राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा खून केला ; राणेंनी साधला निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले असून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अपवादात्मक परिस्थिती दिसून येत नाही. त्यामुळे एसीबीसीच्या नावाखाली देण्यात आलेलं आरक्षण आम्ही रद्द करत आहोत, असं कोर्टाने म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे सरकार वर निशाणा … Read more

सुप्रीम कोर्टाचा निर्णय दुर्दैवी; राज्य सरकारने आता ‘हे’ करावे- संभाजीराजेंचा सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षण संदर्भातला निकाल आज न्यायालयानं जाहीर केला आहे. न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणा संदर्भात महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. ‘आता राज्य सरकारने सुपरन्यूमररी सूत्राचा वापर करून शैक्षणिक संस्थांमधील जागा वाढवाव्यात’ असं संभाजीराजे यांनी सांगितले आहे. याबाबत कोल्हापुरात … Read more

ठाकरे सरकारकडून लवकरच मोफत लसीकरणाची घोषणा, 5 हजार कोटी करणार खर्च

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशात कोरोनाची रुग्ण संख्या ही धक्कादायकी रीत्या वाढत आहे. अशाच संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र हे कोरोना रुग्णसंख्येच्या वाढीच्या दृष्टीने पहिल्या क्रमांकावर आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी लसीकरण हा मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे. अशातच महाविकास आघाडी सरकारकडून लसीकरणाची मोठी तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. इतकेच नव्हे तर राज्य सरकारकडून सुमारे 5.50 हजार कोटी … Read more

महाराष्ट्रातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी ‘हा’ आहे ठाकरे सरकारचा अॅक्शन प्लॅन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातील कोरोनाची बिकट परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 15 दिवस ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत संचारबंदी आदेश लागू करण्यात आले होते. पण तरीही राज्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. अशावेळी राज्यात कडक लॉकडाऊनचा निर्णय झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या त्याबाबत घोषणा करतीलच. तसेच लसीकरणाबाबतही महाराष्ट्राचा अॅक्शन प्लान ठरल्याचंही … Read more

ठाकरे सरकार कोसळणार?, अमित शहांचं मोठं विधान !

Amit Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत सर्वच जणांनी लवकरच महाराष्ट्रातील ठाकरे सरकार कोसळणार असल्याचा दावा केला आहे. या नेत्यांचा हा दावा ताजा असतानाच भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ठाकरे सरकारबाबत मोठं विधान केलं आहे. त्यामुळे शहा यांच्या या … Read more

करोना लस लावल्यानंतर सरकार देतेय बक्षीस; जाणून घ्या काय आहे बक्षीस

corona vaccine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांमध्ये लसीकरण कार्यक्रमांना वेग आला आहे. सरकार लोकांना लस देण्याबरोबरच या लसीबाबत जनजागृती करीत आहे. सरकार सोशल मीडियावरून तळागाळातील लसीकरणाला प्रोत्साहन देत आहे. आता बर्‍याच लसीकरण केंद्रांवर लसींना प्रोत्साहन देण्यासाठी भेटवस्तूही दिल्या जात आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने लसीकरणासंदर्भात एक स्पर्धा सुरू केली असून, त्याद्वारे लसीकरण झालेल्या लोकांना 5000 … Read more

जसा राज्यपालांना तसाच मंत्रिमंडळालाही मान आहे, टाळी एका हाताने वाजत नाही- छगन भुजबळ

नाशिक । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे 11 फेब्रुवारी रोजी उत्तराखंडकडे जात होते. त्यावेळी ते सरकारी विमानाने निघाले होते. मात्र राज्यपालांच्या या प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं होतं. यानंतर राज्यपालांवर विमानातून उतरण्याची नामुष्की ओढावली होती. या प्रकरानंतर महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका झाली. या टीकेला उत्तर देत राज्याचे अन्न आणि नागरी … Read more

मराठा आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष घाला! अन्यथा उद्रेक होईल; उदयनराजे भोसलेंचा शरद पवारांना इशारा

नवी दिल्ली । मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना गंभीर इशारा दिलाय. मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation)प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवार यांनी लक्ष घातले पाहिजे. अन्यथा राज्यात मोठा उद्रेक होईल. यापूर्वी मराठा समाजाने आरक्षणासाठी शांततेत मोर्चे काढले होते. मात्र, आता काय होईल हे सांगता येत नाही, … Read more

महाबळेश्वर नगरपालिकेने आ मकरंद पाटलांना डावलले

पाचगणी प्रतिनिधी | सादिक सय्यद महाबळेश्वर नगरपालिकेकरीता महाराष्ट्र शासनाच्या सन २०२० -२०२१ या अर्थसकल्पात १०० कोटीची तरतुद करण्यात आली आहे . याबाबत महाराष्ट्र शासनास महाबलेश्वर नगरपरीषदेकडुन १०० कोटीची तरतुद केल्याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमत्री याच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला आहे . मात्र हा ठराव करत असताना वाई खंडाळा महाबळेश्वर चे स्थानिक आमदार मकरंद पाटील यांना या … Read more