदार जयकुमार गोरेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. सातारा येथील काँग्रेस कमिटीच्या … Read more

सातारा जिल्ह्यातील आमदारांचा पीए कोरोना पॉझिटिव 

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कोरोना संक्रमणाचा वेग वाढत असतानाच प्रत्येक वर्ग या संकटाशी सामना करताना दिसतोय. पोलीस, आरोग्य विभाग त्याचबरोबर कोरोना लढ्यात सहभागी असलेलेही संक्रमणाला बळी पडतायत. त्यामुळे सातारा जिल्ह्याची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. बाधितांच्या आकड्यांमध्ये सध्या निकट सहवासीतांचे प्रमाण जास्त आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील एका आमदारांचे स्वीय सहाय्यक कोरूना बाधित झाल्यामुळे अनेकांना धडकी … Read more