पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना झटका!! सरकारचा राजीनामा

Mamata Banerjee Jawhar Sircar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम बंगाल मध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि तृणमूल काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर सरकार (Jawhar Sircar) यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वी कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ जवाहर सरकार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. … Read more

Mamata Banerjee Letter To PM Modi : बलात्काराविरोधात कडक कायदा करा; ममता बॅनर्जी यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

Mamata Banerjee Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही दिवसांपासून देशात बलात्कार (Rape Cases In India) आणि हत्येचं प्रमाण वाढलं आहे. पश्चिम बंगालमधील आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला डॉक्टरसोबत झालेल्या अत्याचाराच्या घटनेने तर संपूर्ण देश हादरून गेला आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र पाठवून याबाबतची गंभीर … Read more

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या गाडीचा अपघात; डोक्याला दुखापत झाल्याची माहिती

Mamata Banerjee

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या गाडीचा आज अपघात (Car Accident) झाल्याची मोठी माहिती समोर आली आहे. या अपघातात ममता बॅनर्जींच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तसेच ममता बॅनर्जींच्या गाडीचे देखील नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आज … Read more

इंडिया आघाडीत मोठी फूट!! ममता बॅनर्जी यांचा स्वबळाचा नारा

mamata banerjee

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| इंडिया आघाडीला India Alliance) धक्का देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली आहे. ममता बॅनर्जी यांनी घेतलेल्या या एका निर्णयामुळे इंडिया आघाडीमध्ये फूट पडली असल्याची चर्चा रंगली आहे. आता लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यानंतर … Read more

विरोधी ऐक्यामागचं अपुरं गृहितक

oppositions leaders in india

विशेष लेख । सुहास कुलकर्णी दीड डझन राजकीय पक्षांची परवा पाटण्यात बैठक पार पडली. या बैठकीतले फार तपशील जाहीर झालेले नाहीत, पण भाजपच्या विरोधकांनी एकत्र लढायचं याच्या आणाभाका घेतल्या गेल्या, एवढं कळलंय. एवढंच ठरवायचं होतं, तर काश्मीरपासून केरळपर्यंच्या नेत्या-मुख्यमंत्र्यांना गोळा कशाला करावं लागलं, असा प्रश्न कुणालाही पडावा. पण राष्ट्रीय लोकदलाच्या जयंत चौधरी यांची अनुपस्थिती, अरविंद … Read more

2024 मध्ये पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण?? अखिलेश यादव यांनी पवारांसह सांगितली ‘ही’ 3 नावे

AKHILESH YADAV SHARAD PAWAR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2024 लोकसभा निवडणुकीला अजून 2 वर्ष असली तरी सत्ताधारी भाजप प्रणित NDA आणि विरोधकांनी आत्तापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे . मोदींसारख्या तुल्यबळ व्यक्तीला हरवण्यासाठी विरोधकांकडून महागठबंधनची तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर 2024 निवडणुकीत विरोधकांकडून पंतप्रधान पदाचा कोण असेल असा सवाल समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव याना विचारलं असता त्यांनी 3 नेत्यांची … Read more

…तर मग श्रीलंकेच्या अध्यक्षांप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्थिती होईल.

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील श्रीलंका बेट गेल्या सात दशकांतील सर्वात तीव्र आर्थिक संकटात सापडले आहे. दरम्यान, देशातील नागरिकांनीही आक्रमक पवित्रा घेतला. अध्यक्ष राजपक्षे यांच्या विरोधात घोषणा देत हजारो लोक कोलंबोत एकत्र आले. तर आंदोलकांच्या भीतीने अध्यक्ष गोताबया राजपक्षे भीतीने शुक्रवारीच घरातून पसार झाले. यावरून तृणमूल काँग्रेसचे आमदार इदरिस अली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर … Read more

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य; म्हणाल्या कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम बंगालमध्ये नुकतीच एक धक्कादायक घटना घडली. ती म्हणजे एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा सामूहिक अत्याचार करण्यात आला. या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्याबाबत एक वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. पीडित तरुणी एका वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेली होती. यावेळी सामूहिक अत्याचार करण्यात आल्यानंतर तिचा मृत्यू … Read more

भाजप पराभवाबाबत ममता बॅनर्जींनी केले ‘हे’ मोठं विधान, म्हणाल्या कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या दिल्लीत मोदी सरकारच्या विरोधात सर्व पक्ष एकवटलेले आहेत. विरोधकांकडून आगामी 2024 च्या निवडणुकीत मोदी सरकारला पराभूत करण्याबाबत रणनीती आखली जात असताना तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप पराभवाबाबत महत्वाचे विधान केले आहे. 2024 लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपाचा पराभव करु. विधानसभा निवडणुकीत जी स्थिती झाली तशीच … Read more

मोदींना हटवणे येऱ्यागबाळ्याचे काम नाही; ममता- पवारांच्या भेटीवरुन आठवलेंचे टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत, आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती. ममता बॅनर्जीं व शरद पवार यांच्या भेटीवर आरपीआयचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी टोला लगावला आहे. “सर्व विरोधी नेते एकत्रित येऊन आघाडी करू पाहत आहेत. पण … Read more