वडील आणि सासूच्या लव्हस्टोरीत मुलगा बनला व्हिलन, दोघांनी लग्न केले आणि मग…

Love Murder

बिहार : वृत्तसंस्था – बिहारच्या जमुईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात मुलाच्या वडिलांचे आणि मुलाच्या सासूचे प्रेम प्रकरण सुरु होते. हे प्रेम प्रकरण एवढे वाढले कि मुलाने वडील आणि सासूची हत्या केली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी मुलगा ललन मांझीचे त्याच्या वडिलांसोबत अजिबात पटत नव्हते कारण त्याचे वडील भवानी मांझी … Read more

पतीच्या दीर्घायुष्यासाठी केला उपवास,पत्नीने सेल्फी पाहताच पतीची पोलीस ठाण्यात वरात

Mobile Check

कानपूर : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये पती पत्नीमध्ये चांगलाच ड्रामा झाला होता. यामध्ये पत्नीने पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत ठेवले होते. यानंतर एकच गोंधळ उडाला. पत्नीने पुजेनंतर पतीबरोबर सेल्फी घेतला. पण पतीच्या फोनमधला सेल्फी पाहून तिचा पारा आकाशाला टेकला आणि त्यानंतर प्रचंड वाद झाला. उत्तर भारतामधील पंचाग प्रतिपदा ते अमावस्या असे असते. त्यामुळे त्यांच्याकडे नुकतीच वटपौर्णिमा … Read more

बर्ड फ्लू संसर्गाबाबत दिल्ली सरकारचा सावधगिरीचा पवित्रा

नवी दिल्ली । बर्ड फ्लूचा धोका पाहून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 10 दिवस गाझीपूर कोंबडी बाजार बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. दिल्लीत बर्ड फ्लूचे कोणतेही प्रकरण समोर आलेले नाही, असेही केजरीवाल म्हणाले. हिंदुस्थान टाइम्स ने जाहीर केलीये आहे कि दिल्लीच्या विविध भागात किमान ६४ पक्ष्यांच्या मृत्युच्या पाश्वभूमीवर सरकारने हे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री अरविंद … Read more

गँगस्टर विकास दुबेवर बनणार चित्रपट!!!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलिवूडचे लोक नेहमीच नवीन विषय शोधत असतात आणि काहीतरी घडताच फिल्म बनवण्याची घोषणा त्वरित करतात. असं असलं तरी, आजकाल लोक कल्पनारम्य ऐवजी वास्तविक जीवनावरील घटनेवर तयार केलेल्या चित्रपटात अधिक रस घेतात. गँगस्टर विकास दुबे हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. विकास आणि त्याच्या माणसांमुळे आठ पोलिसांना आपला जीव गमवावा लागला. … Read more

विकास दुबे यांच्या चकमकीवर तापसी पन्नूची प्रतिक्रिया, म्हणाली अशी अपेक्षा नव्हती

मुंबई | उत्तर प्रदेशच्या कानपूर पोलिस हत्येप्रकरणी most wanted विकास दुबे शुक्रवारी सकाळी पोलीस चकमकीत मारला गेला. आता नाट्यमय चकमकीबाबत सतत प्रश्न उपस्थित होत आहेत. आता या संपूर्ण घटनेवर बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने एक ट्वीट केलं आहे. हे अपेक्षित नव्हते असं तापसीनं म्हटलं आहे. तापसी पन्नू यांनी लिहिले, “वाह! याची मुळीच अपेक्षा नव्हती !! आणि … Read more

हा पोलिसांनी घेतलेला सूड; विकास दुबे एनकाऊंटर वर बोलले संजय राऊत 

मुंबई । उत्तरप्रदेशच्या कानपुर मध्ये हिस्ट्रीशीटर म्हणून कुप्रसिद्ध असणाऱ्या विकास दुबेला पकडायला गेलेल्या पोलिसांवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ८ पोलीस शहीद झाले होते. या घटनेला ५-६ दिवस उलटल्यानंतर विकास दुबे पोलिसांच्या हाती सापडला होता. त्याला घेऊन जात असताना पोलिसांची गाडी पलटी झाली. यावेळी विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्याचा एनकाऊंटर करण्यात … Read more

कानपुर एनकाऊंटर : जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना भेटले मुख्यमंत्री योगी, एक करोड रुपयांची मदत जाहीर

कानपुर । कानपुर एनकाउंटर मध्ये ८ पोलीस शहीद झाल्यानंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सक्रिय झाले आहेत. आज योगीनी कानपुर मध्ये जाऊन जखमी पोलिसांची रीजेंसी हॉस्पिटल येथे भेट घेतली. नंतर त्यांनी पोलीस लाईन मध्ये जाऊन शहिद झालेल्या पोलिसांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान मुख्यमंत्री योगी यांनी शहीद पोलिसांच्या कुटुंबाला सरकारी नोकरी, असाधारण पेंशन आणि १ करोड रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली … Read more

सीआरपीएफ जवानाच्या लग्नात पोहोचलेल्या युवतीने फोटो दाखवून त्याचे पितळ उघडे पडले, पोलिसांनी नवरदेवाला घेतले ताब्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशातील कानपुर जिल्ह्यातून नुकतेच हैराण करून सोडणारे एक प्रकरण समोर आले आहे. इथे लग्नासाठी जात असलेल्या व्यक्तीला आपला नवरा असल्याचे सांगत एका युवतीने मोठा कालवा केला. त्या युवतीने सांगितले त्या व्यक्तीने आधीच तिच्याशी लग्न केलेले आहे. इतकेच नाही तर तिने त्यांच्या लग्नाचे फोटोही दाखवले. त्यादरम्यानच कोणीतरी पोलिसांना या घटनेची माहिती … Read more

धक्कादायक! बसपा नेत्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तरप्रदेश मधील कानपुर येथे (शनिवारी) आज दुपारी बहुजन समाज पार्टीचे माजी नेते नरेंद्र सिंह उर्फ पिंटू सेंगर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. कानपूरमधील चकेरी याठिकाणी हल्लेखोरांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला, यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यत आले. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. दिवसाढवळ्या असा प्रकार घडल्याने परिसरात … Read more

कोरोना संकट काळात RBI कडून या बँकेवर कारवाई; ग्राहकांना खात्यावरुन पैसे काढण्यास मनाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशातील कानपूर येथील पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेची कमकुवत झालेली आर्थिक स्थिती पाहता आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सहा महिन्यांकरिता या बँकेतील नवीन कर्ज तसेच ठेवी स्वीकारणे बंद केले आहे. आरबीआयने ११ जून रोजी याबाबतची माहिती दिली आहे. आरबीआयने सांगितले की, पीपल्स सहकारी बँक सहकारी बँकेतून पैसे काढण्याची सुविधा त्या बँकेतील कोणत्याही … Read more