“राऊत टाइमपास करत आहेत, पुरावे असतील तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना द्यावे; किरीट सोमय्यांचे थेट आव्हान
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मालमत्तेवर काल ईडीने कारवाई केल्यानंतर आज राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्यांवर “विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली किरीट सोमय्या यांनी 57 कोटी रुपये गोळा केले आहेत. सोमय्या म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड आहे,” असा गंभीर आरोप केला. त्यानंतर सोमय्यांनीही त्याला प्रत्युत्तर दिले आहे. ” संजय राऊत यांना माझ्यावर संशय … Read more