म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी लक्षात घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी, अन्यथा होऊ शकेल नुकसान

SIP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SIP : आपले रिटायरमेंट नंतरच्या आयुष्यासाठी लोकांकडून वेगवेगळ्या योजनांमध्ये पैसे गुंतवले जातात. यामध्ये बँकेची एफडी किंवा इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मद्वारे चांगले रिटर्न्स मिळतात. याबरोबरच म्युच्युअल फंडामध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारेही गुंतवणूक केली जाते. हे जाणून घ्या कि, गेल्या काही वर्षांत काही एसआयपीने लोकांना 12 ते 14 टक्क्यांपर्यंतचा रिटर्न मिळवून दिला आहे. … Read more

PM Kisan Yojana चे पैसे मिळाले नसल्यास ‘या’ नंबरवर करा कॉल !!!

PM Kisan Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक कल्याणासाठी अनेक योजना राबविल्या जातात. PM Kisan Yojana ही यापैकीच एक आहे. हे जाणून घ्या कि, 27 फेब्रुवारी 2023 रोजी या योजनेचा 13 वा हप्ता जारी करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत आतापर्यन्त शेतकऱ्यांच्या खात्यात 16,400 कोटी रुपयांची रक्कम ट्रान्सफर करण्यात आली आहे. जर … Read more

Bank FD : खुशखबर !!! आता ‘या’ स्मॉल फायनान्स बँकेच्या FD वर ग्राहकांना मिळणार 9.50% व्याज

Bank FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD: महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या 9 महिन्यांत RBI ने रेपो दरात वारंवार वाढ केली आहे. ज्यानंतर अनेक सरकारी आणि खाजगी बँकांकडून एफडीवरील व्याजदरात वाढ केली गेली ​​आहे. याच दरम्यान युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडने आपल्या 2 कोटींपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. 15 फेब्रुवारी 2023 पासून नवीन दर … Read more

‘या’ चुका टाळल्यास लक्ष्मीमाता प्रसन्न होऊन तुम्ही श्रीमंत रहाल

chanakya niti for rich

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आचार्य चाणक्य हे एक उत्कृष्ट अर्थशास्त्रज्ञ, कुशल राजकारणी आणि तत्वज्ञानी होते. चाणक्यनीतीचे (Chanakya Niti) पालन करून अनेकांनी जगावर राज्य केलं. आचार्य चाणक्य यांनी माणसाला कार्यक्षम जीवन जगण्यासाठी अनेक तत्वे दिली आहेत. चाणक्यांनी आपल्या नीतीत श्रीमंत आणि यशस्वी होण्याचे सूत्र सुद्धा सांगितले आहे. चाणक्यनीती नुसार, व्यक्तीने काही चुका टाळल्या पाहिजेत नाहीतर लक्ष्मीमाता … Read more

LIC च्या ‘या’ 3 पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून चांगल्या नफ्याबरोबर मिळवा कर सवलत !!!

LIC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वांत मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) कडून ग्राहकांसाठी अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जातात. LIC च्या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून आपल्याला तीन प्रकारचे फायदे मिळतात. यातील पहिला म्हणजे करमाफीचा लाभ, दुसरा चांगला रिटर्न आणि तिसरा म्हणजे संपूर्ण कुटुंबासाठी विमा संरक्षण. ते LIC कडे अशा 3 विमा पॉलिसी आहेत, ज्यामध्ये … Read more

SBI च्या सर्वोत्तम FD योजनेअंतर्गत ग्राहकांना दिला जातोय सर्वाधिक व्याज दर

Bank FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण फिक्स्ड डिपॉझिट्स करणार असाल तर आजची ही बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरेल. कारण आज आपण सरकारी बँक असलेल्या SBI च्या सर्वाधिक व्याज देणाऱ्या फिक्स्ड डिपॉझिट्स योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. SBI कडून सर्वोत्तम स्कीम अंतर्गत 15 लाखांपेक्षा जास्तीची रक्कम जमा केल्यावर PPF, NSC आणि इतर पोस्ट ऑफिस डिपॉझिट्स योजनांच्या तुलनेत … Read more

Financial Changes : आता बिघडणार आपल्या महिन्याच्या खर्चाचे गणित, 1 मार्चपासून ‘या’ नियमांत होणार बदल

Financial Changes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Financial Changes : आता उद्यापासून मार्च महिना (1 मार्च 2023) सुरु होतो आहे. याबरोबरच या महिन्यांत असे अनेक नियम बदलणार आहेत, ज्याचा आपल्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. हे लक्षात घ्या कि, 1 मार्चपासून अनेक नवीन नियम लागू होणार आहेत, जे आपल्या महिन्याच्या खर्चावर मोठा परिणाम करतील. मार्च महिन्यात एलपीजी गॅस … Read more

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आज जमा होणार किसान सन्मान योजनेच्या 13 व्या हप्त्याचे पैसे !

PM Kisan Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशातील शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा आणि त्यांचे समृद्ध व्हावे यासाठी मोदी सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेचा 13 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी या हप्त्याकडे डोळे लावून बसला होता. पीएम किसान योजनेअंतर्गत कर्नाटकमधील … Read more

RBI ने ‘या’ 5 सहकारी बँकांवर घातली बंदी, आता ग्राहकांच्या पैशांचे काय होणार ते जाणून घ्या

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI कडून नुकतेच देशातील 5 सहकारी बँकांवर विविध निर्बंध लादण्यात आले आहेत. बिघडत चाललेली आर्थिक परिस्थिती हे यामागील कारण असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हंटले आहे. ज्यामुळे आता या बँकांमधून पैसे काढण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. हे निर्बंध पुढील सहा महिने लागू राहणार असल्याचे RBI ने यावेळी स्पष्ट केले आहे. यासोबतच या बँकांना … Read more

Multibagger Stock : ‘या’ सरकारी कंपनीच्या शेअर्सने दीर्घकालावधीमध्ये गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आजची ही बातमी खूपच उपयुक्त ठरू शकेल. कारण आजच्या या बातमीमध्ये आपण एका अशा शेअर्स बाबतची माहिती जाणून घेणार आहोत ज्याने मल्टीबॅगर बॅगर रिटर्न मिळवून दिला आहे. सध्या भारतीय शेअर बाजारात असे अनेक शेअर्सआहेत ज्यांनी अगदी कमी रकमेतही गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. तर … Read more