ममता बॅनर्जी -उद्धव ठाकरे भेट होणार नाही; ‘हे’ आहे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर येत आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा महत्वाचा मानला जात आहे. यावेळी ममतादिदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत मात्र त्यांची भेट होऊ शकणार नाही. संजय राऊत यांनी … Read more

ममता बॅनर्जी मुंबईत येणार; पवार-ठाकरेंच्या भेटी घेणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. विशेष म्हणजे मुंबई दौऱ्यात मुख्यमंत्री बॅनर्जी या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणाच्या चर्चाना उधाण आले आहे. दरम्यान, १ डिसेंबरपर्यंत मुख्यमंत्री बॅनर्जी मुंबईतच राहणार आहेत. खरं म्हणजे मुख्यमंत्री बॅनर्जी या बंगाल ग्लोबल बिझनेस समीटसाठी … Read more

पोट निवडणुकीत ममता बॅनर्जींच जिंकणार; संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम बंगालच्या भवानीपूर पोटनिवडणुकीत भाजप आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षात जोरात लढत होत आहे. या ठिकाणी दोन्ही पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. येथील निवडणुकीत ममता बॅनर्जीं यांच्या विजयाबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विश्वास व्यक्त केला आहे. “ममतांना हरवण्यासाठी भाजपने 80 नेत्यांना मैदानात उतरवलं असलं तरीही ममता बॅनर्जी रेकॉर्ड … Read more

मोदींसमोर कोणतेही मोठे आव्हान नाही; त्यामुळे 2024 मध्येही मोदीच पंतप्रधान – रामदास आठवले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी 2024 साली कोणता पक्ष सत्तेवर असेल याबाबत सध्या चर्चा, दावेही केले जाऊ लागले आहेत. तर विरोधी पक्षांकडून भाजपला मात देण्यासाठीही प्रयत्न सुरु झाले आहे. या पार्शवभूमीवर आज संसदेच्या अधिवेशनात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एक महत्वाचा दावा केला तो म्हणजे “2024 मध्ये पुन्हा पंतप्रधान … Read more

ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत बलाढ्य भाजपला अस्मान दाखवणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यात राज्यपाल धनकर, टीएमसी नेते आणि अभिषेक बॅनर्जी आणि पक्षाचे राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर उपस्थित होते.ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने तब्बल 231 जागा जिंकत एकहाती सत्ता काबीज केली. या शपथविधीनंतर राज्यपाल धनकर यांनी ममता … Read more

ममता बॅनर्जी ‘या’ दिवशी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

mamta banerjee

कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने दणक्यात विजय मिळवला आहे. हा विजय मिळवत त्यांनी हॅट्रिक देखील साधली आहे. पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी ५ मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत अशी माहिती तृणमूलचे वरिष्ठ नेते आणि मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्याकडून देण्यात आली आहे. Mamata Banerjee to take oath as Chief Minister on … Read more

नक्की पहा ः ममता दिदींचा पराभव करणारे सुवेंदू अधिकारी कोण आहेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पश्चिम बंगालमधील नंदीग्रामच्या जागेवर तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्या विरोधात असलेले भाजपाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी विजय मिळविला आहे. शेवटच्या फेरीपर्यंत अटीतटीची निवडणूक झाली होती. यामध्ये ममता बॅनर्जींचा यांचा सुवेंदू अधिकारी 1 हजार 957 मतांनी पराभव केला आहे. तेव्हा नक्की सुवेंदू अधिकारी हे कोण आहेत, हे नक्की जाणूया. कोण आहेत … Read more

ट्विस्ट ः नंदीग्राममध्ये पुन्हा मतमोजणीची मागणी, अन्यथा ममता दिदी कोर्टात जाणार

mamata didi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पश्चिम बंगालमध्ये पहिल्या फेरीपासून पिछाडीवर असणाऱ्या तृणमूल काॅग्रेसच्य ममता बॅंनर्जी 1 हजार 200 मतांनी विजयी झाल्या होत्या नंतर भाजपाच्या उमेदवार शुभेंदू अधिकारी यांचा 1 हजार 957 मतांनी विजय झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. नंदीग्रामच्या या जागेवर मिनिटांमिनिटाल नवनविन ट्विस्ट येत आहे. यावेळी ममता बॅंनर्जी यांनी निकाल मान्य करतो, मात्र आपण कोर्टात … Read more

BREKING NEWS : ममता बॅंनर्जी नंदीग्राममधून अटीतटीच्या लढतीत विजयी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पश्चिम बंगालमध्ये पहिल्या फेरीपासून पिछाडीवर असणाऱ्या तृणमूल काॅग्रेसच्य ममता बॅंनर्जी 1 हजार 200 मतांनी विजयी झाल्या आहेत. नंदीग्राम मतदार संघातून ममता बॅंनर्जी यांच्या विरोधात भाजपा उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्यात अटी-तटीचा सामना दिवसभर सुरू होता. अखेर शेवटच्या फेरीत विजय मिळवत शिक्कामोर्तब केला.  पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा पराभव तर तृणमूल काॅंग्रेसचा विजय निश्चित दुपारपासूनच ठरलेला होता. … Read more

पश्चिम बंगाल ः ममता बॅनर्जींना पिछाडीवर टाकणारे सुवेंदू अधिकारी कोण?

कोलकात्ता | पश्चिम बंगालमधील नंदीग्रामच्या जागेवर तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्या विरोधात असलेले भाजपाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी आघाडीवर आहेत. दोन्ही उमेदवारांच्यात आघाडी-पिछाडीमध्ये फार मोठा फरक नाही, मात्र सध्यातरी ममता बॅनर्जींना पिछाडीवर टाकणारे सुवेंदू अधिकारी आघाडीवर आहेत. कोण आहेत सुवेंदू अधिकारी ? ममता बॅनर्जी यांचेच पूर्वी जवळचे सहकारी असणारे सुवेंदू अधिकारी वाहतूक मंत्री होते. निवडणूकीच्या … Read more