वाढल्या गरमाईमुळे लोक हैराण!! गेल्या 3 दिवसात विजेच्या मागणीत विक्रमी वाढ

mahavitaran

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यात दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढत चालला आहे. त्यामुळे या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रत्येक घरोघरी फॅन, कुलर, एसीचा वापर केला जात आहे. या कारणामुळेच गुरुवारी महावितरणने 23 हजार 571 मेगावॅट इतका विक्रमी वीज पुरवठा केला आहे. त्यामुळे भारनियमन टाळलं आहे. यात विदर्भ आणि मराठवाड्यात पारा 43 ते 44 अंशांवर आहे. अशा परिस्थितीत … Read more

महावितरणात 800 रिक्त पदांसाठी भरती; पात्रता, शुल्क, अर्ज प्रक्रियेची माहिती वाचा

Mahavitaran job

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महावितरण (Mahavitaran Job) विभागाने भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती तब्बल 800 रिक्त पदांसाठी करण्यात येत आहे. यामध्ये, कनिष्ठ सहाय्यक, पदवीधर अभियंता, पदविका अभियंता अशा रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येईल. गेल्या 1 मार्चपासून पदांच्या भरतीचे अर्ज सुटले आहेत. आता 19 एप्रिल ही अर्ज करण्याची अंतिम तारीख … Read more

राज्यावर पुन्हा लोडशेडिंगचे संकट; रोज ‘इतक्या’ तास लाईट जाणार?

Loadshedding

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रातील नागरिकांना आता पुन्हा एकदा लोडशेडिंगच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. यंदाच्या पावसामुळे वीज निर्मितीचा वेग मंदावला असल्यामुळे राज्यावर लोड शेडिंग करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नागरिकांना रोज अर्धा ते 2 तास लोडशेडिंगमध्ये घालवावे लागणार आहेत. यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे विजेची मागणी जास्त प्रमाणात होत आहे. परंतु या मागणीला मागणीला पुरवण्यासाठी … Read more

10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; महावितरणमध्ये ‘या’ पदांवर भरती सुरु

MAHAVITARAN

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (Mahavitaran Recruitment 2023) लिमिटेड, गडचिरोली येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री / तारतंत्री/ COPA) पदांच्या एकूण 109 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. … Read more

राज्यात वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांचा संप; फडणवीसांनी ऊर्जा विभागाला दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

Employees strike Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासगीकरणाला विरोध करत आजपासून पुढील तीन दिवस महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. या संपाचा चांगलाच फटका बसू लागला असून राज्यात काही ठिकाणी वीज पुरवठा हा बंद झाला आहे. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या जवळपास 30 संघटनांनी हा संप पुकारला असल्याने … Read more

महावितरणचे कर्मचारी संपावर अन् सातारकर अंधारात, लाईट गेली

Mahavitran

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील महावितरणचे कर्मचारी खासगीकरणा विरोधात आक्रमक होत 3 दिवस संपावर गेले आहेत. याच दरम्यान, पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास सातारा शहरासह ग्रामीण भागातील काही ठिकाणी लाईट गेल्याने सातारकर अंधाराखाली गेला आहे. त्यामुळे आता गेल्या 5 तासापासून हा भाग अंधारात आहे. कर्मचाऱ्याच्या या संपामुळे अजून किती काळ अंधारात रहावे लागणार याबाबत काही … Read more

10 वी पास विद्यार्थ्यांना महावितरणात नोकरीची संधी; असा करा अर्ज

MAHAVITARAN

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी आहे . महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, वाशीम येथे अप्रेंटीस (कोपा, वीजतंत्री, तारतंत्री) पदांच्या एकूण 75 रिक्त जागा भरल्या जाणार असून पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर अर्ज पद्धती ऑनलाईन आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2022 आहे. संस्था- महाराष्ट्र … Read more

वीज दरामध्ये मोठी वाढ; जनतेला बसणार शॉक

light bill

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात महागाईने उच्चांक गाठला असून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. त्यातच भरीस भर म्हणून की काय, महावितरणने इंधन समायोजन आकार म्हणजे FAC यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ केली आहे. त्यामुळे या वीज दरवाढीचा मोठा फटका राज्यातील जनतेला बसणार आहे. जून महिन्यापासून पुढील पाच महिने म्हणजे ऑक्टोबर महिन्यापर्यंत इंधन समायोजन आकार वीज ग्राहकांच्या … Read more

थकबाकी साठी महावितरणची अनोखी योजना; वीज भरा अन् दुचाकी मिळवा 

  औरंगाबाद – जर तुम्ही महावितरणचे वीज बिल आणि थकबाकी नियमित भरत असाल तर तुम्हाला इलेक्ट्रिक दुचाकी, टीव्ही, मोबाईल, फ्रिज असे अनेक बक्षीस मिळू शकते. विज बिल भरण्यास प्रोत्साहन मिळावे आणि प्रत्येक महिन्याला वीज बिल भरण्याची सवय लागावी, या उद्देशाने महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या घरगुती वीज ग्राहकांसाठी बक्षिस योजना आणली आहे. 1 जुनपासून … Read more

थकीत बिल वसुलीसाठी कनेक्शन तोडले, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सब स्टेशनलाच टाळे ठोकले

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील मसूर येथे महावितरण कंपनीच्यावतीने थकीत बिल वसुलीसाठी मसुर गावच्या पाणीपुरवठ्याचे विद्युत कनेक्शन बंद केल्याचा प्रकार केला. त्यामुळे मसूरच्या सुरळीत पाणीपुरवठा काहीकाळ बंद झाला. दरम्यान ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत महावितरणचे सबस्टेशन टाळे केले. याबाबत अधिक माहिती अशी, मसूर येथील ग्रामपंचायतीचा 12 वर्षापासून  महावितरण कंपनीकडे लाखो रुपयांचा … Read more