ठरलं तर! कंगना रनौत भाजपकडून 2024 लोकसभा निवडणूक लढवणार; वडिलांनी दिली माहिती

Kangana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत आपल्या सतत करण्यात येणाऱ्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहिली आहे. तसेच तिने आजवर सामाजिक विषयांवर आणि राजकीय विषयांवर देखील आपले मत मांडण्याचे काम केले आहे. त्यामुळे कंगना रनौत यंदा लोकसभा निवडणूक लढेल अशी चर्चा सर्वत्र रंगली होती. आता या चर्चांवर शिक्कामोर्तब झाला आहे. कारण स्वतः कंगनाचे वडील अमरदीप रणावत … Read more

पैलवान विजय चौधरी लोकसभा निवडणुक लढवणार? पक्ष आणि मतदारसंघ कोणता असेल?

vijay chaudhari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यांत आगामी निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अशातच पैलवान विजय चौधरी याने देखील लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माध्यमांशी बोलताना, “भारतीय जनता पक्षाने पुढे जर संधी दिली तर आपण लोकसभा निवडणूक लढण्यास तयार असू” असे विजय चौधरी याने म्हणले आहे. त्यामुळे आता विजय चौधरी याला भाजपकडून उमेदवारी देण्यात येईल का? … Read more

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला; कोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा?

pawar thackeray raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत आहेत. कारण की, नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे जाणार असल्याची बातमी समोर आली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर संजय राऊत देखील असणार आहेत. आज हे दोघेजण सिल्व्हर ओक या निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतील. त्यामुळे सध्या … Read more

सुप्रिया सुळे बारामतीतुन निवडणूक लढणार नाहीत? त्या विधानाने चर्चांना उधाण

supriya sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून बारामतीची (Baramati) ओळख आहे आणि याच बारामतीच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) या खासदार आहेत. परंतु आता सुप्रिया सुळे यांनी आगामी लोकसभा निवडणूक विदर्भातून लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. “पक्षाने संधी दिली तर माझी वर्ध्यातून लोकसभा (Wardha Lok Sabha)  निवडणूक लढण्याची इच्छा राहील” असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. … Read more