अखेर! मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे; तर दुसरीकडे रास्ता रोकोमुळे गुन्हाही दाखल

Manoj Jarange

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा समाजाचे सक्रिय कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी तब्बल सतरा दिवसानंतर आपले आमरण उपोषण मागे घेतले आहे. आता जरांगे पाटील डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणार असून त्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा करणार आहेत. मात्र त्यांनी ‘उद्यापासून राज्यात धरणे आणि साखळी उपोषण करा” असे आवाहन मराठा बांधवांना केले आहे. गेल्या 17 … Read more

मराठा आंदोलन पुन्हा पेटलं!! जालन्यात बस जाळल्याची घटना, 3 जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंद

Maratha Aandolan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यामध्ये मराठा आरक्षण (Maratha Aarakshan) पुन्हा एकदा पेटलेले दिसत आहे. मनोज जरांगे पाटील यांचे रास्ता रोको आंदोलन सुरू झाल्यानंतर जालना-घनसावंगी तालुक्याच्या तिर्थपुरी गावात अज्ञातांनी बस पेटवून दिल्याची घटना घडली आहे. मराठा आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 10 तास बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. … Read more

24 तारखेपर्यंत भूमिका स्पष्ट करा!! उच्च न्यायालयाची मनोज जरांगेंना नोटीस

manoj jarange

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण (Maratha Aarakshan) दिले असले तरी दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरूच आहे. आता त्यांनी उद्यापासून रास्ता रोकोची हाक दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात नवा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्य म्हणजे या सर्व पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाने (High Court) एक … Read more

24 तारखेपासून राज्यभर रास्ता रोको आंदोलन; जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

Manoj jarange - eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी राज्य सरकारने (State Government) मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरी क्षेत्रात दहा टक्के आरक्षण (Maratha Reservation) देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सरकारकडून सगेसोयरे या कायद्यासंदर्भात कोणत्याही अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळेच पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी सरकार विरोधात आंदोलन पुकारले आहे. आज जरांगे पाटील यांनी 24 तारखेपासून राज्यभर रास्ता रोको … Read more

Manoj Jarange Patil: 2011 ते 2024 मराठा आरक्षणासाठी झुंज!! असा राहीला मनोज जरांगे पाटलांचा ‘संघर्षमय’ प्रवास

manoj jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आजचा दिवस मराठा समाजासाठी ऐतिहासिक क्षण मानला जात आहे. कारण अखेर 14 वर्षांचा वनवास सहन केल्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे. 2011 सालापासून मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी सरकार विरोधात आंदोलन करत होता. अखेर या आंदोलनाला 2024 मध्ये यश आले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यामागे मनोज … Read more