“हिंदु हृदयसम्राट ठाकरे ऐवजी आता जनाब बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना”; देवेंद्र फडणवीसांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत युती करण्याबाबत मोठे विधान केले. यावेळी त्यांनी भाजपवरही टीका केली. त्याच्या या टीकेनंतर भाजपचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस त्यांनी शिवसेना आणि ‘एमआयएम’वर निशाणा साधला आहे. “भाजपला हरवण्या करता सर्व एकत्रित येण्याचा प्रयत्न करत आहेत. एमआयएमने महाविकास आघाडीसोबत नक्की जावे. कारण ते शेवटी एकच आहेत. सत्तेसाठी … Read more

“भाजप विरोधात एमआयएम महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार”; इम्तियाज जलील यांचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांनंतर आता आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत युती करण्याबाबत मोठे विधान केले आहे. “भाजपला हरव्हायचे असेल एमआयएम राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेसोबतची जाण्यास तयार आहोत,” असे जलील यांनी म्हंटले आहे. इम्तियाज जलील … Read more

नकली नोटा प्रकरणी बुलढाण्यातील एमआयएमच्या ‘या’ माजी जिल्हाध्यक्षाला अटक

shehjad khan

बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर या ठिकाणी नकली नोटा प्रकरणात पोलिसांनी एक मोठी कारवाई करत एमआयएमच्या माजी जिल्हाध्यक्षाला अटक केली आहे. शहजाद खान सलीम खान असे अटक करण्यात आलेल्या एमआयएमच्या माजी जिल्हाध्यक्षाचे नाव आहे. एएमआयएम या पक्षातून महिनाभरापूर्वी पायउतार झालेले माजी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक शहेजाद खान यांना मलकापूरातील मालीपुरा मंगलगेट परिसरातून बुधवारी … Read more

“पंतप्रधानांना आता ‘द कश्मीर फाइल्स’ पाहून काश्मिरी पंडितांच्या दु:खाची आठवण झाली का?”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरून महाराष्ट्रातही अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांच्यात खडाजंगी झाली. तर दुसरीकडे देशातील राजकारणात विरोधकांकडून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान, एमआयएम प्रमुख, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. “गेल्या सात वर्षांपासून सत्तेत असलेल्या देशाच्या पंतप्रधानांना एखादा चित्रपट पाहून काश्मिरी पंडितांच्या दु:खाची आठवण झाली … Read more

“ओवेसी को फ्लॉवर समझा है क्या, फ्लॉवर नही. फायर है फायर…”; वारीस पठाण यांचा ‘पुष्पा’ डायलॉग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या राज्यात ओबीसी आरक्षणावरून चांगलेच वातावरण तापले असताना दुसरीकडे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका चांगलाच वाढला आहे. या ठिकाणी प्रचारादरम्यान अनेक नेत्यांकडून मतदारांसमोर भाषण करताना डायलॉगबाजी केली जात आहे. मुबारखपुर येथे ‘एमआयएम’ चे प्रवक्ते वारिस पठाण यांनी प्रचार सभेतील भाषणा बोलताना पुष्पा चित्रपटातील डायलॉग म्हणत ‘एमआयएम’ पक्षाचे प्रमुख आणि लोकसभा … Read more

नवाब मलिक यांना एमआयएमचाही पाठिंबा

Nawab Malik

औरंगाबाद – महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दहशतवाद यांच्या नातेवाईकांकडून जमीन खरेदी केली म्हणून अटक केली. आम्ही पूर्णपणे मलिक यांच्या पाठीशी आहोत. यांच्या समर्थनार्थ महा विकास आघाडीचे तीन पक्ष एकत्र येऊन पाठिंबा दर्शवत होते. त्यापेक्षा जास्त संख्येने आम्ही क्रांती चौकात येऊन पाठिंबा दर्शवून शकतो, असे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील … Read more

केंद्रीय मंत्र्याला दाखवणार काळे झेंडे – खा. इम्तियाज जलील

jalil

औरंगाबाद – खासदार इम्तियाज जलील यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा मुद्दा पुन्हा छेडला आहे. अलिकडेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री आवास योजनेची मर्यादा 2 वर्षांसाठी वाढवावी यासाठी पत्रव्यवहार केला होता. जिल्हा प्रशासनाने घरकुल बांधण्यासाठी विवादग्रस्त जागा दिली त्याठिकाणी डोंगर, उच्च विद्युत वाहिन्या, खदानी व अतिक्रमण असून प्रशासनाने गोरगरीब जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील … Read more

AIMIM चे वारीस पठाण यांना मुंबई पोलीसांकडून अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांना नुकतीच मुंबई पोलिसांच्यावतीने अटक करण्यात आली. पठाण यांनी एक वक्तव्य केले होते. एका सामाजिक कार्यकर्त्याने पठाण यांच्याविरुद्ध अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पठाण याच्यावर कारवाई करण्यात आली. . काही दिवसापूर्वी मुंबईमधील एमआयएमचे बडे नेते आणि भायखळाचे माजी आमदार वारीस पठाण … Read more

एक दिवस हिजाबी देशाची पंतप्रधान होईल; ओवेसींचे वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्नाटकातील हिजाब प्रकरणामुळे देशभर नवा वाद निर्माण झाला असतानाच एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोठं विधान केले आहे. एक दिवस हिजाब घातलेली मुलगी देशाची पंतप्रधान होईल अस वक्तव्य त्यांनी केलं आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी एक व्हिडिओ ट्विट करत हे विधान केले आहे. या व्हिडिओ मध्ये ओवेसी म्हणतात, आम्ही आमच्या मुलींना … Read more

हिजाब प्रकरणावरून ओवेसींनी पाकिस्तानला सुनावले; म्हणाले की तुम्ही…..

Asaduddin Owaisi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात हिजाब मुद्द्यावरून वातावरण तापलं असून पाकिस्तानने याच पार्श्वभूमीवर भारतावर टीका केली होती. मुस्लिम मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवणे हे मूलभूत मानवी हक्कांचे घोर उल्लंघन आहे. असे म्हणत पाकिस्तान परराष्ट्र मंत्र्यांनी भारतावर टीका केल्यानंतर आता एमआयएम चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तान ला खडेबोल सुनावले आहेत. पाकिस्तानने आम्हाला शिक्षणाबद्दल शिकवू नये असं … Read more