डॉक्टरांचा हलगर्जीपणा! एसीच्या थंडीने गारठून दोन नवजात बालकांचा मृत्यू
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी असलेल्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या दोन नवजात बाळांचा एसीच्या थंडीमुळे गारठून मृत्यू झाला आहे. याप्रकारणी पोलिसांनी रुग्णालयातील डॉक्टरावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच, या सर्व घटनेचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. परंतु, या घटनेमुळे बाळांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबाने … Read more