भाजप ताकदवान मात्र 100 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, प्रशांत किशोर यांचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : तृणमूल काँग्रेसचे रणनीतिकार प्रशांत किशोर यांची एक ऑडिओ क्लिप मागे व्हायरल झाली होती. यात त्यांनी टीएमसी आणि भाजपबद्दल अनेक मोठी विधानं केली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीत भाजप ताकदवान असल्याचं म्हटलं आहे. मात्र, यावेळी त्यांनी असा दावाही केला आहे, की यावेळीदेखील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मोठ्या अंतरानं विजय … Read more

ममतांवर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, 24 तासांसाठी प्रचारबंदी !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केलीय. निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांना 24 तासांसाठी प्रचारबंदी केली आहे. पुढील 24 तास ममता बॅनर्जी निवडणुकीत प्रचार करु शकणार नाहीत. 12 एप्रिल रात्री 8 पासून ते 13 एप्रिल रात्री 8 पर्यंत ममता … Read more

…. तर मग ममतांनी भाजपसोबत हातमिळवणी करावी; काँग्रेसनं सुनावलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पश्चिम बंगालमधील विधानसभेची निवडणूक चांगलीच चर्चेत आहे. निवडणुकीनंतर टीएमसीला बहुमताची कमतरता असली तरी पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. एका न्युज एजन्सीला दिलेल्या मुलाखतीत बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी बोलत होते. चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे कि ममता बॅनर्जींनी मागच्या दहा वर्षात काँग्रेसला बंगालमध्ये ठरवून उद्धवस्त केलं. आमचा पक्ष सत्ते येण्यासाठी … Read more

भाजपला 5 पैकी एकाच राज्यात सत्ता मिळवता येईल ; शरद पवारांचा एक्झिट पोल

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या देशात पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुक जोरदार चर्चेत आहे. ममता बॅनर्जी विरुद्ध भाजपा असा थेट सामना रंगणार असून काहीही करून पश्चिम बंगालचा गड काबीज करायचाच हा भाजपचा प्रयत्न आहे. दर दुसरीकडे ममता बॅनर्जी देखील एखाद्या वाघिणी प्रमाणे लढा देत आहेत. दरम्यान काहीही झालं तरी पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल … Read more

प्लॅस्टर ममतांच्या पायाला, पण चिंता भाजपला ; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणूकीने राजकारण तापलं असून भाजप विरुद्ध ममता बॅनर्जी असा थेट सामना लढणार आहे. दरम्यान ममता बॅनर्जी यांच्यावर भाजप कडून हल्ला करण्यात आल्यानंतर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन भाजपवर ताशेरे ओढत आपला पाय अजून खोल कसा गेला हे सुचोवात केले आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेले तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू अधिकारी … Read more

जय श्रीराम म्हणायला लाज वाटणाऱ्यांना शिवसेनेचा पाठिंबा ; राम कदमांचा हल्लाबोल

Uddhav Thackrey Ram Kadam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे न करता ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्यानंतर भाजप आमदार राम कदम यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. जय श्रीराम म्हणायला ज्यांना लाज वाटते, त्यांना शिवसेनेने जाहीर पाठिंबा  दिलाय, अशा शब्दात राम कदम यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेला बिहार मध्ये एकाही जागेवर … Read more

हीच का तुमची लोकशाही ? ; जेपी नड्डा यांच्यावरील हल्ल्याचा फडणवीसांकडून निषेध

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  पुढील वर्षात होणार्‍या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचे वेध सर्व राजकीय पक्षांना लागले आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापले आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात तीव्र विरोध होत आहे. जेपी नड्डा आणि कैलास विजयवर्गीय आपल्या कार्यकर्त्यांना भेटायला जात असताना त्यांच्या वाहनावर हल्ला झाला. रस्त्याच्या दोन्ही बाजूने त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर … Read more

‘केंद्र सरकारला घाबरायचं की त्यांच्यासोबत लढायचं’ आताचं ठरवा!; उद्धव ठाकरेंचा सोनिया गांधींना सवाल

नवी दिल्ली । केंद्रातील सत्ताधाऱ्यांशी लढायचं की घाबरून राह्यचं? हे आधी ठरवलं पाहिजे, असा थेट सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी आज काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांना केला. सोनिया गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी ठाकरे यांनी हा सवाल केला. सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या आजच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव … Read more

‘या’ कारणांमुळे मार्च 2021 पासून वाढू शकते One Nation One Ration Card ची अंतिम मुदत, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय लोकशाही आघाडी मोदी सरकारच्या वन नेशन, वन रेशन कार्ड या योजनेची अंतिम तारीख मार्च 2021 पासून वाढविली जाऊ शकते. आतापर्यंत 24 राज्यांनी या योजनेत सामील होण्याचे मान्य केले आहे. इतर राज्यांच्या स्थितीबद्दल अद्यापही काहीही स्पष्ट झालेले नाही. या योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण प्रणाली-पीडीएसचा (Public Distribution System-PDS) लाभ घेणारे लोक बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन … Read more

पुन्हा सत्तेत आल्यास गरीबांना आयुष्यभर मोफत अन्नधान्य देणार- मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

कोलकाता । पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या असून राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. तृणमूल काँग्रेस आणि भाजपा यांच्यात चढाओढ पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालमधील जनतेला व्हर्च्युअल रॅलीद्वारे संबोधित केलं होतं. त्यानंतर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील जनतेला व्हर्च्युअल रॅलीद्वारे संबोधित केलं. २०२१ मध्ये तृणमूल … Read more