पुढील 5 वर्षे 81 कोटींहून अधिक नागरिकांना मिळणार मोफत अन्नधान्य; मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

free food

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार जनतेच्या हिताचे अनेक महत्वाचे निर्णय घेताना दिसत आहे. आता नुकताच आणखीन एक मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. देशातील तब्बल 81 कोटींहून अधिक लोकांना मोफत अन्नधान्य उपलब्ध देणारी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पाच वर्षांसाठी वाढवण्यास सरकारने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे पुढील 5 वर्ष गरीब कल्याण … Read more

उद्धव ठाकरे ऍक्शन मोड मध्ये; या 6 नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी निवडणुकांमध्ये मैदान जिंकण्यासाठी ठाकरे गट जोमाने कामाला लागला आहे.  या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून आता कार्यकारणीचा विस्तार करण्यात आला आहे. ठाकरे गटाने सहा 6 नवनियुक्त नेत्यांवर नव्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. नव्या कार्यकारिणीच्या विस्तारमध्ये आमदार अनिल परब, खासदार विनायक राऊत, अनिल देसाई, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र वायकर आणि प्रतोद सुनील प्रभू या … Read more

मला बारामती जिंकायची आहे; बावनकुळेंच्या विधानाने दादा गटाची कोंडी?

Ajit Pawar Chandrshekhar Bawankule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून बारामतीकडे पाहिले जाते. याच बारामतीमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात आहे. आता आगामी निवडणुका जवळ आल्या असल्यामुळे तर भाजपने बारामतीतील संघटन बांधणीसाठी कंबर कसली आहे. मुख्य म्हणजे, या सर्व पार्श्वभूमीवरच भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी एक मोठे विधान केले आहे. या विधानामुळे … Read more

दसऱ्याच्या दिवशी शरद पवारांची सभा, तर नंतर अजित पवारांचा राज्यव्यापी दौरा

ajit pawar sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) हे दोन्ही गट संघटन बांधणीसाठी मैदानात उतरले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दसऱ्यानंतर राज्यव्यापी दौरा सुरू होणार आहे. तर दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यात शरद पवार यांची भव्य सभा पार पडणार आहे. त्यामुळे हे दोन्ही गट निवडणुकांमध्ये बाजी मारण्यासाठी सज्ज … Read more

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पुण्यात शरद पवारांची भव्यसभा होणार!

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून जोरदारी सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी शरद पवार यांच्या बीड, येवला, कोल्हापूर याठिकाणी भव्य सभा पार पडल्या आहेत. आता दसऱ्याच्या मुहूर्तावर शरद पवारांची येत्या 24 ऑक्टोंबर रोजी पुण्यात भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या सभेत शरद पवारांची कोणावर तोफ धडाडणार हे … Read more

सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 35 टक्के आरक्षण; सरकारची मोठी घोषणा

Women Reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे भाजपा पक्ष कामाला लागला आहे. मतदारांचे मन जिंकून घेण्यासाठी भाजपकडून सर्व प्रयत्न केले जात आहेत. मुख्य म्हणजे, या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह चौहान यांनी एक मोठी घोषणा केली आहे. भाजपचे मुख्यमंत्री चौहान यांनी राज्यातील सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 35 टक्के आरक्षण (Women’s Reservation) देण्याचा निर्णय घेतला … Read more

सुप्रिया सुळे बारामतीतुन निवडणूक लढणार नाहीत? त्या विधानाने चर्चांना उधाण

supriya sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून बारामतीची (Baramati) ओळख आहे आणि याच बारामतीच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) या खासदार आहेत. परंतु आता सुप्रिया सुळे यांनी आगामी लोकसभा निवडणूक विदर्भातून लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. “पक्षाने संधी दिली तर माझी वर्ध्यातून लोकसभा (Wardha Lok Sabha)  निवडणूक लढण्याची इच्छा राहील” असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. … Read more