Tax Saving Tips : ‘या’ 5 योजनांमध्ये गुंतवणूक करून वाचवा येईल टॅक्स, कसे ते जाणून घ्या

Tax Saving

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Tax Saving Tips  : आता आर्थिक वर्ष संपण्याची वेळ जवळ आली आहे. चालू आर्थिक वर्षात (FY23) कर बचत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे. आता आपलाकडे कर बचत गुंतवणुकीसाठी जास्त वेळ शिल्लक नाही. जर आपण अजूनही कुठे गुंतवणूक केली नसेल, तर ती लवकरात लवकर करा. हे जाणून घ्या कि, … Read more

Bank Crisis : 2 आठवड्यात बुडाल्या 3 अमेरिकन बँका, अशावेळी भारतीय बँकांमध्ये आपले पैसे कितपत सुरक्षित आहेत जाणून घ्या

Bank Crisis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Crisis : अमेरिकन बँकिंग सेक्टर सध्या मोठ्या गर्तेत सापडले आहे. ज्यामुळे अमेरिकेत गेल्या 2 आठवड्यांत 3 मोठ्या बँका बंद करण्याची वेळ आली. न्यूयॉर्क स्टेट फायनान्शियल रेग्युलेटर्सकडून SVB Financial Group आणि Silvergate Capital Corp नंतर आता सिग्नेचर बँक देखील बंद केली आहे. मात्र, फेडरल रिझर्व्हने SVB आणि सिग्नेचर बँकेच्या ठेवीदारांना त्यांच्या … Read more

SBI ने प्राइम लेंडिंग रेट अन् बेस रेटमध्ये केली 70 bps ने वाढ, ‘या’ ग्राहकांना बसणार फटका

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI कडून बुधवारी आपला बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट (BPLR) 70 बेस पॉईंट्सने वाढवून 14.85 टक्के आणि बेस रेट 70 बेस पॉईंट्सने वाढवून 10.10 टक्के केला गेला आहे. इथे हे लक्षात घ्या कि, बँकेकडून तिमाही आधारावर या दरामध्ये सुधारणा केली जाते. SBI च्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, … Read more

Gold Price Today : सोने-चांदीच्या किंमतीत वाढ; पहा आजचे दर

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऐन लग्नसराईताच्या दिवसात सोने- चांदीच्या किमतीत (Gold Price Today) वाढ झाली आहे. MCX वर सोन्याच्या किंमतीत 449 रुपयांची वाढ झाली असून प्रति 10 ग्रॅमवर २४ कॅरेट सोने 56, 599 रुपये व्यवहार करताना दिसत आहे. तर चांदीच्या फ्युचर किमतीत 750 रुपयांची वाढ होऊन प्रतिकिलो 63,640 रुपये झाला आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे … Read more

Old Pension Scheme : देशातील ‘या’ 5 राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू

Old Pension Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यात जुनी पेन्शन योजना सुरु करा अशी मागणी होत आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना सुरु करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही मागणी होत आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने काही निवडक केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा (OPS) लाभ देण्याचा निर्णय घेतला. … Read more

Multibagger Stocks : अवघ्या वर्षभरात ‘या’ 6 स्मॉल कॅप शेअर्सनी दिला दुप्पट रिटर्न

Multibagger Stocks

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stocks : गेल्या 1 वर्षात बीएसई सेन्सेक्सने 14 टक्क्यांनी तर निफ्टी 50 ने 11.65 टक्क्यांनी झेप घेतली आहे. यादरम्यान निफ्टी स्मॉलकॅप 100-TRI जवळजवळ सपाट पातळीवरच राहिला. मात्र, काही वैयक्तिक स्मॉल कॅप शेअर्सनी गुंतवणूकदारांना मोठा रिटर्न मिळवून दिला आहे. आज आपण गेल्या एका वर्षात मल्टीबॅगर रिटर्न देणाऱ्या काही स्मॉलकॅप शेअर्सबाबतची माहिती … Read more

PM Kisan च्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी !!! आता घरबसल्या बदलता येणार ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

PM Kisan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan : 2019 मध्ये केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली. या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत 2-2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना वार्षिकरित्या 6000 रुपये दिले जातात. मात्र ज्या शेतकऱ्यांनी नियमांनुसार सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केली आहेत त्यांनाच हे … Read more

‘या’ Multibagger Stock ने अवघ्या 1 महिन्यात शेअरधारकांचे पैसे केले दुप्पट !!!

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर बाजाराविषयी योग्य अंदाज लावणे जरा अवघडच आहे. यामध्ये कधी कोणता शेअर गुंतवणूकदारांना मालामाल बनवेल याचा अंदाज लावणे कठीण आहे. मात्र मार्केटमधील एक्सपर्ट्सच्या मते, जर हुशारीने गुंतवणूक केली यामधून भरपूर पैसे कमवता येतात. अशातच दिग्गज गुंतवणूकदार मनीष गोयल यांनी आपले मत व्यक्त करताना म्हंटले कि, शेअर बाजारातील स्मॉल-कॅप … Read more

आपल्यामागे Satish Kaushik यांनी सोडली कोट्यवधींची संपत्ती, दर महिन्याला कमावायचे इतके पैसे

satish kaushik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचे विनोदी कलाकार आणि दिग्दर्शक Satish Kaushik यांचे सकाळी गुरुग्राम येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. त्यांच्या या अचानकच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्काच बसला आहे. कालच ते आपल्या मित्रांसमवेत होळी साजरी करण्यासाठी दिल्लीमध्ये आले होते. सतीश कौशिक यांनी ‘मौसम’ चित्रपटातून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली. सतीश कौशिक … Read more