गर्दी का केली? असा सवाल विचारणाऱ्या पोलिसांनाच मारहाण

Sangamner

संगमनेर : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काही जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोना संकटाच्या काळात डॉक्टर, प्रशासन, पोलीस आपले कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडत आहेत. लोकांच्या संरक्षणासाठी आणि सरकारने लागू केलेल्या नियमांचे पालन व्हावे म्हणून पोलीस दिवस रात्र एक करून त्यांची ड्युटी निभावत आहे. मात्र काही ठिकाणी … Read more

सोलापूर जिल्ह्यात उद्यापासून आठवडाभर संपूर्ण लॉकडॉऊन ः जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

सोलापूर | सोलापूर शहर जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. त्यामुळे  जिल्हा प्रशासन कडक उपाय योजना करीत आहे. सोलापूर शहर जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उद्या शनिवार 8 मेपासून रात्री आठ पासून 15 मेपर्यंत सकाळी 7 पर्यत मेडिकल वगळता संपूर्ण लॉकडाऊन असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी … Read more

वडूज पोलिसांची 21 वाहनांवर कारवाई, 31 हजारांचा दंड वसूल

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके शासनाने जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर केल्यावर वडूज पोलिस यंत्रणा अलर्ट झाली आहे. विनाकारण फिरणाऱ्यांकडून पोलिसांनी सुमारे 31 हजार रुपयांचा दंड वसूल केला असून 21 वाहनांवर विविध गुन्ह्यात कारवाई करण्यात आली आहे. वडूज पोलिस ठाणे हद्दीत उपविभागीय अधिकारी दहिवडी विभाग डॉ. नीलेश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली मालोजीरावराव देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक वडूज … Read more

मलकापूर शहरात पाच दुकानांवर दंडात्मक कारवाई , जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पाच दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. कराड तालुक्यातील मलकापूर येथे मलकापूर नगरपंचायत व पोलिसांच्या समन्वयाने कारवाईची मोहिम राबविण्यात आली होती. कराड तालुक्यात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सातारा जिल्ह्यात 4 ते 10 मे या दरम्यान कडक लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत किराणामाल, बेकरी, चिकन, … Read more

काश्मीरचे 370 कलम हटवताना जी हिम्मत दाखवली तीच मराठा आरक्षणाबाबत दाखवावी; मुख्यमंत्री ठाकरेंची मोदींना हात जोडून विनंती

Uddhav Thackeray

मुंबई | मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज रात्री ८.३० वाजता जनतेला संबोधित केले. यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णय तसेच कोरोना व्हायरसच्या संकटाबाबत मुख्यमंत्री ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. काश्मीर मधील कलम 370 कलम हटवताना केंद्र सरकारने जी हिम्मत दाखवली तीच हिम्मत आता मराठा आरक्षणासंदर्भातही केंद्राने दाखवावी असं म्हणत ठाकरे यांनी पंतप्रधानांनी या प्रकरणात … Read more

संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी वऱ्हाडी मंडळींवर पाचगणीत गुन्हा दाखल

 पाचगणी प्रतिनिधी | पाचगणी परिसरातील कासवंड या गावी लग्नाकरीता आलेल्या मुंबईच्या उच्चभ्रू मंडळींनी जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या संचारबंदीचे उल्लंघन केल्यामुळे पाचगणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी वऱ्हाडी मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला. घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार पाचगणी शहरातील एका कुटुंबातील लग्न पाचगणीत पार पडले. लग्नाला मुंबईतून वऱ्हाडी मंडळी आली होती. वधू पाचगणी शहरातील असल्यामुळे आलेल्या वऱ्हाडींची सोय … Read more

पोलिसांकडून 500 गाड्या जप्त ः साताऱ्यात विनाकारण बाहेर पडणा-यावर कडक कारवाई

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्याची कोरोनाबधित सख्या वाढत आहे. किराणामाल, फळशेती, भाजीपाला असेल त्यांना पूर्णतः बंद करण्यात आले आहे. कालपासून कडक लाॅकडाऊनची अंमलबजावणी सुरु आहे. सातारा शहरांमध्ये पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर बाहेर येणाऱ्या लोकांवर कडक कारवाई सुरू आहे. लाॅकडाऊनमध्ये पोलिसांनी 500 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये 500 गाड्यांचा … Read more

आता 28 दिवसापर्यंत खराब होणार नाही स्वदेशी करोना लस; लसीमध्ये महत्वपूर्ण बदल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठीचे लसिंचे डोस यापुढे खराब होणार नाही. हैदराबादस्थित भारत बायोटेकने लसींच्या साठवणीसंदर्भात काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत, त्यानुसार उर्वरित डोस चार तास नव्हे तर संपूर्ण 28 दिवस वापरता येतील. तथापि हे महत्वाचे आहे की व्हॉयलमध्ये उर्वरित डोस 2 ते 8 डिग्री तापमानात संरक्षित केला जाऊ शकतो. हा बदल … Read more

मोठी बातमी ः कोल्हापूर जिल्ह्यात उद्यापासून 10 दिवसांचा कडक लाॅकडाऊन

Kolhapur Satej Patil

कोल्हापूर | जिल्ह्यात वाढती रूग्णसंख्या पाहता उद्यापासून पुढील 10 दिवस कडकडीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. आज सकाळी झालेल्या बैठकीत घेण्यात हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे दूरदृश्यप्रणालीव्दारे बैठकीत सहभागी झाले होते. जिल्ह्यात वाढणारी कोरोना रूग्णसंख्या त्याप्रमाणात प्राणवायू आणि रेमडेसिव्हीरची भासणारी कमतरता पाहता दूरदृश्यप्रणालीच्या … Read more

देशात पुन्हा लॉकडाऊन? टास्क फोर्सने केंद्र सरकारला केली ‘ही’ शिफारस

Lockdown

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात सध्या कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. सर्वोच्च न्यायालयाने लॉकडाऊन लावण्यासंदर्भात महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. तर केंद्र सरकारच्या टास्क फोर्सने देशात कडक लॉकडाऊन लागू करण्याची शिफारस केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला देशात लॉकडाऊन लावण्याच्या शक्यतेवर विचार करावा असा सल्ला दिला होता. त्यातच आता केंद्र सरकारच्या टास्क फोर्सनेसुद्धा देशात … Read more