Pan Card नसेल तर FD वर द्यावा लागेल दुप्पट टॅक्स, जाणून घ्या त्याबाबतचा नियम
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PAN Card हे एक अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहे. ज्यामुळे सरकारने पॅनला आधारशी लिंक करणे बंधनकारक केले आहे. सध्या पॅनला आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख 31 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. सहसा लोकांना असे वाटते की, पॅन कार्ड हे फक्त भरपूर कमाई करणाऱ्या लोकांसाठीच आवश्यक आहे, मात्र प्रत्यक्षात तसे नाही. पॅन … Read more