नवरदेव दुबईत तर नवरी कानपूरमध्ये; लॉकडाऊनमध्ये ‘असा’ पार पडला विवाहसोहळा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. तंत्रज्ञानाने अंतर दूर केले आहे. विशेषत: कोरोना व्हायरसच्या काळात तंत्रज्ञानाने बर्‍याच प्रथा बदलल्या आहेत. असेच काहीसे यु.पी.मध्ये पाहिले गेले, जिथे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या सहाय्याने दुबई ते कानपूरचे अंतर कमी करण्यात आले. होय, कानपूरमधील मुलगी आणि दुबई येथील मुलाचे नुकतेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लग्न झाले. दुबईत राहणाऱ्या रिहान … Read more

कचऱ्यामुळे या गावात वाढतेय ‘लग्नाळुंची’ संख्या …

देशात स्वच्छतेचा नारा जरी दिला जात असला तरी उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्याच्या आसपासच्या अनेक गावात कच-याचा महापूर आला आहे. एकीकडे कचर्‍याने आजार वाढत असताना , दुसरीकडे लग्नाळुंची संख्या वाढत आहे.आता तुम्ही म्हणाल कि कचरा आणि लग्नाळुनच कायसंबंध तर , अत्यंत घनिष्ट संबंध आहे . ते कसे पाहुयात ,