IPS मोक्षदा पाटील अन् IAS आस्तिक कुमार पाण्डेय याची प्रेमकहाणी कशी जुळली? जाणून घ्या काय Love Story

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आयपीएस मोक्षदा पाटील आणि आयएएस आस्तिक कुमार पांडे ही दोन नावे तुम्ही महाराष्ट्रात असाल तर, कुठे ना कुठे ऐकले असेल. मोक्षदा पाटील यांचे नाव धडाकेबाज कारवाई साठी आणि आस्तिक कुमार पांडे यांचे कठोर प्रशासनसाठी नेहमी चर्चा होत असते. पण आज आपण जाणून घेणार आहोत या दोघांची प्रेम कहाणी कशी आणि कुठे … Read more

महेशबाबूंची नम्रता शिरोडकर झाली 49 वर्षांची, जाणून घ्या खास लव्हस्टोरी

तुम्हाला संजय दत्तचा वास्तव चित्रपट आठवतोय का? आठवायलाच पाहिजे. एक सामान्य माणसाचं परिस्थितीमुळे गुन्हेगारात झालेलं रूपांतर संजय दत्तने बेदरकार अभिनय करत लोकांसमोर आणून ठेवलं होतं. या चित्रपटात संजय दत्तसारख्या बेरकी माणसालाही प्रेमाची चटक लावणारी अभिनेत्री होती नम्रता शिरोडकर. गालावर तीळ असणारी ही अभिनेत्री आपल्या छोट्याशा भूमिकेनेसुद्धा प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडून गेली होती. याच नम्रता शिरोडकरचा आज वाढदिवस. २२ जानेवारी १९७२ रोजी जन्मलेल्या नम्रताने आज आपल्या आयुष्याच्या ४९ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

या वेळेत प्रदर्शित होणार सुशांतचा ‘दिल बेचारा’ चित्रपट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतोय. डिस्ने प्लस हॉटस्टारवर येत्या २४ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याची वेळ आता जाहीर झाली आहे. २४ जुलै रोजी संध्याकाळी साडेसात वाजता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये सुशांतसोबत संजना सांघीची मुख्य भूमिका आहे. … Read more

काही ‘लव्ह स्टोरीज’ कायम जिवंत असतात, त्यातलीच ही एक..!! ‘जरा विसावू या वळणावर’

‘जरा विसावू या वळणावर’ | सचिन देशपांडे मधुसुदन साठे हाॅस्पिटलच्या स्पेशल रुममध्ये, डोळे बंद करुन पडले होते बेडवर. खूप हलकं वाटत होतं त्यांना आता… कारण नाका – तोंडातल्या नळ्या काढल्या होत्या… Intravenous drip काढली होती… औषधं – गोळ्या सगळं बंद केलं होतं डाॅक्टरांनी. ऐंशी वर्षांचे साठे अगदी पहिल्यापासूनच जाणून होते, त्यांच्या लंग्ज कॅन्सरबद्दल. त्यामुळे गेली … Read more

प्रेम केलेल्या आणि न-केलेल्या पाखरानों.. या “लव्ह स्टोरीज” तुम्हाला प्रेमामधली सुंदर गोष्ट उलगडून दाखवतील

Untitled design

#Valentine’s Day Special | विजय ढोबळे सूर्याचं उत्तरायण सुरु होऊन १५-२० दिवस झाले असले तरी पुन्हा एकदा अचानक थंडी वाढल्यामुळे वातावरण एकदम कसं गुलाबी वगैरे वगैरे झालं आहे. (असं काही ठराविक वयोगटातील जनतेला वाटू लागलंय असो…). एरव्ही ओस पडलेल्या आणि शुकशुकाट असलेल्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये अचानक गर्दी वाढू लागली आहे. स्टारबक्स, कॅफे कॉफी डे, बरिस्ता इत्यादींनी … Read more