Breaking News : राज्य सरकारने 30 एप्रिल पर्यंत जारी केली नवी नियमावली, पहा काय सुरु काय बंद?

मुंबई : राज्यात करोनचा संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. तो रोखण्यासाठी राज्य सरकारने पाच एप्रिल पासून राज्यात कडक निर्बंध लावले आहेत.’ ब्रेक द चेन ‘ हे घोषवाक्य घेऊन अर्थ चक्राला धक्का न देता आणि श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी राज्य सरकारने घेतली आहे आणि नवी नियमावली जाहीर केली आहे. या नव्या नियमावलीमध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे सरकारने … Read more

सभ्रम नको, दुकानांबाबतच्या निर्बंधांवर राज्य सरकारने केला खुलासा

uddhav thackarey

मुंबई : वाढत्या कोरोना संसार्गाला रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन ऐवजी कडक निर्बंध असा शब्द वापरत निर्बंध घातले आहेत. 30 एप्रिल पर्यंत हे नियम लागू असून. त्याची अंमलबजावणी राज्यात करायला सुरुवात झाली आहे. या नवीन नियमावलीनुसार सोमवार ते शुक्रवार रात्री आठ पर्यंत हॉटेल, बार,रेस्टॉरंट आणि इतर व्यवसाय बंद ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या असून फक्त पार्सलची सुविधा … Read more

देशात महिनाभर लॉकडाउन लादल्यास जीडीपी 2% पर्यंत कमी होऊ शकेल

नवी दिल्ली । अर्थव्यवस्थेच्या (Economy) रिकव्हरी दरम्यान कोरोनाव्हायरस (Covid-19) पुन्हा एकदा देशात पसरु लागला आहे. अशा परिस्थितीत, संक्रमण मर्यादित करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर एक महिन्याचा लॉकडाउन लादला गेला, तर सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP, जीडीपी) 2 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. अमेरिकन दलाली कंपनी बोफा सिक्युरिटीजने हा अंदाज लावला आहे. बोफा सिक्युरिटीजच्या मते कोरोना संसर्गाची प्रकरणे सहापट वाढून … Read more

LOCKDOWN : असंवेदनशील निर्णय घेऊन मारण्यापेक्षा, व्यापारी वर्गास गोळ्या घालून ठार मारा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यात “ब्रेक द चेन’ या मोहिमेखाली कडक निर्बंध लागू झाले आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार शनिवार व रविवार लॉकाडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, सोमवारी रात्री अचानक जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा जिल्ह्यासाठी ‘कडक निर्बंधा’चा आदेश काढला आहे. मार्च एंडचे सर्व थकीत कर भरून, बँकेचे हप्ते भरून, नागरिक मेटाकुटीला आलेले असताना बंदचा निर्णय म्हणजे … Read more

‘मी जबाबदार’ कार्यक्रमात लोकप्रतिनिधीकडूनच सोशल डिस्टंस्टीगचा फज्जा

औरंगाबाद | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात मिनी लॉकडाऊन असताना व दिवसा जमावबंदीबंदीचे आदेश प्रशासनाकडून आहेत. तरीही शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्याकडून जमावबंदीचे उल्लंघन झाल्याचा प्रकार रांजणगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत मी जबाबदार या कार्यक्रमादरम्यान घडला. तसेच कार्यक्रमादरम्यान सोशल डिस्टंसिंगचा पूर्णत: फज्जा उडाल्याचे व यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकप्रतिनिधींकडूनच … Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एक दिवसासाठी निर्बंध उठवा : भाजपा

औरंगाबाद | शहरात लागू करण्यात आलेला मिनी लॉकडाऊन आणि जमावबंदीचा आदेश या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार त्याची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे. मात्र यंदा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी सरकारने निदान एक दिवसासाठी तरी निर्बंध शिथील करावेत, याबाबतचे निवेदन भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण … Read more

शहरात ‘ब्रेक द चेन’च्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी

औरंगाबाद | शहर व जिल्ह्यात कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दररोज हजारोंच्या संख्येने कोराना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य शासनाच्या आदेशाने जारी करण्यात आलेल्या ‘ब्रेक द चेन’च्या मार्गदर्शक सूचनांच्या माध्यमातून आज बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या होत्या. शहरात मंगळवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याच्या राज्य सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी सुरु झाली. प्रशासनाने विश्वासात … Read more

फसवणूक करू नका ! लॉकडाऊनबाबत पुन्हा नव्याने आदिसूचना जारी करा : फडणवीसांच मुख्यमंत्र्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे जनमानसात असलेली अस्वस्थता आणि त्यामुळे तत्काळ पाऊले उचलून छोटे व्यवसायी, सामान्यांना दिलासा द्यावा. तसेच फसवणूक करू नका ! सर्वच घटकांशी चर्चा करून पुन्हा नव्याने अधिसूचना जारी करावी, अशा मागणीचे पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. राज्य सरकारच्या कडक … Read more

सरसकट लाॅकडाऊन म्हणजे मोगलाईच ः आ. शिवेंद्रसिंहराजे जिल्हा प्रशासनावर कडाडले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जिल्ह्यात सरसकट बंद म्हणजे मुगलाई आहे. व्यापारी थांबायला तयार नाही. निर्णय बदलला पाहिजे, अन्यथा लोकांच्यात उद्रेक होईल. रस्त्यांवर विक्री करतायत त्याला परवानगी मग दुकानदारांना का बंदी असा प्रश्न करत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले जिल्हा प्रशासनावर चांगलेच कडाडले. आ. भोसले म्हणाले, जिल्हा प्रशासन विश्वासात न घेता निर्णय घेत आहे. आफिसमध्ये बसून निर्णय … Read more

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण करणार व्यापाऱ्यांसाठी मध्यस्थी

 कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी साेमवारी रात्री काढलेल्या लाॅकडाउनच्या आदेशाच्या विरोधात शहरातील व्यापारी रस्त्यावर उतरले. शहरातील मुख्य बाजारपेठेतील सराफ, कापड, हार्डवेअर, हाॅटेल व्यावसायिकांनी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. यापूर्वीच्या लाॅकडाउनमुळे व्यापाराचे कंबरडे मोडले आहे. त्यात नव्याने लाॅकडाऊन झाल्याने व्यवसायिक पूर्ण बरबाद होणार आहे. तरी लाॅकडाउनमध्ये शिथिलता … Read more