Jio चा ग्राहकांना दणका!! किमती वाढवण्यासोबतच ‘हे’ रिचार्ज प्लॅन हटवले
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील लोकप्रिय आणि आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या Jio ने आपल्या ग्राहकांना धक्का देत मोबाईल तिचार्ज प्लॅन महाग केले आहेत. कंपनीने ३ जुलै पासून हि दरवाढ केली आहे. त्यातच आता जिओने यासोबतच काही रिचार्ज प्लॅन काढून टाकले आहेत. त्यामुळे ग्राहकांना डबल झटका बसला आहे. हे रिचार्ज प्लॅन नेमके कोणते होते? आता ग्राहकांना … Read more