मविआत लोकसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोणाला किती जागा मिळणार?

mahavikas aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून दौरे, सभा, बैठका याची तयारी सुरू आहे. यात जागा वाटपाबाबतची चर्चा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपावरून गोंधळ उडाल्याचे दिसत आहे. मात्र या सगळ्यात महाविकास आघाडीने जागांचा फॉर्मुला ठरवला असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. पुण्यातील काँग्रेस भवन येथे आयोजित … Read more

राज्यपालांबद्दल केंद्राला आज ना उद्या निर्णय घ्यावा लागेल; शरद पवारांची प्रतिक्रिया

Sharad Pawar And Bhagatsingh Koshyari

सातारा : (सकलेन मुलाणी) हॅलो महाराष्ट्र – सत्ताधाऱ्यांनी महापुरुषांविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून महाविकास आघाडी सरकारकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये सर्वसामान्यांचा संताप दिसेल”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले आहे. यावेळी शरद पवार यांनी नाव न घेता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. काय म्हणाले शरद पवार? या गृहस्थांनी … Read more

17 डिसेंबरला महाविकास आघाडीचा मुंबईत महामोर्चा

mahavikas aaghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण हे काही बरोबर नाही. कर्नाटकच्या मुखयमंत्र्यांनी महाराष्ट्रातील गावांवर केलेला दावा आणि दुसरीकडे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल केलेलं वादग्रस्त वक्तव्य यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने मुंबईत १७ डिसेंबरला सरकार विरोधात महामोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. आज विरोधी पक्षनेते अजित … Read more

प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत येणार? अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

prakash ambedkar ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गट आणि आम्ही निवडणूक जाहीर झाली एकत्र येऊ असं म्हटलं होत. परंतु उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे घटक पक्ष असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची भूमिकाही यामध्ये … Read more

सावरकरांच्या मुद्द्यावरुन ‘मविआ’ मध्ये फूट? काँग्रेसने स्पष्टच सांगितलं

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर टीका केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच यामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते असा इशाराही दिला. राऊत यांच्या इशाऱ्या नंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यावर स्पष्टीकरण देत सारवासारव केली आहे. राहुल गांधी यांच्या विधानाचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम … Read more

‘मविआ’ सरकार पाडण्याचा विडा राष्ट्रवादीनेच उचलला होता; आंबेडकरांचा गंभीर आरोप

sharad pawar prakash ambedkara

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा हात आहे असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा विडा राष्ट्रवादीनं उचलला होता असा आरोप करत त्यांनी खळबळ उडवून दिले. सांगली येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेसोबत आघाडी करायला तयार आहोत, मात्र … Read more

पुण्यात मविआत बिघाडी?? मनपा निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा

MAHAVIKAS AAGHADI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात महाविकास आघाडी एकत्र असताना पुण्यात मात्र माविआ मध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. आगामी पुणे महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार अशी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. पुण्यात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कोअर कमिटीची बैठक पार पडली यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. आघाडी करून निवडणुका लढविण्याने पक्षाचे नुकसान … Read more

2014 लाच महाविकास आघाडीची ऑफर होती, पण.. ; पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2014 लाच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडीची ऑफर होती. पण तेव्हा काँग्रेसने तो प्रस्ताव नाकारला असा मोठा गौप्यस्फोट महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. 2014 लाच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी महाविकास आघाडीची ऑफर होती. त्यावेळी आकडेही तसेच होते. पण … Read more

कोणी अंगावर आलं तर शिंगावर घेऊ; शिंदे गटाचा महाविकास आघाडीला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस चांगलाच वादळी ठरला आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटामध्ये जोरदार घोषणाबाजी होऊन त्याचे रूपांतर धक्काबुक्कीत झालं. या राड्या नंतर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी महाविकास आघाडीला इशारा दिला आहे. अंगावर याल तर शिंगावर घेऊ अशा शब्दात त्यांनी … Read more

महाविकास आघाडी फुटणार?? काँग्रेसकडून स्पष्ट संकेत

MAHAVIKAS AAGHADI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर महाविकास आघाडीत पुन्हा एकदा बीघाडी होण्याची चिन्हे आहेत. विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेने अंबादास दानवे यांची निवड केल्याने काँग्रेस नाराज झाली असून हा निर्णय घेताना आम्हाला विश्वासात घेतलं नाही असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. येव्हडच नव्हे तर आमची आघाडी हि नैसर्गिक नाही … Read more