महत्वाची बातमी : पुण्यात सायंकाळी 6 नंतर संचारबंदी? उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक सुरु

Ajit Pawar Pune

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक सध्या सुरु आहे. पुणे जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंध कडक करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यात सायंकाळी 6 नंतर संचारबंदी लागू होऊ शकते अशी माहिती मिळत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात सुरु असलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्र्यांसह विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, पुणे आणि … Read more

लाॅकडाऊन : वाहनधारकांकडून नियमांचे उल्लंघन, पोलीसांची कारवाई

औरंगाबाद । लाॅकडाऊन काळात विनाकारण फिरणा-यांवर पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक कारवाई केली जात असून, वाहनधारकांना जबर दंडाची शिक्षा केली जात आहे. शहरातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने पोलीस प्रशासनाला कारवाईचा बडगा उगारावा लागत आहे. कार्तिकी सिग्नल चौकात पोलीस उपायुक्त नितेश खाटमोडे पाटील, पीआय अमोल देवकर, पीएसआय अनिता बागुल, पोकाॅ योगेश नाईक, राजेश चव्हाण, पोहेकाॅ … Read more

ब्रेकिंग! मुख्यमंत्री ठाकरे लॉकडाऊन बाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता; उच्चस्तरीय बैठक बोलावल्याने चर्चांना उधान

uddhav thackarey

मुंबई । राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर काही शहरांमध्ये कडक निर्बंध देखील लादण्यात आले आहेत. मात्र, तरीही राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात मागील २४ तासांत तब्बल ४३,१८३ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. यामुळे मुख्यामंत्री ठाकरे लॉकडाऊनबाबत निर्णय … Read more

राज्यात २ एप्रिल पासून कडक लॉकडाऊन? राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती

मुंबई : महाराष्ट्रात करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पुन्हा एकदा राज्यात लॉकडाउन लागण्याच्या चर्चांना ऊत आला आहे. मात्र, या बाबतची महत्त्वाची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात तूर्तास लॉकडाउन करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही असं म्हणत टोपे यांनी २ एप्रिल पासून कडक लॉकडाऊन लागण्याच्या वृत्ताला पूर्णविराम दिला आहे. एका वृत्तवाहिनीशी … Read more

कोरोनामुळे देशात लागला दुसरा लॉकडाउन, आता उद्योगांची गती पुन्हा कमी होणार : रिपोर्ट

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेतून जात असलेल्या भारतातील काही राज्यांमध्ये लॉकडाउनची आवश्यकता भासत आहे आणि उद्योगांवर विशेषतः सेवा क्षेत्रांवर त्याचे परिणाम जाणवू लागले आहे. बुधवारी सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील आठ मूलभूत उद्योगांच्या उत्पादनात यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात वार्षिक आधारावर 4.6 टक्के घट झाली आहे, तर कोळसा, कच्चे तेल, खनिज वायू, परिष्कृत पेट्रोलियम, खते, … Read more

मी गर्दी जमा करणार होतोच, पोलसांनी माझ्यावर कारवाई करावी : खासदार जलील

औरंगाबाद । मी गर्दी जमा करणार होतोच, आणि लाखोंच्या संख्येने करणार होतो. मी जाहीर सांगितलेले गर्दी जमा करणार. पोलिसांना माहिती होती, कारण जे लोक त्रस्त झाले आहेत. लोकांनी कोण बोलवतंय ते नाही बघितलं, त्यांनी उद्धेश काय आहे, ते बघितलं. काल माज्या घरासमोर मी गर्दी केली नव्हती. तर लोक धन्यवाद, आशीर्वाद द्यायला आले होते. परंतु मी … Read more

अर्थव्यवस्थेसाठी चांगले चिन्ह ! डिसेंबर 2020 च्या तिमाहीत भारताची चालू खात्यातील तूट 0.2 टक्क्यांपर्यंत घसरली

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या पॉझिटीव्ह घटनांची संख्या सतत वाढत आहे. अशा परिस्थितीत देशाच्या आर्थिक विकासाच्या (Economic Growth) गतीविषयी पुन्हा एकदा भीतीचे गडद ढग दिसू लागले आहेत. दरम्यान, देशाच्या चालू खात्यातील तूट याबद्दलच्या बातमीने भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल (Indian Economy) चांगले संकेत दिले आहेत. देशाच्या चालू खात्यातील तूट (CAD) घटून 1.7 अब्ज डॉलर झाली किंवा डिसेंबर 2020 … Read more

हे असे ‘व्हायरस’ वेळीच ठेचायला हवेत; मनसे नेत्याची जलील यांच्यावर जहरी टीका

MNS on Imtiaz Jalil

औरंगाबाद : ३१ मार्च पासून जाहीर करण्यात आलेले लॉक डाऊन अचानक स्थगित करण्यात आल्यामुळे एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी करत जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांना पुष्पहार घालून रस्त्यावर मिरवणूक सुद्धा काढली होती. याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी जलील यांच्यावर जहरी टीका केली आहे. ‘हा प्रेताच्या टाळूवरचे लोणी … Read more

अधिकाऱ्यांचा इगो अन् बेजबाबदार लोकप्रतिनिधी

    औरंगाबाद । शहरात कोरोना रुग्णांची संख्या आणि रुग्णांच्या मृत्यूचा आकडा प्रचंड वेगाने वाढत चालला आहे. दुसरीकडे लोकप्रतिनिधी बेजबाबदारपणे वागत आहेत आणि वरिष्ठ अधिकारी एकमेकांना जुमानत नसल्याने कोरोनावर मात कशी करायची, असा प्रश्न औरंगाबादकराना पडला आहे. अधिकाऱ्यांचा इगो आणि राजकारण्यांचा बेजबाबदारपणामुळे शहराचे काय होईल आणि शहरवासीयांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल का? असा प्रश्न … Read more

खासदार जलील यांच्यासह ११ जणांवर सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा

औरंगाबाद | लॉकडाऊन रद्द केल्याचा जल्लोष साजरा केल्याप्रकरणी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह ११ जणांवर सिटीचौक पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लाॅकडाऊन तुर्तास स्थगित करण्यात येत आल्याचे जाहीर केले. त्यानंतर लॉकडाऊन रद्द झाल्याचा जल्लोष इम्तियाज जलील यांच्या समर्थकांकडून करण्यात आला. परिसरातून रॅली काढून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते … Read more